एकूण 19 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
सावंतवाडी - जिल्ह्यात उभारले जाणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे झाल्यास आमचा विरोध नाही; मात्र ते झाराप ते दोडामार्ग या मध्यवर्ती ठिकाणी व्हावे, या मागणीला प्राधान्य द्यावे. त्यासाठी जनरेटा सुरूच राहणार, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे समन्वयक ऍड. शामराव सावंत यांनी आज...
जुलै 01, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खिळखिळी झालेली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग, वेगुर्ला व कुडाळ या चार तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीची तब्बल दहा हजार पत्रे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती सिंधुदुर्ग यांच्याकडून आज...
एप्रिल 16, 2019
मुंबई - या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध पटकथा- संवाद लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांनाही मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन...
फेब्रुवारी 10, 2019
'मुंगडा' या गाण्याच्या रिमेकवरुन बऱ्याच टिका झाल्या आहेत. हे गाणे 'टोटल धमाल' चित्रपटासाठी चित्रीत करण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक हे या गाण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर या टिकांना अखेर चित्रपटांचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी उत्तर दिले आहे. कुमार म्हणाले, 'नव्वदच्या दशकातील माझ्या एका...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत:च्या पायावर उभे करणारे यजुर्वेंद महाजन यांना यंदाचा 'राष्ट्रीय हेलन केअर' हा मानाचा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
सप्टेंबर 09, 2018
प्रेरणादायी पुस्तकांच्या लेखन मालिकेतलं "सकारात्मकतेतून यशाकडे' हे जयप्रकाश झेंडे यांचं अलीकडंच प्रकाशित झालेलं पुस्तक. एकूण अकरा लेखांतून त्यांनी विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या गोष्टी कथन केल्या आहेत. भारतातल्या; तसंच जागतिक कीर्तीच्या व्यक्तींच्या यशस्वीतेमागील सकारात्मकता झेंडे...
ऑगस्ट 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - आजच्या आधुनिक युगात केवळ डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक होणे म्हणजे करियर नव्हे तर चांगला नागरिक होणे हेच खरे करियर आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. ललिता पाटील यांनी केले. येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात बुधवारी (ता.22) म्हसाई माता...
जुलै 01, 2018
"द ग्रेटेस्ट शोमन' म्हणून पी. टी. बार्नम यांचं नाव आज अजरामर झालं आहे. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येऊन गेला. "द ग्रेटेस्ट शोमन' याच नावाचा. हा चित्रपट बार्नम यांचं बायोपिक म्हणता येणार नाही. त्यांच्या जीवनातल्या एका काल्पनिक कालखंडावर बेतलेली ती एक सर्वांगसुंदर संगीतिका होती. या चित्रपटातली...
मे 06, 2018
जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच...
मार्च 17, 2018
सावंतवाडी : येथील वैश्यवाडा भागात निराधार अवस्थेत जीवन जगणार्‍या वृध्देला तेथील नागरिकांनी पुढाकार घेऊन संविताश्रमाच्या वृध्दाश्रमात आधार दिला. तिच्या पुढील खर्चासाठी काही आर्थिक मदतही केली. उषा जयराम तेली (वय 70) असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे.  उषा या गेली अनेक वर्षे वैश्यवाडा भागातील एका घरात...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - मुलांना नेमून दिलेल्या अभ्यासापलीकडे नेणारा दोन दिवसांचा ‘सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल’ शनिवारी (ता. ३) सुरू होत आहे. ‘सकाळ वायआरआय’ व ‘यंग बझ क्‍लब’ने आयोजित केलेल्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आठ स्टोरी टेलर्सकडून प्रत्यक्ष गोष्टी ऐकण्याबरोबर वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये...
जानेवारी 31, 2018
पुणे - मुलांना नेमून दिलेल्या अभ्यासापलीकडे नेणारा दोन दिवसांचा "सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल' शनिवारपासून (ता. 3) सुरू होत आहे. "सकाळ वायआरआय' व "यंग बझ क्‍लब'ने आयोजित केलेल्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आठ स्टोरी टेलर्सकडून प्रत्यक्ष गोष्टी ऐकण्याबरोबर वेगवेगळ्या...
जानेवारी 26, 2018
पुणे - गोष्टी ऐकण्यातून मुलांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती वाढीस लागते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. अभ्यासापलीकडे मुलांच्या सर्वांगीण कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने "सकाळ वायआरआय यंग बझ'ने 3 व 4 फेब्रुवारी (शनिवार-रविवार) रोजी "सकाळ इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल' आयोजित...
जानेवारी 17, 2018
नाशिक -विशेष मुलांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या अन्‌ प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक-अध्यक्षा रजनीताई नागेश लिमये (वय 82) यांचे मंगळवारी (ता. 16) दुपारी बाराला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार कुटुंबीयांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय...
नोव्हेंबर 26, 2017
‘रोज गोळ्या-औषधं घेणं’ हा ज्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेलेला असतो, त्यांना या रोजच्या परिपाठाचा कंटाळा कधी ना कधी येतोच...मग कधी या कंटाळ्याच्या वृत्तीमुळं, कधी आळसामुळं, कधी विसराळूपणामुळं किंवा कधी आणखी कुठल्या तरी कारणामुळं ही औषधं घेण्यात चालढकल केली जाते. मात्र, असं करून अजिबात...
सप्टेंबर 10, 2017
किंग जॉर्ज सहाव्याला एकाच वेळी दोन महायुद्धांना तोंड द्यावं लागलं. एक युरोपची भूमी भाजून काढत होतं. दुसरं त्याचा जीव. ‘किंग्ज स्पीच’ हा गाजलेला चित्रपट हा त्याच्या या दुहेरी लढ्यावरच आधारित आहे. या लढ्यात त्याला बारा हत्तींचं बळ देणारा होता त्याचा गुरू डॉ. लायनेल लोग...सन २०१० मध्ये आलेल्या ‘किंग्ज...
जुलै 30, 2017
‘एक लडकी भीगी भागीसी’ हे ‘चलती का नाम गाडी’ या सिनेमातलं सदाबहार गाणं लक्षपूर्वक ऐकल्यावर समजतं की त्या गाण्यात गिटार वाजतेय. ‘झिंग चॅक-झिंग चॅक-झिंग चॅकची झिंग’ यासारखा आवाज येतो. Sixteen Tons हे कोळशाच्या खाणकामगारांच्या जीवनावर आधारित असलेलं गाणं एकेकाळी खूप गाजलं. ते गाणं एल्विस प्रिस्ले,...
जुलै 16, 2017
ज्येष्ठ पटकथाकार सलीम-जावेद या द्वयीमधले सलीम खान ड्रम वाजवताना ज्या गाण्यात दिसतात, ते गाणं ‘ओ हसीना जुल्फोंवाली जाने जहाँ...’ संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तीसरी मंझिल’ सिनेमातल्या या गाण्यात दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी हेलन ही एखाद्या जिम्नॅस्टला लाजवेल अशा पद्धतीनं...