एकूण 2175 परिणाम
सप्टेंबर 15, 2017
कपॅसीट इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌सची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) १५ सप्टेंबरपर्यंत, तर आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सची प्राथमिक समभाग विक्री १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान होत आहे. या दोन्ही आयपीओंमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी असून, त्यातून उत्तम परताव्याची अपेक्षा करता येऊ शकते. यापैकी कपॅसीट...
सप्टेंबर 13, 2017
राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देऊन सबलीकरणाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतलाय. पथदर्शी योजनेची सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन्ही वित्तीय वर्षांत अंमलबजावणी करण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारने...
सप्टेंबर 12, 2017
पिंपरी - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत पिंपरी- चिंचवडमधील रोझलॅंड सोसायटीने ‘आपले घर’ ही संकल्पना राबविली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शर्वरी रानडे आणि अंजली मस्कर यांनी एक लघुपट तयार केला आहे.  पुढील वर्षीच्या गांधी जयंतीपर्यंत सोसायटीला झीरो गार्बेज करण्याचा...
सप्टेंबर 10, 2017
व्हिनिसियस ज्युनिअरविषयी... पूर्ण नाव - व्हिनिसियस जुझे पाशाव द ऑलिव्हेरा ज्युनिअर जन्मतारीख - १२ जुलै २०००  क्‍लब - फ्लेमेंगो (ब्राझील), रियाल माद्रिद  (१२ जुलै २०१८ पासून) पणजी - भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील संभाव्य विजेता असेल. या...
सप्टेंबर 04, 2017
देशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात मक्याला...
सप्टेंबर 04, 2017
रत्नागिरी - आचार्य अत्रे यांच्यासारख्या सिद्धहस्त नाटककाराच्या लेखणीतून उतरलेले आणि सांगीतिकदृष्ट्याही गाजलेले सं. प्रीतिसंगम आधुनिक परीक्षकांच्या पसंतीस पडत नाही. या नाटकातील सांगीतिक मूल्य कमी पडते, असा शासकीय परीक्षकांचा दावा आहे. त्यामुळे यापेक्षा उच्च सांगीतिक मूल्ये असलेल्या नाटकांची यादी...
सप्टेंबर 03, 2017
कोल्हापूर - ‘सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन’ प्रक्रियेत कोल्हापूर विभागातून सुमारे ११४९ पैकी ५७९ प्रस्ताव पात्र ठरले असून, ऐंशी प्रस्तावांना ‘रेड’ सिग्नल दिला आहे. एकविध संघटनांच्या चौदा वर्षांखालील सब ज्युनिअर क्रीडा स्पर्धांतील प्रमाणपत्रे अपात्र ठरविण्यात आली असून, कराटेचे सुमारे बावीस प्रस्ताव...
सप्टेंबर 01, 2017
तीन तासांच्या बैठकीत तोडग्याचा निर्धार; सोमवारी बैठक सांगली - प्रदीर्घ काळानंतर महापालिकेत पुन्हा एकदा एलबीटीचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. अभय योजनेंतर्गत एलबीटी सवलत घेतलेल्या सर्व व्यापाऱ्यांचे ॲसेसमेंट कायद्याप्रमाणे होईलच, असे महापौर हारूण शिकलगार यांनी स्पष्ट केले. त्यासाठी प्रशासनाकडून कुणाही...
ऑगस्ट 30, 2017
लातूर - लातूर महापालिका झाल्यानंतर स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) विषय महापालिकेने आतापर्यंत व्यवस्थित न हाताळल्याने त्याचा परिणाम शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर होताना दिसत आहे. मंगळवारी (ता. २९) शासनाने ‘जीएसटी’मधून राज्यातील २६ महापालिकांसाठी सुमारे एक हजार चारशे कोटींचे भरपाई अनुदान मंजूर केले...
ऑगस्ट 29, 2017
शुक्रवार पेठ  पुणे - धार्मिक, आध्यात्मिक विषय आणि देवादिकांच्या कथांवर आधारित देखावे शुक्रवार पेठेतील गणेश मंडळांनी केले आहे. विशेषतः काल्पनिक विषयांवरचे देखावेही आहेत. देखाव्यांतून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न मंडळांनी केला आहे.  अकरा मारुती कोपरा मित्रमंडळाने स्वामींचा दत्तअवतार हा हलता...
ऑगस्ट 29, 2017
जनतेतील संभ्रम दूर - जिल्ह्यातील ४५८ गावांत नोव्हेंबरमध्ये उडणार राजकीय धुरळा सांगली - स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीने आगामी पाच महिने ढवळून निघणार आहे. राज्यात या काळात सव्वाचार हजार तर जिल्ह्यातील ४५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. थेट...
ऑगस्ट 27, 2017
नाशिक - दिल्लीतील दी उमरावमध्ये झालेल्या ‘अब्राक्‍सस गॉडेस ऑफ ब्यूटी- २०१७’ या राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत नाशिकच्या श्रिया तोरणे हिने ‘मिस टिन युनिव्हर्स इंडिया-२०१७’ या स्पर्धेत विजतेपद पटकावले. भैरवी बुरडने ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. श्रिया आणि भैरवी आता...
ऑगस्ट 24, 2017
वृत्तात ३३२ ठिकाणांची नोंद - १३ कोटी वृक्षलागवडीचे सुधारित लक्ष्य  नागपूर - राज्यात वनविभागाने ५० कोटी वृक्षलागवडीकरिता अंतिम जागा निश्‍चिती व त्याची संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत वनविभागाच्या ५ लाख वृक्ष लागवडीसाठी ३३२ ठिकाणी ४,५०० हेक्‍टर जागा निश्‍चित झाल्यात. १०...
ऑगस्ट 23, 2017
वर्षाला तीन लाख टनांची मर्यादा; भाववाढीला चालना मिळण्याची शक्यता नवी दिल्ली - केंद्र सरकारने सोमवारी (ता. २१) उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मार्च २०१८ पर्यंत उडीद आणि मुगाची आयात तीन लाख टनांपर्यंतच मर्यादित करण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांना रास्त...
ऑगस्ट 23, 2017
मुंबई - महेश भूपती भारतीय संघाचा मार्गदर्शक झाल्यामुळे भारतातील टेनिस लीगमधील संघर्षास वेगळे वळण लागले आहे. भारतीय टेनिस संघटनेने चॅंपियन्स टेनिस लीगबाबतचा विजय अमृतराजबरोबरील करार संपुष्टात आणला आहे आणि पुढील वर्षीच्या लीगसाठी नव्याने निविदा काढण्याचे ठरवले आहे. यामुळे आता सलग दोन वर्षे ही लीग...
ऑगस्ट 21, 2017
मागील पंधरा दिवसांत शेअर बाजारात झालेली उलथापालथ पाहून गुंतवणूकदारांना काही प्रश्न नक्की पडले असतील. बाजार अजून खाली जाईल का?, नवीन खरेदी करावी का?, जवळ आहेत ते शेअर विकावेत का?, असे विचार नक्की मनात आले असतील.  पण ‘मंदी हीच संधी’, या शीर्षकाने आम्ही फेब्रुवारी २०१६ मध्ये एक लेख लिहिला होता व तेथून...
ऑगस्ट 20, 2017
नागपूर - ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या ‘प्रदर्शनांनी मारले खेळाचे मैदान’ या वृत्ताची दखल घेऊन नागपूर सुधार प्रन्यासने आठ कार्यक्रमांना दिलेल्या परवानग्या आणि व्यावसायिक कार्यक्रमांना मैदान भाड्याने देण्याच्या धोरणाचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. पुढील विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत हा विषय प्राधान्याने...
ऑगस्ट 20, 2017
हबल या दुर्बिणीनं अवकाशसंशोधनात खूप मोलाची भूमिका बजावली. आता तिच्या पुढची आणि कित्येक बाबतींत सरस अशी जेम्स वेब दुर्बीण आकाराला येत आहे. सुमारे नऊशे कोटी रुपयांच्या आणि वीस वर्षं चाललेल्या प्रकल्पानंतर या दुर्बिणीला मूर्त स्वरूप मिळत आहे. सध्या ही दुर्बीण चाचणीच्या पातळीवर आहे. या दुर्बिणीच्या...
ऑगस्ट 17, 2017
नाशिक - स्मार्टसिटी, अमृत योजनेंतर्गत असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तसेच नगरसेवकांना विकासनिधी हवा असेल, तर घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करावीच लागेल. या प्रशासनाच्या दबावाच्या तंत्राला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष बळी पडला असून, करवाढीच्या प्रस्तावाला जशीच्या तशी मंजुरी दिली आहे. शिवसेनेने विरोध...
ऑगस्ट 11, 2017
सांगली - नोटाबंदी, कर्जमाफीच्या धोरणांचा सामना करीत जिल्हा बॅंक अडचणीतून बाहेर आली आहे. नोटाबंदीमुळे गेल्या वर्षी नफा घटला असला, तरी येत्या आर्थिक वर्षात पाच हजार ३०० कोटींच्या ठेवी, चार हजार कोटींची कर्जे आणि १०० कोटी नफा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप...