एकूण 381 परिणाम
मे 24, 2019
पुणे : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीची जोरदार धडक बसून एका तरुणास आपला जीव गमवावा लागला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजता शास्त्रीनगर परिसरात घडली.   महादेव श्रीराम धुरंधर (वय 35, रा. गांधीनगर येरवडा) असे अपघातात मृत्युमखी पडलेल्या...
मे 22, 2019
नवी दिल्लीः टिकटॉक या सोशल मीडिया ऍपवर प्रसिद्ध असणाऱ्या 27 वर्षीय जीम ट्रेनर मोहित मोर याची मंगळवारी (ता. 21) रात्री भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. टिकटॉक ऍपवर मोहित मोर याचे 5.17 लाख फॉलोअर्स होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीमधील नजफगढ येथे...
मे 22, 2019
पुणे - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना दणका दिला जात आहे. मात्र शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांवर मेहरबानी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना हेल्मेटसक्तीसह इतर नियमांचे पालन करण्याचा लेखी आदेश दिला असतानाही अनेकांकडून त्याचे पालन होत नाही. असे असले तरी अद्याप फक्त पाच...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 17, 2019
पुणे : मुलगा व त्याच्या मित्राला खाऊ देऊन तिघेजण दुचाकीवर घरी परत येताना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता विमाननगर परिसरात घडली. या अपघातातील मृतांमध्ये बाप-लेकाचा मसमावेश...
मे 14, 2019
नाशिक : नाशिक परिसरात कालपासून सुरु झालेली हेल्मेटसक्ती मोहिम आज दुसऱ्या दिवशीही सुरुच होती. शहरात या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून लोक स्वयंस्फुर्तीने हेल्मेट परिधान करून वाहने चालवत आहे. पोलिसांनी आजही शहरातील विविध भागात नाकाबंदी करून तपासणी केली. विनाहेल्मेट आणि विना सिटबेल्ट...
मे 13, 2019
पुणे - क्रिकेटमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या कुठल्याही देशाचं नाव घ्या. तिथल्या खेळाडूंनी वापरलेली बॅट, बॉल, बूट, ग्लोव्हज्‌, कॅप किंवा टी-गणवेश यांपैकी काही ना काही आपल्याला रोहन पाटे लगेच काढून देतील. पुण्यातील ‘ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी’ हे त्यांनी उभारलेलं वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय म्हणजे जागतिक पातळीवरील...
मे 11, 2019
प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर आहेत, ह्याची...
मे 09, 2019
नागपूर - दिवसेंदिवस होणाऱ्या रस्ते अपघातात वाढ होत असून अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाहनचालकांच्या मृत्यूस वाहतूक पोलिसांचे हलगर्जीपणाचे धोरणही जबाबदार आहे. अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पारदर्शक कारवाई आणि प्रामाणिकपणा कायम ठेवावा लागणार आहे. शहरात...
मे 07, 2019
औरंगाबाद - एकीकडे ऑनलाइन कारभाराला चालना देण्यासाठी पोलिस आयुक्त, उपायुक्तांकडून प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ऑनलाइन पावत्यांऐवजी चक्क शंभर रुपयांची मागणी काही वाहतूक पोलिसांकडून होत असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे व्यक्त झाल्या. याला वेळीच आवर घालण्याची गरज...
मे 07, 2019
पुणे - शहरात सकाळी सकाळी दुचाकीवरील साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सात ते साडेआठ या अवघ्या दीड तासांमध्ये वानवडी, विश्रामबाग, समर्थ, फरासखाना आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी जेष्ठ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तीन लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली. या...
मे 06, 2019
औरंगाबाद - वाहतूक पोलिस व वाहनधारक यांच्यात भांडण-तंटा उद्‌भवू नये म्हणून पोलिसांना कारवाईसाठी कॅमेरे दिले गेले. मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढून, सेफ सिटीच्या कॅमेऱ्याद्वारे ऑनलाइन चालानद्वारे कारवाईसाठी चालना दिली जात असताना याला फाटा देत रस्त्यावर वाहतूक पोलिस ऑफलाइन कारवाईसाठी आग्रही असल्याचे एका...
एप्रिल 29, 2019
पुणे  : गतिरोधकावरुन दुचाकी घसरल्यानंतर खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्‍यावरुन पाठीमागुन आलेल्या पाण्याच्या टँकरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता सिंहगड रस्त्यावरील अभिरुची पोलिस चौकीसमोर घडली.  अपघातात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती बँक ऑफ इंडियामध्ये...
एप्रिल 28, 2019
पुणे - ‘देशात दरवर्षी सुमारे पाच लाख रस्त्यांवरील अपघातांची नोंद होते. सुमारे दीड लाख नागरिकांना प्राण गमवावे लागतात. दरदिवशी जवळपास ४१३ नागरिकांचा मृत्यू अपघाताने होतो. वाहतुकीच्या नियमांचे प्रत्येकाने योग्यरीतीने पालन केल्यास ही जीवितहानी सहज रोखणे शक्‍य आहे,’ असे मत राज्य महामार्गाचे पुणे...
एप्रिल 27, 2019
पिंपरी - नो-एन्ट्रीतून भरधाव आलेल्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसून एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. पिंपरी पुलावर क्रोमा शोरूमसमोर शुक्रवारी (ता. २६) दुपारी हा अपघात झाला.  विजय कुंडलिक हरिहर (वय ५२, रा. एमएसईबी कर्मचारी वसाहत, पिंपरीगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या...
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी बेशिस्त व बेजबाबदार वाहनचालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ‘सकाळ’ने गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीच्या बेशिस्तीचा विषय लावून धरल्यानंतर वाहतूक शाखेने व्यापक कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  शहरामध्ये वाहतूक...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 21, 2019
पुणे - ‘अहंकार निर्माण झाला की लोकशाही धोक्‍यात येते आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू होते. त्याची प्रचिती भाजपने उमेदवारी दिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून लक्षात येते. ही प्रवृत्ती ठेचायची असेल तर, भाजपच्या विरोधात मतदान करा’’, असे आवाहन माजी मंत्री...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
एप्रिल 21, 2019
पुणे :"अहंकार निर्माण झाला की लोकशाही धोक्‍यात येते आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू होते. त्याची प्रचिती भाजपने उमेदवारी दिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून लक्षात येते. ही प्रवृत्ती ठेचायची असेल तर, भाजपच्या विरोधात मतदान करा'', असे आवाहन माजी मंत्री...