एकूण 241 परिणाम
जानेवारी 28, 2019
येवला : अवघ्या महिन्यातच शिक्षण विभागाने आपला निर्णय बदलवत क्रीडा, स्काऊट, एनसीसीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणात वाढ केली आहे. महिन्यांपूर्वी यातील काही गुण कमी केले होते. मात्र वाढत्या विरोधामुळे यात वाढ केली आहे. यामुळे दहावी, बारावीतील गुणपत्रिकेत यंदापासून विद्यार्थ्यांना या गुणांचा...
जानेवारी 14, 2019
मुंबई : मुलांच्या 17 वर्षांखालील हरियानाने सुवर्णपदकावर नाव कोरले. मुंबई हॉकी संघटनेच्या मैदानावर  झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी पंजाबचा 1-0 असा पराभव केला. विश्रांतीपर्यंत दोन्ही संघ सावध खेळ करताना दिसले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला होता. विश्रांतीनंतर मात्र पहिल्याच सत्रात...
डिसेंबर 04, 2018
मुंबई/भुवनेश्‍वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग यांनी केले. त्याच वेळी त्यांनी सध्याचा संघ हा भारताचा आत्तापर्यंत सर्वांत तंदुरुस्त संघ असल्याचेही मत व्यक्त केले. ...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली. भारताने ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमपेक्षा सरस कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेचे आव्हान लीलया परतवताना 5-0 असा सफाईदार विजय मिळवला.  सविस्तर...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेच्यावेळी भारतीय संघास जोरदार प्रोत्साहन लाभणार हे नक्की आहे. ओडिशातील हॉकी प्रेमी आपल्या संघास सातत्याने जोरजोरात ओरडून प्रोत्साहन देतात. आता या वातावरणात खेळण्याचा सराव होण्यासाठी भारतीय संघ ध्वनिक्षेपकांवर जोरात संगीत वाजवून सराव करणार आहे...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते....
नोव्हेंबर 17, 2018
नाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही चालवली; पण प्रवाशी नेण्याच्या वादात रिक्षाचालकांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा उजव्या हाताचा खुबा निकामी झाला आणि कुटुंब सांभाळण्यासाठी व दैनंदिन गुजराण...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत एकही लढत गमावली नाही, तरीही भारतास या स्पर्धेत संयुक्त विजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 176 वी लढत अखेर पावसामुळे रद्द झाली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील अपयशाची भरपाई विजेतेपदाने करण्याचे भारताचे स्वप्न...
ऑक्टोबर 23, 2018
मस्कत (ओमान) - आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील भारताची विजयी मालिका तिसऱ्या सामन्यातही कायम राहिली. राउंड रॉबिन पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या जपानचा ९-० असा धुव्वा उडविला.  पाकिस्तानविरुद्ध सुरवातीच्याच मिनिटाला भारताला गोल...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई : सुमारे एका महिन्यापूर्वी मलेशियाच्या वरिष्ठ हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न धुळीस मिळवले होते. आता युवा ऑलिंपिकच्या हॉकी फाइव्हमध्येही भारतीय युवकांना सुवर्ण लक्ष्यापासून मलेशियाविरुद्धच्या पराभवाने दुरावले.  ...
ऑक्टोबर 05, 2018
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : अंतिम युद्धाची. प्रसंग : समर! पात्रे : खणखणीत...आय मीन, राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद. .......................... उधोजीराजे : (त्वेषाने प्रविष्ट होत) कोण आहे रे तिकडे? मिलिंदोजी फर्जंद : (आरामशीर येत) बोला म्हाराज...काय...
ऑक्टोबर 04, 2018
कोल्हापूर - दुचाकी आडवी मारून तिघा अज्ञातांनी तरुणाला मारहाण करत लुटले. हॉकी स्टेडियम परिसरात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची नोंद झाली नाही. गेल्या चार दिवसांपासून शहरात रात्रीच्या वेळी लुटीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण...
सप्टेंबर 10, 2018
रसायनी (रायगड) - रसायनीतील मोहोपाडा येथील प्रिया स्कूलच्या मैदानावर रविवार ( ता 09 ) रोजी पनवेल महानगर पालिका आयोजीत आणि प्रिया स्कुल मोहोपाडा व हाँकी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने "जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धा" घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धा चुरशीच्या व अटातटीच्या झाल्या. विजेते...
सप्टेंबर 09, 2018
मुंबई- दीडशेहून जास्त आंतरराष्ट्रीय लढती खेळूनही हॉकी गोलरक्षिका सविता पुनिया नोकरीच्या प्रतीक्षेत होती, पण आता तिचा हा प्रश्‍न क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्या हस्तक्षेपामुळे सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे सविता आंतरराष्ट्रीय हॉकी खेळत आहे...
सप्टेंबर 06, 2018
भुवनेश्‍वर -  याच वर्षी भारतात होणाऱ्या हॉकी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या करंडकाचे बुधवारी येथे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते थाटात अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर या करंडकाच्या राज्यातील विविध ठिकाणांच्या प्रवासाला सुरवात झाली.  ओडिशातील बहुतेक जिल्ह्यांत हा करंडक फिरविण्याचा मनोदय...
सप्टेंबर 03, 2018
सावदा : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नवीन शेट्टी सध्या खानदेश दौऱ्यावर असून, ते ग्रामीण व आदिवासी भागात जाऊन तेथील लोकजीवन व विविध खेळ, विशेषत: धनुर्विद्या खेळाचा विकास व अभ्यास करून या विषयावर "डाक्‍युमेंट्री' तयार करीत आहेत. शेट्टी यांनी आपल्या चमूसह आज डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलला...
सप्टेंबर 02, 2018
जकार्ता : सुवर्णपदकाची मोहीम सुरू करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला अखेर ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळवलेला विजय ब्रॉंझपदकाची शान वाढवणारा ठरला. आज झालेल्या सामन्यात भारताने पाकवर 2-1 असा विजय मिळवला.  तिसऱ्याच मिनिटाला आकाशदीप सिंगने केलेला मैदानी...
सप्टेंबर 01, 2018
अकाेला :  डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लवकरच हॉकीसाठी ब्ल्यू टर्फचं मैदान तयार हाेणार आहे. त्यासाठी भारतीय खेल प्राधिकरणतर्फे हालचालींना गती आली असून, शुक्रवारी (ता.३१) मैदानाची माेजणी व इतर चाचण्या घेण्यात आल्या. हॉकीसाठी ब्ल्यू टर्फचे हे राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे. राष्ट्रीय क्रीडा...
ऑगस्ट 30, 2018
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हॉकी प्रशिक्षण केंद्र व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. मेजर ध्यानचंद यांना...
ऑगस्ट 27, 2018
जाकार्ता-  भारताने आशियाई हॉकीतील आपली वाढती ताकद कोरियास दाखवली. भारताने आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळविताना कोरियाचे आव्हान 5-3 असे परतवताना स्पर्धेतील आपल्या एकूण गोलांची संख्या 56 वर नेली.  भारताने स्पर्धेत 54 गोल केल्यावर पहिला गोल स्वीकारला. त्यापूर्वी 212...