एकूण 359 परिणाम
जानेवारी 17, 2019
नेवासे : कर्ज माफी, पाटपाणी, कांदा अनुदान, दूध भाववाढ, पीकविमा अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यासह अनेक आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा येथे २०१८ मध्ये केलेल्या 'चक्कजाम' आंदोलांनाबद्दल नुकतेच नेवासे न्यायालयाचे अटक वॉरंट निघाले...
जानेवारी 11, 2019
अकोला : राज्यातील दुष्काळ घोषित केलेले १५१ तालुके, तसेच इतर तालुक्यामधील २६८ महसुली मंडळा व्यतिरिक्त ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. मात्र, अकोला जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५० पैसांपेक्षा कमी असूनही अकोला जिल्ह्यातील अकोट आणि पातूर तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश...
जानेवारी 10, 2019
मरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर साऱ्या पुढाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणले. अनेक वर्षे सरली दुष्काळ कमी झाला नाही मात्र दुष्काळी गावांची संख्या मात्र वाढली. ३५ गावांचा प्रश्न आज ४५ गावांचा होऊन...
जानेवारी 09, 2019
पाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजना राबवितांना व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. तालुका कृषी विभागात कृषी...
जानेवारी 05, 2019
मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राने, मॉरिशस मराठी मंडळी फेडेरेशन व मराठी स्पीकिंग युनियनच्या सहयोगाने २०१८ वर्षाच्या सांगता करण्यासाठी मराठी स्पर्धा 'स्वरगंध' चे आयोजन केले होते. 'स्वरगंध' स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी २२ डिसेंबरला मॉरिशसच्या सर्ज कॉन्स्टँटिन,वक्वाच्या सभागृहात पार पडली....
जानेवारी 02, 2019
सासवड - येथील शहराच्या ५८ कोटी १३ लाख लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटर योजनेला राज्य शासनाने काल प्रशासकीय मान्यता दिली. दोन टप्यांसह दोन वर्षांच्या आत नगरपालिकेला ही योजना पूर्ण करायची आहे. तीन महिन्यांत योजनेची निविदा निघून कामाला सुरुवात होईल; अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी आज दिली. ...
डिसेंबर 29, 2018
एकलहरे(नाशिक) : कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परिक्षांचा निकाल अद्याप लागलेला नाही. तसेच दोन वर्षांपासुन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही मिळाली नाहीत. त्यामुळे कला शिक्षक व विद्यार्थी चिंतेत आहेत. लवकरात लवकर चित्रकला ग्रेड परिक्षांचे निकाल जाहीर करावेत व मागील दोन...
डिसेंबर 24, 2018
पुणे :. 'अपयशाचे श्रेय नेतृत्वाने स्वीकारले पाहिजे' असे वक्तव्य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केले होते. याच विधानाचे 'कौतुक' करत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ''गडकरी साहेब सुरुवात स्वतःपासून कराल का ?'' असा सवाल खुल्या पत्रातून विचारत त्यांचा पाहूणचार घेतला. ''अनेक...
डिसेंबर 24, 2018
परभणी : कोतवालांच्या कामबंद आंदोलनाची  दखल 30 दिवसांनंतरही घेतली नसल्याने सोमवारी (ता. 24) त्यांनी मुंडन आंदोलन केले. सर्वांनीच आंदोलनस्थळी मुंडन करीत मुख्यमंत्र्याविरूद्ध घोषणा देत शासनाचा निषेध नोंदविला.  चतुर्थ श्रेणीत समाविष्ठ करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील कोतवालांच्या संघटनांनी 6...
डिसेंबर 20, 2018
इंदापूर - गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळावी, त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करता यावी या उद्देशाने ‘शरद युवा महोत्सव-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या आयोजक बारामती लोकसभा...
डिसेंबर 14, 2018
दौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत दौंड पोलिस ठाण्याचे फौजदार तेजस मोहिते यांना राष्ट्रपतींचे पराक्रम पदक जाहीर झाले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी एका शासकीय परिपत्रकाद्वारे...
डिसेंबर 13, 2018
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ दरम्यान "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणामुळे ही परिषद विद्यापीठाने रद्द केली आहे. परिषदेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता असल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाच्या...
डिसेंबर 10, 2018
पाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा शासनाला विसर पडलेला दिसतोय. कारण पाली ग्रामपंचायतीच्या ५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या संदर्भात मतदार यादी कार्यक्रम...
डिसेंबर 08, 2018
वालचंदनगर - उजनी जलाशयातील पाण्याचे फेरनियोजन केल्यामुळे  उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील बॅक वॉटरच्या शेतकऱ्यांचे १.९७ टीएमसी पाणी कमी  होणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जलआंदोलन उभारणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे...
डिसेंबर 08, 2018
नांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री...
डिसेंबर 08, 2018
२९/११/२०१८ !!! दिवस तास नॉर्मल सुरु झाला होता. पण ट्रीप साठी निघालो तसं काही का काही घडत होतं, मुलगा आजारी तो सावरला मग मुलगी आजारी त्यामुळं घरी कधी जातोय ही हूर हूर होती. गुरुवार २९/११/२०१८ ला सकाळच्या ११:०० पर्यंतच्या मिटिंग आटोपून अजून एक दिवस थांबायची गरज नाही असा...
डिसेंबर 06, 2018
अकोला : विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग यांनी हरवलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान २०१८’ ही मोहिम १ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात जिल्ह्यात बुधवारी (ता.५) सर्व विभागांची बैठक पार पडली. जिल्ह्यात या मोहिमेला...
डिसेंबर 06, 2018
मंगळवेढा - उजनी जलाशयातील खाजगी क्षेत्रातील बंद व वापरात नसलेले 2.33 टीएमसी पाणी कमी करून ते पाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना व सिना माढा सह सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेसाठी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केल्यामुळे दुष्काळी  तालुक्याला भविष्यात पाणी मिळण्याच्या आशा निर्माण  झाल्या आहेत. ...
डिसेंबर 05, 2018
नांदेड : ‘ब्रेन डेड’ झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. माळाकोळी, ता. लोहा) यांच्या कुटुंबीयांनी दुःख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी संमती दिली. त्यानुसार बुधवारी (ता. पाच) हृदय मुंबईला, एक किडनी व लिव्हर औरंगाबादला, तर एक किडनी व डोळे नांदेडच्या गरजूंना देण्यात आले.  त्यातून चौघांना...
डिसेंबर 05, 2018
नाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागास अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे....