एकूण 42 परिणाम
डिसेंबर 28, 2018
मावळत्या वर्षात भारताच्या परराष्ट्र धोरणाने कोणकोणती वळणे घेतली याचा आढावा घेतला, तर सप्टेंबरमध्ये अमेरिका आणि भारताचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री दिल्लीत भेटले आणि नंतर ऑक्‍टोबरमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिल्लीत येऊन "एस-400' ही अण्वस्त्र सुरक्षा यंत्रणा भारताला देण्याचे...
नोव्हेंबर 07, 2018
‘अरिहंत’ या आण्विक पाणबुडीमुळे कोणत्याही प्रकारच्या संघर्षात आक्रमकाला चोख प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या क्षमतेत मोठीच वाढ झाली आहे. अण्वस्त्रांचा धाक दाखवून भारताला ‘ब्लॅकमेल’ करू पाहणाऱ्या देशांना दिलेला हा स्पष्ट संदेशच आहे. यंदाची दीपावली समस्त भारतीयांसाठी एक शुभ वर्तमान घेऊन आली आहे!...
ऑक्टोबर 27, 2018
रा ष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘सरदार वल्लभभाई पटेल स्मृती व्याख्यानमाले’त जे भाषण केले, ते लोकशाहीत अपेक्षित असलेल्या व्यावसायिक अलिप्ततेला छेद देणारे आहे. लष्कर किंवा सनदी नोकरशाहीतील व्यक्ती राजकीय आखाड्यात उतरू लागल्या वा त्यात अवाजवी स्वारस्य घेऊ लागल्या तर अनवस्था ओढवेल. डोवाल...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
ऑगस्ट 20, 2018
नवी दिल्ली : 'अटलजी हे स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, देशवासियांसाठी जगले, आयुष्य कसं जगावं आणि का जगावं याचं ते उत्तम उदाहरण होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मार्गदर्शक होते,' अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयींसाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत व्यक्त...
ऑगस्ट 19, 2018
अटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि माझ्या भावाला त्यांच्या दोन्ही बाजूंना उभं केलं. छायाचित्र काढलं गेलं. आम्ही खूश. खरं तर हवेतच! तेवढ्यात आमचे बाबा तिथं पोचले. अटलजींनीच त्यांना हाक...
ऑगस्ट 18, 2018
अटलजी ही एक व्यक्ती नव्हती, एक संस्था होती, एक विचार होता. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका नेहेमीच प्रकर्षाने जाणवली. "जय जवान, जय किसान, जय विज्ञान' ही अनोखी आणि महत्त्वाची घोषणा त्यांचीच. अटलजी आज आपल्यात नाहीत हे पटत नाही. पण मी म्हणेन, की अटलजी ही एक...
ऑगस्ट 17, 2018
कणकवली - पक्ष बांधणीच्या काळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सिंधुदुर्ग दौरा केला होता. त्याकाळात त्यांनी केलेले भाषण त्यांच्या अमोघ वाणीमुळे जुन्या पिढीच्या आजही स्मरणात आहे. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. यानंतर कोकणात पक्ष विस्तारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८५ मध्ये...
ऑगस्ट 17, 2018
भारताच्या राजकारणातील समन्वयाचा, संवादाचा स्वर क्षीण होत असताना अटलबिहारी वाजपेयींचे आपल्यात नुसते असणेदेखील दिलासादायक होते; पण आता तो आधारही नाहीसा झाला आहे. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकीय इतिहासातील एका देदीप्यमान अध्यायाची सांगता झाली आहे. वसाहतींच्या जोखडातून मुक्त झालेल्या देशांमध्ये...
ऑगस्ट 16, 2018
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरी आणि धोरणीपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताने पोखरणमध्ये घेतलेली अणुचाचणी! या विषयावर काही दिवसांपूर्वीच चित्रपटही प्रदर्शित झाला होता. संपूर्ण जगाला अंधारात ठेवत भारताने 1998 मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
ऑगस्ट 06, 2018
आंतरराष्ट्रीय राजकारणात भू-राजकीयदृष्ट्या मोक्‍याचे स्थान असण्याबरोबरच आर्थिक सामर्थ्य आणि बाजारपेठेची व्याप्ती या गोष्टीही अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, याचे प्रत्यंतर सध्या येत आहे. आण्विक चाचणीनंतरच्या काळात जागतिक निर्बंधांमुळे आलेले भारताचे एकाकीपण आता संपुष्टात येत आहे, त्याची कारणेही याच...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मे 29, 2018
इस्लामाबाद - पाकिस्तानचा अणुकार्यक्रम हा फक्त स्वसंरक्षणासाठी असल्याचे मत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने आज व्यक्त केले. भारताने 1998मध्ये अणुचाचणी केल्यानंतर लगेचच पाकिस्ताननेही अणुचाचणी केली होती. या अणुचाचणीला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना परराष्ट्र...
एप्रिल 29, 2018
जगासाठी कोडं बनून राहिलेला उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यानं अचानक त्याच्या देशातली अणुचाचणीची साईट बंद करण्याची घोषणा केली. नव्या चाचण्या करणार नसल्याचंही त्यानं जाहीर केलं. पाठोपाठ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किमसोबत द्विपक्षीय चर्चेची तयारी दाखवली आहे. अशी भेट कदाचित लवकरच...
एप्रिल 06, 2018
मुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. पोखरणमध्ये 11 मे आणि 13 मे 1998 ला...
एप्रिल 06, 2018
हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री अनुजा साठे "बाजीराव मस्तानी'नंतर "ब्लॅकमेल' या हिंदी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झालीय. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...  "ब्लॅकमेल' चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली?  - रमेश देव प्रोडक्‍शन (...
जानेवारी 11, 2018
पुणे  - राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण आदी क्षेत्रांतील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेत, या घडामोडींविषयी तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण देणारे ‘सकाळ प्रकाशना’चे ‘सकाळ इयर बुक २०१८’ लवकरच प्रकाशित होत आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय व...
डिसेंबर 20, 2017
तिरूअनंतपुरम : केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बॅनर्सवर उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची छायाचित्रे झळकली आहेत. केरळात अशाप्रकारे त्यांचे फोटो झळकल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  केरळमधील इडुक्की जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रादेशिक स्तरावरील...