एकूण 52 परिणाम
डिसेंबर 02, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटातील 'धुवून टाक' हे...
नोव्हेंबर 06, 2018
अक्कलकोट : सीएम स्पर्धेत खेळाडूंनी विजयासाठी संघर्ष करावा,महाराष्ट्रातील युवक वर्ग भरकटत जाण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जावेत आणि त्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा. पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त कारावेत आणि त्यांचे भविष्य आणि राज्य व...
ऑक्टोबर 03, 2018
रायबाग - राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीदिनी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी बस डेपो व्यवस्थापकाच्या अंगावर धावून गेल्याची घटना रायबाग येथे मंगळवारी घडली. सोमवारी आमदार सतीश जारकीहोळींच्या समर्थकांनी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलगुरूंना धक्काबुकी केल्याची घटना ताजी असताना आमदार ऐहोळे यांच्या...
ऑक्टोबर 03, 2018
अक्कलकोट - 'मेरा बूथ सबसे मजबूत हर बूथ भाजपा युक्त' चा नारा देत भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील बूथ कार्यकर्त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला.  अक्कलकोट येथील लोकापुरे मल्टिपर्पज हॉल येथे झालेल्या या प्रशिक्षणास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री...
सप्टेंबर 22, 2018
बेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!! मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं! बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम वरीड!! एरवी माझं कुठेही भाषण झालं की ते ‘कमळ’ पार्टीवाले फोन करून अभिनंदन करतात! काही जण तर ‘थॅंक्‍यू’सुद्धा म्हणतात! पण काल राजस्थानच्या दौऱ्यावरून परत...
ऑगस्ट 30, 2018
प्रिय दादूराया, सप्रेम जय महाराष्ट्र! सर्वप्रथम श्रावण महिन्याच्या शुभेच्छा...पत्र लिहिण्यास कारण की सध्या ईव्हीएम यंत्राने निवडणुकांमध्ये घातलेला धुमाकूळ आपण सारेच पाहतो आहोत. गेली चारेक वर्षे हा भयानक प्रकार चालू आहे. अनेक पक्षाच्या पुढाऱ्यांवर घरी बसण्याची पाळी आली, त्याला प्रामुख्याने हे...
ऑगस्ट 19, 2018
लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनामागची पाळमुळं खणून काढा. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सातत्याने रस्त्यावर उतरून तुम्हाला ‘जवाब दो’, असं म्हणत राहू, असा इशारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक...
ऑगस्ट 17, 2018
मिरज - गणेशोत्सवाच्या तोंडावर सतारमेकर गल्लीत लगीनघाई सुरू आहे. निम्म्या महाराष्ट्रात उत्सवासाठी तालवाद्ये मिरजेतून जातात. कोकणपट्ट्यातील घराघरांत सतारमेकर यांनी वाद्ये पुरवली आहेत. गोवा, कर्नाटकातूनही मोठी मागणी आहे.   तीन-चारशे वर्षांची तंतुवाद्यनिर्मितीची परंपरा असलेल्या संगीतनगरी मिरजेत...
जुलै 24, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्ष आणि विवेकानंद परिवार यांच्या वतीने आज सोमवारी कै.पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन हन्नूर रोडवरील कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आले होते. याचे उद्घाटन सहकारमंत्री सुभाष...
जुलै 20, 2018
बंगळूर - राज्यातील काँग्रेस आमदारांत बंडखोरीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ योजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत मंत्रिपद गमावण्याची भीती असल्याने बेळगाव जिल्ह्यातील मंत्री रमेश जारकीहोळी आपल्या दहापेक्षा अधिक समर्थक...
जून 24, 2018
सांगली - रायगडावर होळीच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सोन्याची छत्री बसवण्याची घोषणा संभाजी भिडे यांनी केली होती, ती पूर्ण झाली नाही. आता कोणताही ऐतिहासिक आधार नसलेले बत्तीस मण सोन्याचे सिंहासन रायगडावर बसवण्याची घोषणा म्हणजे समाजाची फसवणूक व दिशाभूल आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे...
