एकूण 50 परिणाम
एप्रिल 02, 2019
पुणे - "मी तुमच्या मोबाईलवर रॅन्समवेअर अटॅक करून त्याचा ताबा घेतला आहे. तुमचे फोटो, व्हिडिओ व अन्य गोपनीय माहिती माझ्याकडे आहे. मला दोन हजार बिटकॉइन द्या; अन्यथा तुमचे नुकसान होईल,' अशा आशयाचा ई-मेल शहरातील एका वास्तुविशारद महिलेला येतो आणि ती हादरून जाते. शेवटी पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय पर्याय...
मार्च 19, 2019
पुणे - आयटी कंपनीत काम करणाऱ्या विशाल व केतकी (नाव बदलेले आहे) यांनी त्यांचा मुलगा सागरला दहावीत चांगले गुण मिळविल्यामुळे ॲन्ड्राइड मोबाईल दिला. ‘ऑनलाइन मल्टिपल व्हिडिओ गेम’ खेळाचे वेड असलेल्या सागरने ऑनलाइन गेम खेळताना सर्वांत पुढे जाण्यासाठी ‘चिटिंग सॉफ्टवेअर’ डाऊनलोड करून चुकीचा मार्ग वापरला....
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद - पूर्वी केवळ संवादाचे माध्यम असलेला फोन आता ‘स्मार्ट’ झाला. बॅंकेत पैसे भरण्यापासून ते शॉपिंग, बिल पेमेंटसह इतर व्यवहार आता स्मार्टफोनवर होत आहेत. त्यासाठी प्ले स्टोअर्समध्ये वेगवेगळे ॲप आहेत; मात्र यातील अनेक ॲप हे बनावट असून, ते डाऊनलोड केल्यानंतर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - मोबाईल, नेट बॅंकिंगच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी कोणतेही ॲप डाउनलोड करताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने दिल्या आहेत. प्लेस्टोर आणि ॲपस्टोरमधील ‘एनीडेस्क’ यांसारखे ॲप डाउनलोड केल्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या बॅंक खात्यातून पैसे चोरीस जाऊ शकतात.  रिझर्व्ह...
नोव्हेंबर 04, 2018
तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद साधण्यासाठी आणि त्यातलं खासगीपण जपण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती... कोट्यवधी लोक आज डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पत्र, तार ही...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : बॅंका किंवा वित्तीय संस्थांवर सायबर हल्ला करणाऱ्या हॅकर्सच्या टोळ्या चोरलेले पैसे काढण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमधील काही तरुणांचा (मनीमुल्स) वापर करू लागले आहेत. दहशतवाद्यांच्या "स्लिपर सेल'च्या धर्तीवर हॅकर्सचे काम कमिशनवर करणारे "मनीमुल्स' मागील दीड वर्षापासून कार्यरत झाले आहेत. भारतासह...
सप्टेंबर 07, 2018
पुणे - काही दिवसांपूर्वीची घटना आहे... लष्करात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर विमा, भविष्यनिर्वाह निधी मिळून एकूण पाच लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा झाले. सहा महिन्यांनंतर त्यांच्या पत्नीने खरेदी करताना कार्ड स्वाइप केले. दुसऱ्याच क्षणी एक अनोळखी फोन आला. ‘तुम्ही बंद कार्ड...
सप्टेंबर 06, 2018
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या ‘एटीएम स्विच’ सर्व्हरवर हल्ला करून हॅकर्सने तब्बल ९४.४२ कोटी रुपये लुटल्यानंतर सध्या राष्ट्रीयीकृत बॅंकांसह सर्वच वित्तीय संस्थांचे धाबे दणाणले आहे. या ‘सायबर फ्रॉड’चे स्वरूप लक्षात घेता भविष्यात सहकारी बॅंका, पतसंस्था आणि वित्तीय संस्था हॅकर्सच्या ‘हिट लिस्ट’वर असतील. या...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - "कॉसमॉस'ची रुपी बॅंक होऊ द्यायची नसेल, तर संचालक मंडळाने त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी सभासदांनी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या उपस्थितीत 112 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. कर्जवसुलीत अपयशी ठरल्याचे काळे यांनी...
ऑगस्ट 31, 2018
औरंगाबाद : तुम्ही बिल भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताय?... तर सावधान! कारण तुमच्या कार्डचे क्‍लोनिंग तर होत नाही ना, याची काळजी घ्या. कारण डेबिट कार्ड फिजर स्कीमर मशीनच्या माध्यमातून क्‍लोनिंग करून पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार समोर आले आहेत.  ठाणे शहरातील तीनहात नाका परिसरातील...
