एकूण 147 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
शेतीकामांसाठी प्रामुख्याने मजूर, बैल जोडी, ट्रॅक्‍टर, अवजारे याबरोबरच खुरपे महत्त्वाचा घटक आहे. विळा-खुरप्यांमध्ये म्हणाल तर पाचाकटेवाडीचा ब्रॅंड महाराष्ट्रासह कर्नाटकात फेमस आहे. येथील सुतार भावकी गेल्या चार पिढ्यांपासून याच्या निर्मितीचे काम करीत आहे. यंत्रयुगातही खुरप्याचे महत्त्व टिकून आहे....
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई - कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स कंपनीने पीक संरक्षण क्षेत्रात एक पुढचे पाऊल टाकले आहे. पिकांची निगा राखण्याबाबत भविष्यातील गरज ओळखून ‘महिंद्रा’ने जपानी सुमितोमो कॉर्पोरेशन कंपनीसोबत शुक्रवारी (ता. १२) भागीदारीची घोषणा केली. जपानी...
ऑक्टोबर 08, 2018
संगमनेर येथून श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर १९७७ च्या दरम्यान अनिल सानप यांचे वडील सुखदेव सानप यांनी ट्रॅक्टर साहित्य व अवजारे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढे चारही मुलांमध्ये विभागणी वेळी हा व्यवसाय अनिल यांनी स्वीकारला. त्यात भर घालत सन २००६ मध्ये प्रयाग ॲग्रो वर्क्‍स या नावाने स्वतः शेती अवजारे...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
ऑक्टोबर 02, 2018
सटाणा : बागलाणच्या गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली असून तालुका अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे. या रिक्त पदांवर तात्काळ कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष...
ऑक्टोबर 02, 2018
सामूहिक शेतीचा ‘पॅटर्न’ कोकणात फारसा दिसून येत नाही आणि तसा तो प्रत्यक्षात आला तरी फार काळ टिकत नाही असे म्हणतात. माणगाव तालुक्‍यातील तळे तर्फे कोशिंबळे (जि. रायगड) या गावातील शेतकऱ्यांनी मात्र जिद्दीने सामूहिक शेतीचा वसा धरला. तो चिकाटीने टिकवला देखील.गटातील १६ शेतकरी आठ वर्षांपासून सातत्याने...
ऑक्टोबर 01, 2018
उमरगा - भूकंपाच्या धक्‍क्‍याने अवघ्या 34 सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते झाले. त्यात अनेक जण दगडमातीच्या ढिगाऱ्यांखाली अडकले. ते दृश्‍य पाहून सर्वच संपले, अशीच भावना अनेकांच्या मनात होती. मात्र, काही तासांतच खचलेल्यांना मानसिक धक्‍क्‍यातून सावरण्याचे आणि त्यांना जगण्याचे बळ तत्कालीन मुख्यमंत्री शरद...
सप्टेंबर 25, 2018
सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन केंद्र, शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठीही विशेष योजना उपलब्ध आहेत. मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग - (जमीन...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : सोलापूरातील विविध उत्पादनांचे ब्रॅण्डींग व्हावे. त्या उत्पादनाला हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यातून सोलापूरात छोटे-छोटे उद्योग सुरु व्हावेत, या उद्देशाने पुण्यातील साखर संकुलच्या मैदानावर 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर महोत्सव आयोजित...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे.  राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे.  राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...
ऑगस्ट 19, 2018
सावळीविहीर (जि.अहमदनगर) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज 171 व्या अखंड हरीनाम सप्ताह व साईबाबा समाधी शताब्दी निमित्त स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत शिर्डी (निमगाव) येथे...
ऑगस्ट 08, 2018
सोनपेठ :  सोनपेठ शहरालगत असणाऱ्या शेळगाव रोडवरील पशुवैद्यकीय दवाखाना मंगळवारी मध्यरात्री चोरट्यानी फोडला. दवाखान्यातील कपाटे फोडून सामानाची नासधूस केली आहे. आज सकाळी आठच्या सुमारास पशुवैद्यकीय अधिकारी डॉ तानाजी भोसले हे दवाखान्यात आले असता त्यांना दवाखान्याचे दरवाजे तोडल्याचे दिसून आले.  यामध्ये...
जुलै 31, 2018
मंचर - एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एक ते सहा वयोगटातील मुलांना सेंद्रिय शेतीद्वारे स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळावा म्हणून नऊ शेतकऱ्यांनी लोकसहभागातून अंगणवाडी परसबाग प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यामध्ये शेवगा, पालक, आळू, फ्लावर, कोबी,  वांगी, कढीपत्ता, राजमा, भोपळा, तूर, मेथी ,कोथिंबीर आदी पिके...
जुलै 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या माध्यमातून चार जुलै ते चार ऑगस्टपर्यंत असंघटित बांधकाम कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील धुळे व...
जुलै 23, 2018
जळगाव - बॅंक, व्यापारी प्रतिष्ठाने आणि मोठ्या रकमांची देवाण-घेवाण करणाऱ्या संस्थांवर पाळत ठेवून लाखो रुपयांची रोकड लांबविण्यात निष्णात असलेल्या आंध्र प्रदेशातील ‘बिटरगुंटा’ टोळी वेगवेगळ्या राज्यांत कुप्रसिद्ध आहे. आठ ते दहा लोकांची टोळी नियोजनबद्ध सापळा रचून गुन्हे करतात. मोठी रक्कम हाती लागताच...
जुलै 21, 2018
पुणे - ‘शेतीच्या अवजारांवरील जीएसटी अठरावरून पाच टक्‍क्‍यांपर्यंत कमी केल्यास शेतकऱ्यांना मदत होण्याबरोबरच त्यांची विक्रीही वाढेल,’’ असे मत ‘पुणे मशिनरी मर्चंट्‌स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले; तसेच या विक्रेत्यांची मुख्य बाजारपेठ शुक्रवार पेठेत असल्याने या भागात ‘वाय-फाय झोन’ असावा, अशी...
जुलै 17, 2018
सांगली  - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमानाची सद्य:स्थिती पाहता धरणाखालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन कोयना सिंचन विभाग, कोयनानगरचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी...
जुलै 14, 2018
पुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या प्रवीण शिंदे...