एकूण 19 परिणाम
January 14, 2021
मुंबई - ओरु अदार लव्ह मधील एका दृश्यामुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचलेली प्रिया वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या गाण्याचा नवा व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. डोळ्यांच्या कटाक्षानं सर्वांचे लक्ष वेधून घेणारी प्रिया सोशल मीडियावर चांगलीच प्रसिध्द आहे....
January 07, 2021
कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याचे पडसाद भारताबरोबरच संपूर्ण जगावर उमटले. कोरोनामुळे बहुतांश उद्योगधंदे, व्यवसाय व दैनंदिन व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे सहजगत्या व्यवहार होऊ लागले, पण सोबतच सायबर हल्लेही वाढले. मध्यंतरी मालवेअरचा हल्ला करून मोठ्या प्रमाणात संवेदनशील माहिती...
January 06, 2021
क्रेडिट-डेबिट कार्ड डेटा इंटरनेटवर विक्रीला नवी दिल्ली - जवळपास १० कोटी भारतीयांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती चोरीला गेली असून, या माहितीची विक्री केली जात असल्याचा दावा सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी केला आहे. त्यांच्या मते, डार्क वेबवरील बहुतेक डेटा बंगळुरू येथे मुख्य...
December 31, 2020
सोशल मीडियावरचा आपला वावर कितीही आनंददायी आणि उपयुक्त असला, तरी त्यात अनेक प्रकारचे धोकेही असतात. या धोक्यांपासूनच्या बचावाची माहिती असणं गरजेचं आहे. उदा... तुम्हाला तुमच्या मित्र किंवा नातेवाइकाकडून किंवा एखाद्या सोशल मीडियावर जोडल्या गेलेल्या व्यक्तीकडून मेसेज येतो. ‘मी कुठंतरी खूप अडचणीत सापडलो...
November 28, 2020
टोकीयो : आपल्या आकाशगंगेच्या मधोमध Sagittarius A* नावाचा एक मोठा ब्लॅकहोल आहे. या ब्लॅकहोलचे वस्तुमान आपल्या सूर्यापेक्षाही 40 लाख पटीने अधिक आहे. आणि आता या ब्लॅकहोलविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. आता वैज्ञानिकांनी हा शोध लावलाय की आधीपेक्षाही आपण या ब्लॅकहोलपासून 200 प्रकाशवर्ष जवळ आहोत. मात्र...
November 27, 2020
नवी दिल्ली : ट्विटर अकाऊंटवर आपल्या नावासमोर ब्लू टिक बॅज असणं कुणाला नाही आवडत? आपलं अकाऊंट व्हेरिफायड असणं ही खरं तर अभिमानाचीच बाब ठरेल. मात्र, ट्विटर कडून हा ब्लू टिक मिळवणे हे तितकंही सहजसोपं निश्चितच नाहीये. तसेच दरम्यानच्या काळात ट्विटरने व्हेरिफिकेशनची ही प्रक्रियाच थांबवली होती. मात्र, आता...
November 25, 2020
नवी दिल्ली - भारत सरकारने मंगळवारी पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेचं कारण देत 43 अ‍ॅप्सवर बंदीची घोषणा केली. याआधी भारताने जून आणि सप्टेंबर महिन्यात काही अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये सर्वाधिक चीनच्या अ‍ॅप्सचा समावेश होता. आता केंद्राने नवीन 43 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन बिथरले आहे. चीनकडून यावर...
November 24, 2020
नवी दिल्ली : जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया मेसेजिंग App WhatsApp सातत्याने काही ना काही अपडेट देत असतं. अनेकदा व्हॉटसअॅपच्या चॅट सुरक्षिततेबाबत उलट सुलट चर्चा केली जाते. हॅकर्स या अॅपला सहज टार्गेट करू शकतात. युजर्स काळजी घेत नाहीत आणि हॅकर्सच्या जाळ्यात फसतात. स्कॅमर्स,...
October 26, 2020
धुळे : येथील धुळे विकास सहकारी बँकेचे स्थानिक ॲक्सीस बँकेत खाते आहे. त्यातून हॅकर्सने तब्बल दोन कोटी रुपये लांबविले. या हायटेक आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला (एलसीबी) यश आले. कारवाई पथकाने महिलेसह पाच हॅकर्सला नवी दिल्लीतून अटक केली आहे. त्यात नायजेरीयाच्या...
October 12, 2020
अमेरिकेतील निवडणुकीच्या निमित्ताने माध्यमे तिथल्या लोकशाहीविषयी भाष्य करीत आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका ज्यांच्याकडे संशयाने पाहते त्या चीन, रशिया व इराणमधील माध्यमेदेखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी आपापल्या दृष्टिकोनांतून टिप्पणी करीत आहेत. या देशांना कोण अध्यक्ष हवाय, याचेही प्रतिबिंब त्या...
