एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री...
मार्च 11, 2018
एकदा का युद्ध संपलं, की मग रणांगणात धारातीर्थी पडलेल्यांची, जखमींची किंवा सर्वस्व गमावलेल्यांची आठवण कोण ठेवतो? त्यांच्या सहकाऱ्यांशिवाय कुणीही नाही. युद्धाची भयानकता, त्याची शोकान्तिका आणि त्याचे परिणाम जवानांशिवाय अन्य कुणीही नेमकेपणानं जाणू शकत नाही. रणांगणात जवान आपला देह ठेवतात, तो युद्धासाठी...
ऑगस्ट 22, 2017
मूळ लेखक: श्री. सैफ ताहीर, अनुवाद: सुधीर काळे हा लेख २ ऑगस्ट २०१७ रोजी ’डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रकाशित झाला व ’डॉन’ व श्री. सैफ ताहीर यांच्या अनुमतीने त्याचे भाषांतर मी इथे सादर करीत आहे. जेंव्हां आसपासच्या रहिवाशांना रोजच्या व त्याच-त्याच गोष्टींचा कंटाळा येतो आणि जेंव्हां उन्हाळ्यात...
जानेवारी 01, 2017
युद्धात पहिला बळी जातो, तो सत्याचा. इतिहासात अनेकदा हे घडलेलं दिसतं. शीतयुद्धात तर याचं टोक गाठलं गेलं आणि वर्षानुवर्षे खोटेपणाची सद्दी चालू राहिली. सोव्हिएत संघराज्याला साम्यवादाचा जगभर प्रसार करायचा होता, तर त्याला अटकाव करण्याच्या इराद्यानं अमेरिकी महासत्ता अक्षरश: पछाडलेली होती. इतकी, की...
जानेवारी 01, 2017
‘मागचं सुटत नाही आणि नवं नेमकेपणानं उमगत नाही’ असा कालखंड उभा ठाकला असल्याची चुणूक मावळत्या वर्षानं, म्हणजे २०१६ नं दाखवली आहे. त्याचे परिणाम २०१७ मध्ये अधिक स्पष्ट व्हायला लागतील. राजकीय-आर्थिक-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत गेल्या वर्षभरात जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ झाली. त्यातही...