एकूण 146 परिणाम
डिसेंबर 15, 2018
पुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे पालन करणाऱ्या दहा हजार नागरीकांना आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) मोफत चहाचे कूपन देण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि ...
डिसेंबर 13, 2018
कल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली असून, दोषी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे लायसन्स निलंबित करण्यात येणार असून त्या वाहनचालकाला आरटीओमार्फत दोन...
डिसेंबर 13, 2018
नवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी सर्वसामान्यांची पावती फाडणाऱ्या पोलिसांनाही आता या गुन्ह्यांसाठी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या संदर्भात नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजयकुमार...
डिसेंबर 10, 2018
पुणे : आपटे रस्त्यावरील कॉर्नरवरील संतोष बेकरी जवळील दुभाजक 2 इंच उंचीचा आहे. तो घरच्या उंबरठ्या पेक्षा कमी उंचीचा वाटतो. तरी महापालिकेने याकडे लक्ष देवून या दुभाजकाची पुर्नरचना करावी.   
डिसेंबर 06, 2018
पुणे - शहर वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्‍तीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला बुधवारी सरकारी कर्मचाऱ्यांपासून सुरवात केली. येथील मध्यवर्ती सरकारी इमारतीजवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच त्यांचे समुपदेशन करण्यात येत होते. दरम्यान, आज दिवसभरात विनाहेल्मेट सरकारी कर्मचाऱ्यांसह एकूण...
डिसेंबर 04, 2018
पुणे - हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याची प्रादेशिक परिवहन कार्यालयाची मोहीम तीन दिवसांतच बारगळली आहे. मोहिमेसाठी नेमलेल्या वायुवेग पथकात फक्त तीनच अधिकारी असल्यामुळे ही वेळ आली आहे.  काही दिवसांपूर्वी नियमांचा भंग करून वाहन परवाने दिल्याने प्रादेशिक कार्यालयातील 13 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले...
डिसेंबर 03, 2018
पोलिसांनी दंड केला म्हणून हेल्मेट विकत घेणाऱ्या लिझा सदान्हा. त्यानंतर हेल्मेट घालून त्यांनी स्वत:चे फोटो काढले. ते सोशल मीडियावर टाकले. हळूहळू ही सवय वाढत गेली. त्यांच्या फोटोंना पसंत करणारे, त्यांना फॉलो करणारेही वाढले. या फोटोसोबत त्या हेल्मेटविषयी जनजागृती करत राहिल्या...
डिसेंबर 02, 2018
पुणे : आठ दिवसांपूर्वीची घटना... आरटीओ चौकामध्ये सिग्नल लागल्यामुळे नायडू हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या चैताली होले या युवतीने तिची दुचाकी थांबवली... तेवढ्यात पाठीमागून आलेल्या मोटारीची तिला धडक बसल्याने ती रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली... मात्र तिच्या डोक्‍यावर हेल्मेट...
नोव्हेंबर 30, 2018
सिरोंचा : ब्रिटिश कालीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनी अचानक सिरोंचा तालुक्‍यातील ग्लासफोर्ड गावाला भेट देऊन तेथील लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामाचा पाढा व लोकांनी केलेल्या सहकार्याची आठवून करून दिली. बस्तर क्षेत्राचे ब्रिटिश कालीन तत्कालीन जिल्हाधिकारी...
नोव्हेंबर 27, 2018
सोलापूर : यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत राज्यातील तब्बल 76 लाख 52 हजार 696 जणांवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत. त्यांच्याकडून 130 कोटी 59 लाख 57 हजार 844 रुपयांचा दंड वसूल केला आहे. दुसरीकडे यंदा तब्बल 29 हजार 763 अपघात झाले असून त्यामध्ये 10 हजार 691 जणांचा मृत्यू झाल्याचे...
नोव्हेंबर 24, 2018
कल्याण - रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालकांच्या बेशिस्तामुळे अपघात होतात आणि यावर उपाय म्हणून आरटीओ आणि वाहतुक पोलिसांमार्फत प्रबोधन आणि कारवाई होते. मात्र तरिही वाहन चालकांची बेशिस्तपणा काही कमी होत नसल्याने आता 1 डिसेंबर पासून कल्याण आरटीओ मार्फत बेशिस्त वाहन चालका विरोधात विशेष कारवाई सुरू...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - शहरातील सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी अचानक घेतलेल्या हेल्मेट सक्‍तीच्या निर्णयाबाबत पोलिसांनी एक पाऊल मागे घेतले आहे. सरकारी कार्यालयांच्या प्रमुखांना विश्‍वासात घेऊन आता एक आठवड्यानंतर हेल्मेट सक्‍तीची अंमलबजावणी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. सकाळचे...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या १० महिन्यांत हेल्मेट परिधान न करणाऱ्या ३८ हजारांहून अधिक दुचाकी वाहनचालकांवर कारवाई केली असून, त्यांना एक कोटी ९० लाख रुपयांहून अधिक दंड (तडजोड शुल्क) ठोठावला आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा पोलिस आयुक्‍त के. व्यंकटेशम यांनी...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर (पुणे): अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यात गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज (ता. 20) एक वर्ष पूर्ण झाले. या अपघातात आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर संबंधित कंपनीने कामगारांच्या सुरक्षा साधनांत वाढ केली असून कामगारांना बोगद्यामध्ये ये-जा...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर - अकोले (ता.इंदापूर) येथील नीरा -भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यामध्ये गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज मंगळवार (ता.२०) रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. या अपघातामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सात परप्रांतीय व एका स्थानिक युवकाचा समावेश होता.अपघातानंतर संबधित कंपनीने...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : शहरात सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आजपासूनच (ता. २०) हेल्मेटसक्‍ती लागू झाली असून याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसही सुरवात झाली आहे. डेक्कन परिसरात हेल्मेट न वापरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी पहिली कारवाई करण्यात आली. पुणे महापालिकेच्या...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवार (ता. २०) पासूनच हेल्मेटसक्‍ती करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक कंपन्या आणि खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर एक जानेवारीपासून सर्व दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्‍ती करण्यात येणार असल्याची माहिती सह पोलिस...
नोव्हेंबर 16, 2018
बंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला दिली अन् रक्ताने माखलेल्या चाकूसह त्याला ताब्यात घेतले. संदीप शेट्टी (वय 26, रा. चिक्कलबुरा, उडुपी) या युवकाने दुचाकी चालवताना हेल्मेट न...
नोव्हेंबर 13, 2018
औरंगाबाद - वाहतूक शाखा डिजिटल होत असताना तांत्रिक त्रुटीतही वाढ होत आहे. नियमभंग करणारे वाहन व चालक एक आणि नोटीस दुसऱ्याला दिल्याचा प्रकार उजेडात आला. असे प्रकार यापूर्वीही घडले असून, यातून ज्यांची चूक नाही अशा वाहनधारकांना मोठा मनस्ताप होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओॲसिस चौक, एमआयडीसी...
ऑक्टोबर 17, 2018
लातूर : काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने 16 ऑक्टोबरपासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे लातूरकर हवालदिल झाले होते. राज्यात कोणत्याच मोठ्या शहरात हेल्मेट सक्ती नाही, असे असतानाच लातुरातच त्याची सक्ती का ? असा सवालही...