एकूण 1164 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई- शीख धर्मग्रंथाच्या कथित अपमानप्रकरणी अभिनेता अक्षय कुमार याची आज (ता.21) बुधवारी एसआयटीकडून दोन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान अक्षयला विविध प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीदरम्यान आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे अक्षयने सांगितले आहे. कोटकपूरा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'माऊली' या चित्रपटातील 'माझी पंढरीची माय' हे गाणे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. रितेशच्या लय भारी या सिनेमातील 'माऊली माऊली' हे गाणे खूप गाजले होते, त्यामुळे 'माझी पंढरीची माय' हे गाणे प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडेल हे पाहणे...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई : अॅडगुरु आणि अभिनेते अशी ओळख असलेले अॅलेक पद्मसी (वय 90) यांचे आज (शनिवार) मुंबईत निधन झाले. 'गांधी' या 1982 मध्ये आलेल्या ऐतिहासिक चित्रपटात मोहम्मद अली जिनाह यांची भूमिका पद्मसी यांनी केली होती. अभिनेता अशी ओळख असली तरी त्यांची जाहिरात क्षेत्रातील गुरु म्हणून ख्याती होती. अॅडगुरु असलेल्या...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त "सकाळ'तर्फे आयोजित "पुलं'चे साहित्यविश्‍व उलगडून दाखवणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी (ता. 15) होणार आहे. कोथरूड येथील मयूर कॉलनीतील बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल.  पु. ल...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा विवाहसोहळा आज (बुधवार) पार पडला. त्यांचा हा विवाह पारंपरिक कोंकणी पद्धतीने संपन्न झाला असून, इटलीतील लेक कोमो येथे हा सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला काही आमंत्रित लोकांचीच उपस्थिती होती.   रणवीर आणि दीपिका या दोघांचे अफेअर असल्याच्या...
नोव्हेंबर 14, 2018
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आयोजित 'जश्न-ए-बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'राजा सिंह' या महाबालनाट्याची निवड झाली असून, देश विदेशातील अनेक बालनाटकांमधून ते निवडले गेले आहे. एकूण पंचवीस वेगवेगळ्या भाषांतील नाटकांचा समावेश असलेल्या 'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे हे एकमेव 'मराठी' नाटक ठरले...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप "मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी लिहिलेली मोठी पोस्ट संध्या मेनन यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निहारिकाने नवाजुद्दीनने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.  "मिस लवली'...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई- दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेता आमीर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आमीर आणि अमिताभ बच्चन एकत्र आले. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होती.  Audience coming out of theatre After watching #...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई- बॉलिवूडमधील बहुचर्चित रणवीर आणि दीपिकाचे लग्न 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यानिमित्त अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नसोहळ्यासाठी इटलीला रवाना झाले आहेत. त्यांचे विमानतळावरील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विमानतळावर रणवीर- दीपिकाला पाहण्यासाठी चाहत्यांचा गराडा...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. लय भारी या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता टीझर प्रदर्शित...
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि चित्रपट निर्माता पहलाज निहलानी यांनी बोर्डाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निहलानी यांच्या "रंगीला राजा' या आगामी चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चित्रपटातील 20...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : अभिनेता शाहरूख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यासमोर चाहत्याने स्वतःवर ब्लेडने वार केले. मोहम्मद सलीम असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो कोलकात्याहून शाहरूखला भेटण्यासाठी आला होता. शनिवारी रात्री हा प्रकार घडला.  शाहरूखने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळीनिमित्त पार्टीचे आयोजन केले...
नोव्हेंबर 04, 2018
करवीर तालुक्‍यातील आमशी येथे घरोघरी मल्ल आहेत. तब्बल चार पिढ्यांची ही परंपरा आहे. आमशी हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात मल्लांचा गाव व कुस्ती कलेची पंढरी म्हणून ओळखले जाते. कुस्तीत करिअर करीत ५२ मल्लांनी सरकारी नोकरी मिळवून कुस्तीबाबतचे गैरसमज खोडून काढले आहेत. कुस्तीसाठी स्वतःची १२ गुंठे जमीन आणि...
नोव्हेंबर 04, 2018
आग्यावेताळाबद्दल तुम्ही ऐकलंय? हा भुताचा एक टाइप आहे. मुंजा, चकवा, समंध, कर्णपिशाच्च, हडळ...तसा हा आग्यावेताळ. एकदम कडक प्रकार. याचा मंत्र जपला की कुठल्याही वस्तूला क्षणार्धात आग लावता येते म्हणे. अर्थात त्याआधी आग्यावेताळाला वश करता यायला हवं. ते एकदम मस्ट आहे. आपल्या लोककथांमधलं हे एक जुनं-पुराणं...
नोव्हेंबर 04, 2018
लेखक असो की अभिनेता...मानधन हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो; पण पोटापाण्याचा प्रश्न अन्य मार्गानं सुटलेला असेल तर हे लोक मानधनाच्या बाबतीत दिलदारीही दाखवू शकतात. -फर्ग्युसन कॉलेजच्या सन 1915 च्या स्नेहसंमेलनासंदर्भातला हा किस्सा. इंग्लिशमधून काव्यरचना करणाऱ्या विख्यात कवयित्री सरोजिनी नायडू या...
नोव्हेंबर 03, 2018
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 2.0 चा ट्रेलर आज (शनिवार) लाँच झाला आहे. 2.0 ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 2.0 हा चित्रपट भारतातील आत्तापर्यंतचा सर्वांत...
नोव्हेंबर 03, 2018
मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाचा पहिला ट्रेलर काल (शुक्रवार) प्रसिद्ध झाला. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी...
नोव्हेंबर 03, 2018
दौंड : ''राज्यात तीव्र दुष्काळ असताना विधानसभा मतदारसंघनिहाय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठीचे सीएम चषक सुरू झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुष्काळाविषयीची असंवेदनशीलता या निमित्ताने पुढे आली आहे. सीएम चषकासाठी 288 मतदारसंघांत सरकारी यंत्रणांचा वापर, हा दुर्दैवी प्रकार आहे,'' अशी टीका...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : अभिनेते अनुपम खेर यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अमेरिकेत कामानिमित्त नऊ महिने राहावे लागत असल्याने या पदाला न्याय देता येत नसल्याचे कारण खेर यांनी दिले आहे.  माहिती आणि प्रसारणमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना खेर...