जून 21, 2018
धुळे ः नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकींतर्गत विविध प्रलोभनातून मतदारांवर भुरळ टाकण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील एका धनवान उमेदवाराच्या अंगलट येऊ लागला आहे. शिक्षक मतदारांवर पैठणीसह साड्यांचा वर्षाव त्याने सुरू केला, मात्र, यातून प्रथम या घटकाची नाचक्की, नंतर स्वाभिमान, आत्मसन्मान...
जून 06, 2018
महाड : डफावर थाप पडली आणि अंगावर रोमांच उभे करणारे शाहिरांचे पोवाडे राजसदरेवर दणाणले. होळीच्या माळावर नगारे झडले आणि रायगडाला जाग आली. शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर सुवर्णनाणी, सप्त नद्यांचे जल व दुग्धाभिषेक करण्यात आला. खांद्यावर भगवे ध्वज घेऊन आलेल्या शिवप्रेमींचा जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष...
जून 06, 2018
रायगड - ढोल ताशाचा ठेका, फडफडणारे भगवे ध्वज, शिवभक्तांचा सळसळता उत्साह व शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा वातावरणाने दुर्गराज रायगड आज दुमदुमला. निमित्त होते अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचे. दरम्यान, समितीचे मार्गदर्शक, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती...
जून 06, 2018
रायगड - चाळीस शिवराई (तांब्याची नाणी), दगडी पणत्या, पाटे, वरवंटे, चांदीची जोडवी, बांगड्या अशा अनेक वस्तूंचा खजिना रायगडावरील केवळ एका वास्तूत मिळाला आहे. तीन महिन्यांच्या उत्खननाने शिवकालीन जीवनाचे पदर यातून उलगडले जात आहेत. या वस्तूंबाबतचा अहवाल येत्या काही दिवसांत तयार केला जाणार असला तरी...
जून 05, 2018
रायगड - प्लास्टिकमुक्त रायगड करण्यासाठी हजारो हात आज सरसावले. चित्तदरवाजा ते भवानी टोक अशा सदतीस ठिकाणांची स्वच्छता बघता बघता करण्यात आली. रायगड विकास प्राधिकरणतर्फे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त ही मोहीम...
मे 23, 2018
कोल्हापूर - शिवराज्याभिषेकासाठी दुर्गराज रायगड सज्ज झाला असून, यंदा पाच जूनला आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त ‘गडसंवर्धन स्वच्छता मोहीम’ होत आहे. रायगड विकास प्राधिकरणातर्फे होत असलेल्या मोहिमेत हजारो शिवभक्त सहभागी होतील, अशी माहिती खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी येथे दिली. गडावरील...
मे 15, 2018
गोकाक तालुक्‍यातील घटप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पंचवीस वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केलेले माजी मंत्री आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी चौथ्यांदा मोठ्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपणच दादा असल्याचे सिद्ध केले आहे. राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभापासून ते समाजकार्यात सक्रिय होते....
मे 15, 2018
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात एकदाही प्रचार न करणाऱ्या सतीश जारकीहोळी यांनी अखेर आपला गड राखला. गेल्यावेळी एकहाती विजय मिळवलेल्या जारकीहोळींना यंदा विजयासाठी भाजप उमेदवार मारूती अष्टगी यांच्याशी झगडावे लागले. सुरवातीपासून संघर्ष असला तरी, जारकोळींच्याच गळ्यात विजयाची माळ पडली.  बेळगाव...
एप्रिल 14, 2018
16 वर्षं झाली इंग्लंडला येऊन.. वैद्यकीय व्यवसायामुळे इथेच राहावे लागले. कामाच्या व्यापामुळे पुण्यापासून दूर राहून ही सगळी वर्षे कशी गेली कळालेच नाही! अर्थात मी मूळचा पुण्याचा असल्यामुळे वर्षातून एकदातरी पुण्याला जाणे हे नित्याचे होते. त्यामुळे माझे 'आठवणीतले पुणे' आणि सध्याचे वेगाने बदलणारे पुणे...