एकूण 1380 परिणाम
मार्च 22, 2019
वीकएंड हॉटेल  उन्हाळ्यात शोधले जातात ते थंडावा देणारे पदार्थ. स्मूदी म्हणजे थंडाव्याबरोबर पोषकताही. वेगवेगळी फळं, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ हे स्मूदीमधील मुख्य घटक. याशिवाय सुका मेवा, ओट्‌स, प्रोटिन सप्लिमेंट्‌स आणि इतर सुपर फूड्‌स यांचाही गरजेनुसार समावेश असतो. पुण्यात ठरावीक ठिकाणीच...
मार्च 19, 2019
मुंबई - शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी कुटुंबीयांच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता विविध बॅंकांकडून घेतलेली देणी फेडता न आल्याने तारण म्हणून ठेवल्याने या मालमत्तांचा ताबा काही बॅंकांनी घेतला आहे. याबाबत जोशी कुटुंबीयांना बॅंकांनी जाहीर नोटिशीद्वारे कळविले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेचे...
मार्च 19, 2019
पुणे - कामगार, अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी पगारी सुटी द्यावी. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसेल, तर किमान दोन ते तीन तासांची सवलत द्यावी, असा आदेश सरकारने काढला आहे. पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी २३...
मार्च 17, 2019
कुडाळ - कोकणातील शेतीला आधुनिक व्यावसायिक शेतीकडे वळविण्याला माझ्या कारकीर्दीत प्राधान्य असेल. तरुणांना कृषी क्षेत्राकडे वळविण्यावर भर देणार आहे. सिंधुदुर्गातील तरंदळे (ता. कणकवली) येथे सिंचनक्षेत्र अंतर्गत उसाच्या व्यापक लागवडीचा प्रयोग यशस्वी केला जाईल, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मार्च 16, 2019
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल मानसजवळ भुसावळकडून पाळधीकडे जाणाऱ्या कंटेनरने पादचारी तरुणास जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने चालकाला चांगलेच बदडले यानंतर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेच्या दोन...
मार्च 15, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून कमळ फुलविण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकद लावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बारामती मतदार संघाची जबाबदारी असणाऱ्या 25 पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पुण्यात हॉटेल सन्मान येथे घेण्यात आले. यावेळी काही...
मार्च 15, 2019
सासवड : येथील सासवड-कोंढवा मार्गावरील भिवरी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतून एकास दोन गावठी पिस्तुल (पिस्टल) व चार काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस यंत्रणेच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या...
मार्च 15, 2019
वीकएंड हॉटेल  भाज्यांचं प्रमाण थोडं कमी-जास्त झालं तरी फारसं बिघडत नाही. कारण ठराविक पद्धतीच्या मसाल्यात त्या एकजीव होतात. त्यावर बटर विरघळवलं जातं. पोटॅटो मॅशर तव्यावर आपटत टण्‌-टण्‌ अशा आवाजाच्या एका लयीत हे सगळं एकमेकांत छान मिसळतं आणि त्यातून तयार होणाऱ्या पावभाजीनं तोंडाला पाणी...
मार्च 15, 2019
मालवण - लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरासह तालुक्‍यातील चायनीज, हॉटेल, बीअर शॉपी, परमिटरूम व्यावसायिकांनी दुकाने रात्री अकरा वाजता बंद करावीत, अशा सूचना पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर यांनी व्यावसायिकांना दिल्या. याचे उल्लंघन...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - बीड बायपास सर्व्हिस रोडसाठी तीन दिवस जोरदार कारवाई करणारे महापालिका अधिकारी व पोलिस प्रशासन चौथ्या दिवशी मात्र थंड पडले. अनेक छोटे मालमत्ताधारक स्वतःच रस्ता मोकळा करून देत आपले साहित्य काढून घेत असताना मोठ्या मालमत्ता मात्र जशास तशा उभ्या आहेत. त्यामुळे सर्व्हिस रोडचे काम खरेच पूर्ण होईल...
मार्च 14, 2019
आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे. मराठवाड्यातील माहेर असलेल्या सौ....
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गेल्या 48 तासांत दोन महिलांचे बळी गेल्यानंतर संतप्त झालेले नागरिक सोमवारी (ता. 11) रस्त्यावर उतरले. त्यातील एका महिलेने अपघातात घरातील दोघांना गमविल्याची आपबीती आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर कथन केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी आंदोलनस्थळापासून बीड...
मार्च 10, 2019
कोल्हापूर - निम्म्या शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (ता. ११) बंद राहणार आहे. कावळा नाका टाकीची दुरुस्ती तसेच आपटेनगर येथील टाकीतील गाळ काढण्याचे काम होणार असल्याने पाणीपुरवठा खंडित होईल. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, कणेरकरनगर, आपटेनगर, जिवबा नाना पार्क, रिंग रोड, सुर्वेनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 09, 2019
वङगाव मावळ - पुणे-मुंबई महामार्गावरील साते येथील फ्लेवर्स हॉटेलमध्ये दोन गटात झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेले वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन मोहिते हे एकाने केलेल्या गोळीबारात जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.  पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात...
मार्च 09, 2019
पुणे : वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत काल (ता.8) रात्री फ्लेवर्स हॉटेल साते येथे दोन गटांमध्ये जोरादार भांडण चालु असल्याचे वृत्त होते. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस निरिक्षक नितिन मोहीते यामध्ये जखमी झाले आहेत.  वङगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत ता. 8 मार्चला 11.45 वाजताचे सुमारास...
मार्च 08, 2019
पुणे - सराईत चोरट्याला पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखाने आळेफाटा परिसरात अटक करुन ओतूर पोलिसांच्या तांब्यात दिले असल्याची माहिती पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांकडुन देण्यात आली. भास्कर खेमा पथवे (४०, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर जि.अहमदनगर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून...
मार्च 07, 2019
पुणे -  विमाननगर येथील हॉटेलमध्ये बाँब ठेवल्याचा इंटरनॅशनल कॉल आल्याने खळबळ उडाली. बाँबशोधक पथकाकडून रात्र उशिरापर्यंत या हॉटेलची कसून तपासणी सुरू होती.  हॉटेल फोर प्वाईंट या हॉटेलमध्ये बाँब ठेवला असल्याचे दोन इंटरनॅशनल फोन सायंकाळी सहाच्या सुमारास आले. याची माहिती मिळताच पोलिसांनी...
मार्च 06, 2019
देवगड - असंख्य शिवभक्‍तांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेची पवित्र समजल्या जाणाऱ्या समुद्रस्नानाने आज सांगता झाली. जिल्हाभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या देवस्वाऱ्यांसह त्यांच्यासोबतच्या मंडळीनी तसेच भाविकांनी समुद्रस्नान केले. यावेळी समुद्रकिनारा गर्दीने फुलून...