ऑगस्ट 31, 2018
अलीकडे बॅंकिंग, अनेक नॉनबॅंकिंग वित्तसेवा; तसेच इतर वेगळ्या प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांमधील सायबर सुरक्षिततेच्या उणिवा ठळकपणे समोर आल्या आहेत. कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर हा विषय ऐरणीवर आला आहे. असे हल्ले पाश्‍चात्त्य जगात नवे नाहीत. प्रगत देशांतील मोठ्या सरकारी व खासगी...
ऑगस्ट 12, 2018
औरंगाबाद - आजघडीला इंटरनेट अनेकांच्या आयुष्याचा भाग बनले आहे; मात्र याच इंटरनेटच्या अति वापराचे काहींना व्यसन लागले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर योग्य काळजी घेतली नाही, तर खासगी माहिती उघड होण्याच्या भीतीसह जमापुंजीलाही धोका निर्माण झाला आहे. आधुनिक जीवनशैलीत सोशल...
ऑगस्ट 07, 2018
सध्या सोशल मीडियावर "किकी चॅलेंज'नेही धुमाकूळ घातलाय. गेल्याच महिन्यात कॅनडाचा संगीतकार-गायक ड्रेकने "इन माय फिलिंग' या गाण्याच्या माध्यमातून हे चॅलेंज इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. चालत्या वाहनातून उतरत ड्रेकच्या गाण्यावर नृत्य करत हे चॅलेंज पूर्ण करावे लागते. मात्र, त्यासाठी अनेकजण जीव धोक्‍यात...
ऑगस्ट 02, 2018
'इन्कम टॅक्स भरल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत.पैसे किती आलेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा', असा मेसेज तुम्हाला आला आहे का? अशा आशयाचे मेसेज सध्या व्हायरल होत आहे. असे मेसेज पाठवून हॅकर्स तुमचा फोन हॅक करत आहेत.  पैसे कमावण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल याचा...
जुलै 29, 2018
नवी दिल्ली - देशभरात आधार कार्ड आणि डेटा सुरक्षिततेच्या मुद्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलेल्या आहेत. आधार कार्ड आणि त्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा वारंवार चर्चेत आलेला असतानाच एका हॅकर्सने थेट ट्रायच्या अध्यक्षांचाच आधार...
मे 23, 2018
ठगबाजांबाबत अमेरिकेतून माहिती मागविणार  जळगाव : ऑनलाइन फसवणूक प्रकरणातील संशयित निशांत कोल्हेच्या संपर्कात देशभरातील विविध राज्यातील सायबर गुन्हेगारांची फेसबुक मॅसेंजरवरील ओळख असून, नेमके त्याचे खाते वापरणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासह गुन्ह्यातील पुरावे संकलनासाठी फेसबुकच्या अमेरिका येथील...
मे 07, 2018
हातातल्या स्मार्ट फोन आणि घरातल्या, कार्यालयातल्या संगणकामुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. सारं काही ऑनलाइन झाल्याने आपली धावपळही कमी झालीय. बाजारात खरेदीला गेल्यावर, हॉटेलात जेवायला गेल्यावर खिशातून पैसे काढण्याची काहीच गरजच नाही. एटीएम कार्ड स्वाईप केलं, पासवर्ड टाकलं की झालं..! आता तर पेटीएम, भीम...
एप्रिल 06, 2018
नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाल्याचे आज (शुक्रवारी) स्पष्ट झाले. या प्रकरणी योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी ट्विटरवरून दिली. तसेच भविष्यात असे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठीही काही उपाययोजना करण्यात येतील, असे सितारमण यांनी स्पष्ट केले. ...
जानेवारी 03, 2018
पुणे - गतवर्षात "प्रायव्हसी' या मुद्यावरून जगभरात प्रचंड धुमाकूळ झाल्यानंतर आता "2018 मध्ये काय होणार', हा प्रश्‍न कळीचा बनला आहे. "सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तंत्रज्ञान तुमच्याभोवती विळखा घालेल', हे काही वर्षांपूर्वीचे भाकीत आता आपण अनुभवत आहोत. इतकेच नव्हे, तर "स्मार्ट सिटी', "स्मार्ट...
डिसेंबर 27, 2017
आपण सध्या एका संगणकाचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या जगात राहत आहोत. एका सर्वेक्षणा नुसार भारतातील जगभरात  स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 2.3 अब्ज इतकी आहे ही आकडेवारी  2017 पर्यंत  299.24 दशलक्षांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.या सगळ्यांचा संबद्ध इंटरनेटशी आहे म्हणजेच इंटरनेट हा जीवनामधील अविभाज्य घटक...