एकूण 49 परिणाम
जानेवारी 19, 2020
नाशिक : आजार असा असाध्य, की वाटावे सारे काही संपले... पण वैद्यकशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची मदत झाली, त्याच्या सहाय्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली. डॉक्‍टर हा देव असतो, या उक्‍तीचा प्रत्यय देणारे परिश्रम सार्थकी लागले. डॉक्‍टर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या रूपात जणू देवदूत भेटीला आले. ज्यांच्या...
जानेवारी 11, 2020
साताराः आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी याबरोबरच योगा अशा पारंपारिक उपचार पध्दतीकडे नागरिकांचा कल वाढत चालला असून, जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागात गेल्या चार वर्षांत तीन लाख रुणांनी उपचार घेतले आहेत. केवळ केसपेपरच्या पैशामध्ये महागड्या उपचारांचा लाभ मिळाल्यामुळे रुग्णांमध्ये समाधानाचे...
नोव्हेंबर 21, 2019
जळगाव : बदलत्या जीवनशैलीनं शरीराला मशिन बनवून टाकलंय.. त्यातून डोकेदुखी, पोटदुखी अथवा कधीकधी शरीरामध्ये पेटके येणं ही साधारण बाब झाली आहे. त्यातून तातडीने दिलासा मिळावा म्हणून आपण एक पेनकिलर (Pain Killer) घेऊन टाकतो. मात्र, बऱ्याचदा या वेदनाशामक गोळ्या शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या ठरतात.  लहान...
नोव्हेंबर 15, 2019
नाशिक ः सातपूर सोडल्यानंतर पाच किलोमीटर अंतरावरील बेलगाव ढगा. 94 वर्षीय डॉ. वासुदेव गोसावी हे सत्तर वर्षांपासून गावात निवास करताहेत. त्यांचे मूळगाव सेवाग्राम. महात्मा गांधींचे आश्रम. डॉक्‍टर विद्यार्थी दशेत महात्मा गांधी यांच्यासमवेत भजन म्हणायचे. पंडीत नेहरु आणि गांधीजी त्यांना नावाने बोलवत असत. ...
जून 25, 2019
नाशिक -  एमबीबीएस, बीडीएस यांसह अन्य विविध वैद्यकीय शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू असून, पात्र विद्यार्थ्यांना बुधवार (ता. 26)पर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येतील. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल.  राज्य...
एप्रिल 14, 2019
माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर "वेलनेस' हा फक्त...
ऑक्टोबर 29, 2018
उपराजधानीत आरोग्यदायी महायज्ञ नागपूर : दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील नागरिकांसाठी अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून आयोजित आरोग्यदायी महायज्ञात 42 हजारांवर गरीब व गरजू रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. डोळ्यांच्या विकार असलेल्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. याशिवाय फिजिओथेरपीसाठी आलेल्या 243...
ऑगस्ट 20, 2018
मंगळवेढा - लापूर होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे होमिओपॅथिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल विशेष पुरस्कार मंगळवेढा येथील डॉ. शाकीर सय्यद यांना पंढरपूरात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.  सेंट्रल कौंसिल ऑफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, दुसरे उपाध्यक्ष डॉ...
जुलै 06, 2018
पाठीचा कणा जेव्हा त्याच्या वक्रतेत चुकीची भर पडेल अशा स्थितीत तास-न्‌-तास ठेवला जातो. तेव्हा तिथून निघणाऱ्या व स्नायूपर्यंत पोचणाऱ्या मज्जातंतूंवर चुकीचा भार येत राहतो. वर्षानुवर्षे बसण्याच्या अशा चुकीच्या पद्धतीमुळे स्नायूपेशींवर अयोग्य ताण आणि मग मानेत, पाठीत कमरेत वेदना आणि सायटिका अशा गोष्टींना...
जुलै 03, 2018
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत विविध आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांमध्ये आणखी १८० जागांची भर पडली आहे. तसेच, होमिओपॅथीच्या ९० अतिरिक्‍त जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.  सद्य:स्थितीत कार्यरत असलेल्या नऊ आयुर्वेद...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
मे 11, 2018
कोल्हापूर - ""होमिओपॅथीचा विविध शासकीय योजनांत समावेश करण्याबरोबर अन्य पॅथीप्रमाणे होमिओपॅथीलाही विमा कवच देण्यासाठी आयुष मंत्रालयातर्फे प्रयत्न करण्यात येतील'', असे आश्‍वासन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले.  कावळा नाका येथे मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च सेंटर अँड...
