एकूण 83 परिणाम
एप्रिल 20, 2019
पुणे : खासगी कंपनीस बनावट ई-मेल पाठवून चार कोटी 13 लाख रुपये हाँगकाँगमधील दुसऱ्याच एका बँक खात्यामध्ये भरण्यास सांगून कंपनीची फसवणूक करण्याचा प्रकार औंध येथील कंपनीमध्ये घडला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने केलेल्या प्रयत्नामुळे संबंधीत कंपनीस त्यांची रक्कम पुन्हा मिळवून...
मार्च 24, 2019
"समीर नाही, तर केतकी आपली किती काळजी घेते! तशी चांगली आहे, कधीकधी उगाच आपल्याला तिचा राग येतो,' असं पुटपुटत ललिताबाईंनी जेवायला पान घेतलं. पातेल्याचं झाकण उघडताच कटाच्या आमटीचा वास दरवळला. मायक्रोवेव्हमध्ये त्यांनी अन्न गरम करून घेतलं आणि त्या जेवल्या. 'आज केतकीनं अगदी मनापासून स्वयंपाक केलेला...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फरार असलेला हिरेव्यापारी आणि पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी नीरव मोदी हा लंडनमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला असून, त्यासाठी इंटरपोल आणि ब्रिटन सरकारशी संपर्क साधण्यात आला...
फेब्रुवारी 08, 2019
वीकएंड हॉटेल उकडीचा मोदक थोड्या वेगळ्या रूपात आता मिळतो. त्यातलं सारण वेगळं असतं आणि वरचं आवरणही. समान असते ती करायची पद्धत आणि वरवरचं दिसणं. तुम्ही ओळखलंच असेल, आपण मोमोजबद्दल बोलत आहोत. मोदकातला "मो' आणि मोमोजमधला "मो' हे एक अक्षर आणि प्रत्यक्षातही तितकंच (कमी) साम्य दोन्हींमध्ये आहे. दोन्हींची...
जानेवारी 24, 2019
औरंगाबाद - हॉंगकॉंग ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल (एचकेटीडीसी) व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (सीएमआयए), मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (मसिआ) यांच्या वतीने शहरातील सूक्ष्म, मध्यम आणि मोठ्या उद्योजकांसाठी बुधवारी (ता. 23) विशेष कार्यशाळा...
नोव्हेंबर 01, 2018
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : जागतिक बॅंकेने जाहीर केलेल्या व्यवसायपूरक (इज ऑफ डुइंग बिझनेस) देशांच्या क्रमवारीत सलग दुसऱ्या वर्षी भारताने दमदार कामगिरी केली.  दिवाळखोरीसंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी, कर सुसूत्रीकरण आणि इतर सुधारणांमुळे भारताने 23 गुणांची झेप घेत 77 व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे....
ऑक्टोबर 24, 2018
बीजिंग (पीटीआय) : चीनमधील शहर झुहाईला हाँगकाँग आणि मकाऊला जोडणाऱ्या जगातील सर्वांत लांब 55 किलोमीटरचा समुद्री पूल बुधवार (ता.24) पासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. सुमारे दीड लाख कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाचे काम 2009 पासून सुरू झाले होते. हा पूल हॉंगकॉंगला चीनचे दक्षिण शहर झुहाई आणि...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131.52 अंशांच्या वाढीसह 34 हजार 865 अंशांवर बंद झाला. निफ्टीने 40 अंशांची कमाई केली आणि तो 10 हजार 512 अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी...
ऑक्टोबर 14, 2018
देशातल्या विमानतळांवर "फेशिअल रेकग्निशन' यंत्रणेद्वारे ओळख पटवण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळंच भविष्यात चेहराच एक प्रकारे विमानतळांवर "ओळख'पत्र किंवा तिकिटाचं काम करेल. "फेशिअल रेकग्निशन' यंत्रणा नेमकी असते कशी, ते कशा प्रकारे केलं जातं, ते विकसित कसं झालं, चेहऱ्याचं स्कॅनिंग जास्त सुरक्षित का...
सप्टेंबर 23, 2018
दुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. त्यांच्या फाजील आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीयांनी उचलला. आता उद्याच्या...
सप्टेंबर 19, 2018
दुबई : शिखर धवनच्या शतकाच्या पाठबळावर आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या साखळी सामन्यात खेळताना भारतीय फलंदाजांनी 50 षटकात 7 बाद 285 धावा उभारल्या. हॉंगकॉंग संघाकरता हे मोठे आव्हान वाटत होते. हॉंगकॉंगच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांचा सहजी सामना करत 174 धावांची भागीदारी उभारली तेव्हा...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची होणारी हॉंगकॉंगविरुद्धची सलामीची लढत अधिकृत धरण्याचा निर्णय रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.  ही स्पर्धा 15 सप्टेंबरपासून दुबईत सुरू होणार आहे. हॉंगकॉंगने पात्रता फेरी जिंकून या स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. भारत आणि...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या नीरव मोदी या हिरे व्यावसायिकाचा आणखी गोलमाल व्यवहार समोर आला आहे. नीरवने तीन कॅरेटचा एकच पिवळ्या रंगाचा हिरा त्याच्याच मालकीच्या चार कंपन्यांना विकला, हाच व्यवहार "पीएनबी'तील गैरव्यवहाराचे मूळ असल्याचे स्पष्ट...
ऑगस्ट 27, 2018
मुंबई: देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने सकाळच्या सत्रात नवीन उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात तब्बल 400 अंकांची उसळी घेत 38,652 अंशांची नोंद केली. तर, निफ्टी देखील 115 च्या वाढीसह 11,671 या सर्वोच्च पातळीवर पोचला.  जागतिक बाजारांतील...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
ऑगस्ट 23, 2018
जकार्ता : भारताने पुरुष हॉकीतील धडाका कायम राखताना हॉंगकॉंग चीनचा 26-0 असा धुव्वा उडवला. भारताने आपला सर्वाधिक मोठ्या विजयाचा 86 वर्षांचा विक्रम मोडण्यात यश मिळवले, त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठा विजयही संपादन केला.  दोन दिवसांपूर्वी भारताने यजमान थायलंडला 17-0 असे...
ऑगस्ट 19, 2018
एटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती अनेकांना नसते. या सगळ्या गोष्टी वापरताना कशा प्रकारे काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आदींबाबत कानमंत्र. पुण्यातल्या कॉसमॉस बॅंकेच्या...
ऑगस्ट 18, 2018
मुंबई - भारतातील पुरातन मूर्तींची तस्करी करून त्या परदेशांत विकल्याप्रकरणी अनिवासी भारतीय विजय नंदा व त्याचा सहकारी उदित जैनविरोधात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) कारवाईचा फास आवळला आहे. सीमाशुल्क कायद्यांतर्गत ही प्रक्रिया चालणार आहे. अमेरिकेचा नागरिक असलेल्या नंदाला "डीआरआय'ने गेल्या...
ऑगस्ट 14, 2018
पुणे : पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये हॅकर्सनी ट्रॅन्झॅक्शनद्वारे काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही रक्कम हाँगकाँग येथील एका बँकेत वळविण्यात अाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी सुभाष गोखले (वय 53) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात...
जुलै 26, 2018
नवी दिल्ली - यंदाच्या नव्या मोसमात तीन स्पर्धेत अंतिम फेरीत जाऊनही विजयापासून दूर राहिलेल्या भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला आता जागतिक अजिंक्‍यपद आणि आशियाई स्पर्धेतील पदक खुणावत आहे. यासाठी ती नव्याने सुरवात करण्यासाठी सज्ज झाली आहे.  रिओ ऑलिंपिक रौप्यपदकानंतर सिंधूच्या कामगिरीत कमालीचे...