October 10, 2020
मुंबई-  सुशांत सिंह राजपूतचा मित्र सॅम्युअल होकिप सुशांतच्या केसमध्ये अनेकदा चर्चेत आला. सॅम्युअल सुशांतसोबत राहायचा. त्यानेच इंस्टाग्रामवर सारा आणि सुशांतच्या नात्याचा खुलासा केला होता. आता सॅम्युअलला धमक्या मिळत आहेत. त्याने सोशल मिडीयावरिल युजरच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्याने याच्याशी...
October 07, 2020
नाशिक / गिरणारे : कोरोनाच्या संकटकाळाचा गैरफायदा घेऊन फेसबुक मॅसेजवरून हिंदीतून ‘मेरे फ्रेंड की लडकी ज्यादा सीरियस है, मुझे पाच हजार रुपये चाहिए। कल शाम तक लौटा दूंगा । जल्दी करना यार’, असे मॅसेज पाठवून फसवणुकीचे प्रकार गिरणारे भागात घडत आहेत. भावनिक मॅसेजद्वारे फसवणुकीत वाढ  सायबर क्राइमला तक्रार...
October 05, 2020
नागपूर : नवनवीन टेक्नॉलॉजी सध्या येत असून प्रत्येक जण इंटरनेटशी जुळलेला आहे. हातातील फोनपासून ते घरातील टीव्हीपर्यंत सर्वकाही ‘स्मार्ट व्हर्जन’ आले आहे. मात्र हिच टेक्नॉलॉजी अनेकांचे संसार बिघडवू शकते. स्मार्ट टीव्हीमुळे घरात घडत असलेले प्रत्येक क्षण अलगद टिपल्या जातात. याच टेक्नॉलॉजीचा गैरफायदा...
October 04, 2020
नवी दिल्ली: ग्राहकांचे पैसे बँकेत सुरक्षित राहण्यासाठी बॅंका आणि आरबीआय नेहमी बदल करत आहेत. काही दिवसांपुर्वीच आरबीआयने (RBI) डेबिट आणि क्रेडिट कार्डबद्दलचे काही नियम बदलले आहेत. तरीही ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. ग्राहकांच्या एका चुकीमुळे अकाउंटमधील सगळे पैसे जाऊ शकतात.   ग्रीन लाईटचं...
October 04, 2020
अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील कातळापूर गावात ५० पेक्षा अधिक तरुण, महिला, वृद्ध यांचे हॅकर्सने मोबाईल हॅक केले आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये घाणेरडे मेसेज, महिलांचे अश्लील फोटो, पत्नी, आई, बहिण, मुलगी यांच्या विषयी अश्लील भाषेत मेसेज आल्याने गावातल्या गावातच मेसेज आल्याने तरुणांनी एकमेकाची गच्ची व...
September 30, 2020
नांदुरा (जि.बुलडाणा) : वेगवेगळ्या चॅलेंजच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपले व्यक्तिगत फोटो टाकण्याचा ट्रेंड सध्या जोमात सुरू आहे. मात्र, अशा चॅलेंज अंतर्गत टाकलेल्या या फोटोंचा सायबर हॅकर्सकडून ‘मिसयुज’ होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यातच महिलांनी यादृष्टीने अधिक काळजी घेण्याचे आवाहन सायबर...
September 24, 2020
यवतमाळ : राज्यातील यंत्रणा "कोविड-१९'विरुद्घ मार्च महिन्यापासून नॉनस्टॉप लढते आहे. हे संकट कायम असतानाच गुजरात राज्यातील बोताड व कच्छ या जिल्ह्यात जनावरांपासून मानवाला होणाऱ्या "सीसीएचएफ'आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. उपचार व निदानाअभावी ३० टक्‍क्‍यापर्यंत मृत्यू होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्...
September 24, 2020
नागपूर  ः परराज्यातील सायबर हॅकर्सच्या टोळीने उपराजधानीला टार्गेट करीत एटीएममधून लाखोंची रक्कम उडवण्याचा धडाका सुरू केला होता. शहरातील विविध भागातील एटीएम खाली करीत हॅकर्स बॅंकेला चुना लावत होते. नागपूर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या टोळीला अटक करण्यात अखेर नंदनवन पोलिसांना यश आले...
September 14, 2020
संग्रामपूर (जि.बुलडाणा) : केबीसी अंतर्गत २५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून व्हॉट्स ॲप खाते हॅक करण्याचे प्रकार खेडेगावापर्यंत पोहचले आहेत. असाच प्रकार तालुक्यातील बोडखा गावात समोर आला. एकाला व्हॉट्स ॲपवरून मुबईच्या बँक मॅनेजरला कॉल करण्याचे सांगून त्याचे व्हॉट्स ॲप खाते हॅक केले. दुसऱ्या तरुणालाही...