मे 11, 2018
पूर्ण स्त्रीपर्वामध्ये म्हणजे स्त्रीच्या वयात येण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत थोडी जरी अस्वस्थता किंवा विकृती निर्माण झाली तर स्त्रीच्या आनंदी आणि कार्यक्षम आयुष्यावर विपरित परिणाम होतो. सामान्यतः आढळून येणाऱ्या मासिक पाळी संबंधित तक्रारींवर होमिओपॅथी हमखास गुणकारी ठरते. वेदनामय पाळी...
एप्रिल 10, 2018
जळगाव - सेवा ही एक कला, साहित्य आहे. त्याचप्रमाणे सेवा म्हणजे जीवन आहे. त्यातल्या त्यात होमिओपॅथी हे एक वेगळे शास्त्र असून, हे केवळ शारीरिक औषधच नाही तर मानसिक आणि आंतरिक मनाची सुधारणा कशी होईल, यावरील उपचार असल्याचे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आज येथे व्यक्‍त केले...
फेब्रुवारी 06, 2018
गडहिंग्लज - केंद्र सरकारद्वारे येऊ घातलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक (एनएमसी बिल) व ब्रिज कोर्सच्या समर्थनासाठी येथील होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्‍टरांसह शिकाऊ विद्यार्थ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगले यांना निवेदन देवून संघटनेच्या भावना...
फेब्रुवारी 01, 2018
ती घरात सर्वांची लाडकी. तिच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाशी तिची गट्टी व्हायची. ती सर्वांना आवडत असे, म्हणूनच कदाचित देवालाही आवडली असेल. माझी मुलगी अंजली घरात सगळ्यांची अत्यंत लाडकी होती. ती सगळ्यांशी प्रेमाने व आपुलकीने वागे. तिची तिच्या आजीशी फारच गट्टी होती. तिला रांगोळी काढायची, वाचनाची...
जानेवारी 30, 2018
नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे हे कोल्हापूरकरांना सुपरिचित असे व्यक्तिमत्त्व. मैफलीतले त्यांचे प्रसन्न गायन आणि अत्यंत विनम्र स्वभाव यामुळे आप्पासाहेबांना भेटलेला माणूस त्यांचा होऊन जात असे. १९२५ मध्ये संकेश्वरमध्ये जन्मलेल्या अप्पासाहेबांना ईश्वराने संगीताचं जन्मजात वरदान देऊनच पाठवलं होतं. घरात...
जानेवारी 12, 2018
‘गर्ड’ (GERD) हा शब्द अलीकडे अनेक वेळा कानावर पडतो. काय आहे हा ? याची पूर्ण संज्ञा - Gastro-osophageal reflux disease अशी आहे. ही पचनसंस्थेची व्याधी आहे. त्यामध्ये जठरातील आम्ल अन्ननलिकेत उलट्या दिशेने येते आणि ॲसिडिटीसदृश अनेक लक्षणे निर्माण करते.  तोंडात आंबट गुळणी येणे,  छातीत जळजळणे,  दात आंबणे...
डिसेंबर 27, 2017
मुंबई - रुग्णांना ऍलोपॅथिक औषधे देण्याची परवानगी होमिओपॅथी डॉक्‍टरांना देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच अंतरिम स्थगिती दिली. या निर्णयामुळे होमिओपॅथिक डॉक्‍टरही ऍलोपॅथिक डॉक्‍टरप्रमाणे रुग्णांना आधुनिक औषधे देऊ शकतात; मात्र अशा प्रकारे सरसकट डॉक्‍...
नोव्हेंबर 10, 2017
पुणे -  ""फक्त उपचारांचा विचार न करता त्याबरोबरच निरोगीपणाचाही विचार केला पाहिजे. आधुनिक उपचार पद्धती दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत असल्याची मोठी समस्या आहे. ही समस्या सुटून आरोग्यसेवा सर्वसुलभ होण्यासाठी वेगळा विचार केला पाहिजे,'' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी...