एकूण 5689 परिणाम
जानेवारी 16, 2019
कोल्हापूर -  काकांच्या मोटारीखाली सापडून दोन वर्षाच्या चिमुरडीचा अंत झाला. भक्ती दीपक वडनकर (रा. लोणार वसाहत) असे मृत बालिकेचे नाव आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास घरासमोरच ही घटना घडली. दीपक वडनकर व त्यांचे भाऊ दिनेश वडनकर हे लोणार वसाहत येथे राहण्यास आहेत. त्यांचा ट्रक बॉडी तयार करण्याचा व्यवसाय आहे...
जानेवारी 16, 2019
माढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच काम दिले जाते. उर्वरीत दिवस कामाच्या शोधार्थ भटकंती करावी लागते. पोलिसांच्या खाद्यांला खांदा लावुन आठ तास काम करूनही तुटपुंज्या मानधन तत्वावर काम करावे...
जानेवारी 16, 2019
मुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित सबला योजना राबविण्यात येणार असून, या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रुपयांवरून साडेनऊ रुपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना...
जानेवारी 16, 2019
मुंबई - शाळाबाह्य मुलींच्या पूरक पोषणासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांत केंद्रपुरस्कृत किशोरवयीन मुलींसाठी सुधारित योजना राबविण्यात येणार असून, या योजनेच्या लाभात प्रतिदिन पाच रुपयांवरून साडेनऊ रुपये एवढी वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच या मुलींना व्यावसायिक...
जानेवारी 15, 2019
सावंतवाडी - महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून अगोदर दीड कोटी रुपयांचा निधी दिला जायचा; परंतु या खात्याचा मंत्री बनल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये येत असल्याचे महाराष्ट्र राज्याचे गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर...
जानेवारी 15, 2019
पोहाळे तर्फ आळते - येथील नंदकुमार मारुती चौगले या तरुण शेतकऱ्याने माळरानात जरबेरा फुलांचा मळा फुलविला. त्याची फुले रोज मुंबई, दादर बाजारपेठेत जातात. ते २०१२ मध्ये नोकरी सोडून ट्रेडिंग कंपनीचा व्यवसाय करत शेतीकडे वळले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचा वापर, घरातील लोकांचे मार्गदर्शन यामुळे शेतीत...
जानेवारी 15, 2019
भिवंडी - जीवे मारण्याची धमकी देत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चौघा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार भिवंडीत घडला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौघा आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तिघा जणांना अटक केली आहे; तर चौथा आरोपी फरार असून पोलिसांकडून...
जानेवारी 15, 2019
भवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित आईवडिलांनी चारही मुलांना आश्रमशाळेत ठेवलं. दहावीपर्यंत त्यांचा संपर्कही झाला नाही. पण, जग बदलायचे आहे हा जो जो मंत्र आईवडिलांनी दिला. तो मनात साठवला...
जानेवारी 14, 2019
नागपूर - चायना मांजा विक्रीतून व्यापारी, दुकानदार भरपूर कमाई करतात. मात्र या मांजापासून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व पशू-पक्ष्यांसह मानवाला उद्‍भवणारा धोका कित्येक पटीने अधिक असून, आतापर्यंत मांजामुळे शेकडो पक्षी, प्राणी आणि माणसांचेही बळी गेले आहेत. मकरसंक्रात उत्सव साजरा करण्यासाठी आधी तिळगुळ,...
जानेवारी 14, 2019
कुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व ज्या भागात पाणी तेथील शेतकरी ऊस लागवडीसाठी कल असतो. पण आपण इतर शेतकऱ्या पेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे या उद्देशाने मुळ चे कुर्डू चे पण  लऊळ (ता....
जानेवारी 14, 2019
चिपळूण - करंजेश्‍वरी देवस्थानच्या पुजाऱ्याविरोधात कारवाई व्हावी, त्याला अटक न झाल्यास मोर्चा काढू, असा इशारा पेठमाप, गोवळकोट ग्रामस्थांनी पोलिसांना दिल्याची माहिती, देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर यांनी ‘सकाळ’ला दिली. गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्‍वरी देवस्थानच्या पुजाऱ्याने वेबसाइट तयार...
जानेवारी 14, 2019
तुंग - येथील संजना बागडी हिने बालेवाडी येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीत कास्यपदक मिळवले. ६५ किलो वजन गटात तिने हरियाणाच्या प्रतिस्पर्धी मल्लावर विजय मिळवत कास्य पदकावर नाव कोरले. वेटलिफ्टिंगबरोबर (सुवर्ण) जिल्ह्याला कुस्तीत दुसरे (कास्यपदक) पदक मिळाले. संजनाने...
जानेवारी 14, 2019
पुणे -  संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत यश मिळवणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांना यंदाही ॲग्रोवन स्मार्ट ॲवाॅर्डस देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारांचे यंदाचे  हे तिसरे वर्षे असून, राज्यस्तरीय आठ व विभागीय पाच गटांमध्ये हे पुरस्कार दिले जातील. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची...
जानेवारी 14, 2019
मुंबई - मुंबई आयआयटीच्या वतीने सुरू असलेल्या अभ्युदय वार्षिक महोत्सवात पहिल्याच दिवशी करिअर, व्यवसाय, आरोग्य आदी विषयांवर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. शनिवारी (ता. १२) पहिल्या दिवशी चार हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. प्रामुख्याने शिक्षणावर चर्चा झाली. शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना समजणारी...
जानेवारी 13, 2019
जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे या बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पारंपरिक पिकांच्या बरोबरीने शेवगा तसेच चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड करतात. याचबरोबरीने पूरक उद्योगाच्यादृष्टीने गव्हाकुंर पावडरनिर्मितीस देखील त्यांनी सुरवात केली आहे. जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील...
जानेवारी 13, 2019
वैभववाडी - कोकिसरे घंगाळेवाडी येथे काल मध्यरात्री बिबट्याने धुमाकूळ घातला. भरवस्तीतील गोठ्यात घुसून बिबट्याने चार बकरे आणि एक शेळी ठार मारली. मृत चार बकरे व दोन शेळ्या गोठ्याशेजारी आढळून आले; तर दोन शेळ्या गायब असल्याचे सांगितले जात आहे. तळेरे वैभववाडी मार्गालगतच्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण...
जानेवारी 13, 2019
जळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित दुकाने, टपऱ्या काढण्यात आल्या तेथे पुन्हा टेबल, खुर्च्या लावून विक्रेते व्यवसाय करताना सद्यःस्थितीत दिसत असून, पुन्हा या रस्त्यांवर हॉकर्स व विविध...
जानेवारी 13, 2019
पुणे : "तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी व्यक्तीने आंबेगाव खुर्दमधील जयंत दरेकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्या व्यक्तीने वारंवार फोन करून दरेकर यांना जाळ्यात ओढले आणि काही दिवसांतच त्यांची सव्वादोन...
जानेवारी 13, 2019
येरवडा : राज्यातील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात भिक्षेकऱ्यांना महिन्याला केवळ पाच रुपये पगार दिला जातो. सध्या पाच रुपयांमध्ये चहासुद्धा मिळत नाही, मात्र सुमारे सहा दशकांपूर्वीच्या सामाजिक कायद्याच्या आधारे हा पगार दिला जात आहे. राज्यातील महापालिका हद्दीत भिक्षेकऱ्यांची समस्या मोठी आहे. त्यामुळे...
जानेवारी 13, 2019
पुणे : शहरात पाळीव प्राण्यांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यांचा सांभाळ करण्यासाठी मालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नेमकी हीच गरज ओळखून "पेट डे केअर संस्था' उभ्या राहिल्या आहेत. सध्या या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल दोन ते अडीच कोटींच्या घरात जाऊन पोचली आहे.  अनेक कुटुंबीयांमध्ये पाळीव प्राणी...