एकूण 756 परिणाम
जानेवारी 14, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे १४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. प्रवाशांची संख्या वाढत असलेल्या देशातील विमानतळांच्या यादीत लोहगाव विमानतळाने पाचवा क्रमांक पटकावला आहे.  लोहगाव विमानतळावरून...
जानेवारी 14, 2019
हैदराबाद : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम येथे दर्शनासाठी जात असलेले महाराष्ट्रातील भाविक येथील घाटामध्ये दरीत कोसळण्यापासून थोडक्‍यात बचावले. या अपघातात तीन भाविक जखमी झाले.  बीड जिल्ह्यातील परळी येथील 36 भाविक प्रवासी बसने श्रीशैलम येथे जाण्यासाठी...
जानेवारी 13, 2019
  आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. ""यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना...
जानेवारी 08, 2019
काशीळ - महाबळेश्वरची चालचुटूक स्ट्रॉबेरी राज्यासह देशाभरामध्ये प्रसिद्ध आहे. मात्र, काढणीनंतर स्ट्रॉबेरीचे आयुष्य हे केवळ दोन दिवस असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून मागणी असूनही पाठवणे शक्‍य होत नव्हते. त्यासाठी स्ट्रॉबेरीची टिकवणक्षमता वाढवणे गरजेचे होते. यासाठी भिलार ग्रामपंचायतीने पुढाकार...
जानेवारी 07, 2019
नांदेड : एअर इंडियाच्या वतीने नांदेड ते चंदीगड विमान सेवेचा शुभारभ होणार आहे. येथील सिख संगत व अन्य भाविकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. मंगळवारी 8 जानेवारी रोजी या सेवेचा शुभारंभ होणार असून विमान प्रवासी बुकिंग पूर्ण झाली आहे. अशी माहिती नांदेड विमानतळ स्टेशन प्रबंधक गजेंद्र गुटे यांनी सकाळशी...
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मालकीची माध्यम संस्था "प्रसार भारती'ने आता "ऑल इंडिया रेडिओ'च्या राष्ट्रीय वाहिन्या आणि अन्य पाच राज्यांतील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या खर्चाला कात्री लावण्याबरोबरच सर्व सेवांचे एकत्रीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची...
जानेवारी 04, 2019
अमरावती : भूमिगत केबल टाकण्याचे काम मुदतीपूर्वी न केल्याने महावितरण कंपनीने हैदराबाद येथील किशोर इन्फ्रा या कंपनीला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. अमरावती शहरात सध्या भूमिगत केबल तथा तत्सम कामे सुरू आहेत. ही कामे करण्याचे कंत्राट किशोर इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे. निविदा...
जानेवारी 02, 2019
हैदराबाद: दोन महिन्यांचं अनाथ बाळ भुकेने व्याकूळ झाल्याने सतत रडत होती... पण, ते बाळ होतं पोलिस चौकीत. एका पोलिसाने आपल्या पत्नीला याबाबतची माहिती दिली. पोलिस असलेल्या या मातेला मायेचा पाझर फुटला. बाळाला स्तनपान केले अन् रुग्णालयात दाखल केले. स्तनपान केलेल्या खाकी वर्दीतल्या आईवर...
जानेवारी 01, 2019
ठाणे : वातानुकूलित आणि आरामदायी प्रवासामुळे अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या एसटीच्या शिवशाही बसेसची दौड आता गुजरातमध्येही सुरू होणार आहे. नववर्षात बोरिवली ते अहमदाबाद या मार्गावर शिवशाही धावणार असून लवकरच काही दिवसांत मुलुंड ते वडोदरा येथेही बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती...
डिसेंबर 23, 2018
हैदराबाद : रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी नुकतीच नियुक्ती झालेले शक्तीकांत दास हे भ्रष्टाचारात अडकले असून, त्यांची या पदावर झालेली निवड आश्‍चर्यकारक आहे, असा आरोप भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज केला.  "नवे गव्हर्नर भ्रष्ट आहेत. मीच त्यांना अर्थमंत्रालयातून बाहेर काढले....
डिसेंबर 23, 2018
सोलापूर : स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेतून बोलतोय असे सांगून ओटीपी क्रमांक विचारून खात्यातून एक लाख रुपये ऑनलाइन काढून घेतले. दयानंद महाविद्यालयात पीएचडी करणाऱ्या तरुणीसोबत फसवणुकीची ही घटना घडली आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  प्रतीक्षा संजय कुलकर्णी (वय 26...
डिसेंबर 23, 2018
पुणे : भूमिपूजन होऊनही दीड वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाच्या कामास अखेर मुहूर्त लागणार आहे. पुढील आठवड्यात पुलाचे काम सुरू करण्याचा आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हैदराबाद येथील कंपनीला दिला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी...
डिसेंबर 22, 2018
पुणे : चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम येत्या आठवड्याभरात सुरू होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासंदर्भात आज (शनिवार) माहिती दिली. पौड रस्त्यावर यापूर्वीच मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पौड फाटा येथील सावरकर उड्डाणपुलापासून चांदणी चौकापर्यंत सकाळी आणि सायंकाळी वाहतूक अत्यंत संथ...
डिसेंबर 21, 2018
हैदराबाद- तेलंगणच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, हा सध्या येथील राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा प्रश्‍न बनला आहे. के. चंद्रशेखर राव यांनी 13 डिसेंबरला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. तो पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता व्यक्त केली जाते...
डिसेंबर 20, 2018
हैदराबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे कायम पंतप्रधान राहावेत… मोदीच देशाला वाचवू शकतात, याशिवाय अन्य मजकूर लिहून एका युवकाने आत्महत्या केली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नरसिंग (वय 30) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, त्यांनी सैदाबाद परिसरातील राहत्या घरात गळफास...
डिसेंबर 20, 2018
हैदराबाद : हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या शेतकऱ्याला आता आपली स्वतःचीच जमीन परत मिळविण्यासाठी लाच द्यायची आहे आणि त्यासाठी त्याला चक्क रस्त्यावर कुटुंबासह भीक मागण्याची वेळ आली आहे. होय हे सत्य आहे आणि हे घडलंय आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात. कर्नुल जिल्ह्यातील मोठकूर गावातील...
डिसेंबर 20, 2018
रत्नागिरी : समुद्रात बसविलेल्या "वेव्ह रायडर बोया' या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची पूर्वकल्पना मच्छीमारांना मोबाईल संदेशाद्वारे मिळणार आहे. त्याचा उपयोग मच्छीमारांना सुरक्षितता आणि साधनसामग्री वाचविण्यासाठी करता येईल, असे प्रतिपादन ...
डिसेंबर 18, 2018
हैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाबरोबरच त्यांनी राज्यात सर्वांत जास्त सुशिक्षित आमदार देण्याचा विक्रम केला आहे. एकूण 119 जागांपैकी 88 जागांवर विजय मिळवला होता. तेलंगणा राष्ट्र समितीच्या एकूण 88...
डिसेंबर 17, 2018
पुणे - राष्ट्रीय देशभक्तीपर गीतांची समूहगान स्पर्धा हैदराबाद येथे नुकतीच झाली. यात पुण्यातील मयूर कॉलनीमधील बालशिक्षण मंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेने संस्कृत आणि लोकगीतांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला, तर हिंदीत या संघाला तिसरा क्रमांक मिळाला. पंजाबमधील अमृतसरच्या संघाने प्रथम क्रमांक...
डिसेंबर 13, 2018
हैदराबाद - तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज (ता.13) गुरुवारी दुपारी 1.30 वाजता शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर, चंद्रशेखर राव हेच पुन्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार चंद्रशेखर...