एकूण 6811 परिणाम
डिसेंबर 15, 2018
वेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, रात्रभर नदीच्या पाण्यात बसून असल्याने चार महिला आंदोलकांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी वेलतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात...
डिसेंबर 15, 2018
नागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत जनतेला संभ्रमाच्या स्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता यात आहे. अतिशय जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण होत असल्याने आता सोशल मीडिया पाचवा स्तंभ झाल्याचे मत...
डिसेंबर 14, 2018
मोहोळ : ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर शेतकऱ्याकडून सक्तीची वसुली थांबवावी, विजबिल माफ करावे, रात्रीचे भारनियमन बंद करावे या सह अन्य मागण्यासाठी मोहोळ येथील विद्युत महापारेषण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशालसिह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसाचे धरणे अंदोलन करण्यात आले...
डिसेंबर 14, 2018
माजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील उस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठाणा येथे राष्ट्ीय महामार्गावर...
डिसेंबर 14, 2018
सांगली - कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी आज काम बंद आंदोलन केले. समितीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. अचानक आंदोलनामुळे समितीतील कामकाज ठप्प झाले. हळद, गुळासह अन्य सर्व सौदे बंद राहीले.  समितीतील अनेक बोळरस्ते बेकायदेशीररित्या विकण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अनेक ठिकाणी बेकायदा...
डिसेंबर 14, 2018
चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा घोषणा करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १४) शहर बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा मागणी आंदोलन समिती व विविध संघटनांच्या वतीने बंदचे हत्यार उपसले आहे. जिल्हा मागणीची तीव्रता व त्याची झळ राज्य सरकारला पोहोचविण्यासाठी बंदमध्ये संपूर्ण शहराने सहभाग घ्यावा. तसेच...
डिसेंबर 14, 2018
वेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या "बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात टेकेपारवासींनी गुरुवारपासून जलआंदोलनाला सुरवात केली. प्रशासनाचा धिक्‍कार करीत ग्रामस्थांनी आमनदी पात्रात रात्रीपासून मुलांबाळांसह आंदोलनाचे बिगुल फुंकले आहे. गावाचे सर्वेक्षण अंदाजे 21 वर्षांपूर्वी...
डिसेंबर 14, 2018
कंधाणे - येथील रवींद्र भावराव बिरारी या तरुण शेतकऱ्याने 17 क्विंटल कांदा विकून हातात अवघे 370 रुपये उरल्याने त्यातील 60 रुपये टपाल खर्चासाठी काढून उर्वरित 310 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनिऑर्डरद्वारे पाठविले आहेत. शासनाने शेतकऱ्यांकडे सपशेल पाठ फिरविली असून, कांद्यामुळे उद्‌...
डिसेंबर 14, 2018
सातारा - साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता देण्याकडे कारखाने चालढकल करू लागले आहेत. एफआरपी आणि साखरेच्या दरातील फरक शंभर ते सव्वाशे रुपयांवर आल्याचे सांगून आता दोन टप्प्यांत एफआरपीचा तोडगा पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, याला ऊस उत्पादक व शेतकरी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतल्याने ऊसदराचे...
डिसेंबर 13, 2018
आटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली गेली चार महिने आंदोलन सुरू आहे. आरक्षणासाठी आरेवाडी, पुणे आणि ...
डिसेंबर 13, 2018
कोल्हापूर - येथील बाजार समितीत तोलाईदारांनी काम करण्यास सलग दुसऱ्या दिवशीही नकार दिल्याने गुळ सौदे बंद पडले, त्यामुळे संतापलेल्या गुळ उत्पादकांनी शाहू मार्केट यार्डाची दोन्ही प्रवेशव्दारे बंद केली. यानंतर बाजार समितीने तोलाईदारांची समजूत काढून सौदे सुरू केले, पण काही वेळात एक दोन माथाडीनी काम...
डिसेंबर 13, 2018
पणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे आधीच वैतागलेल्या जनतेच्या खिशावर डल्ला मारण्याचा हा सरकारी प्रकार असल्याची टीका महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी येथे पत्रकार...
डिसेंबर 13, 2018
बोर्डी -  धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. डहाणु-चिखले मार्गे धोलवड आणि बोर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी...
डिसेंबर 13, 2018
पणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर दोन दिवस धरणे आंदोलन केल्यानंतर आज जंतरमंतरवर मुक्काम हलविला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून अवलंबितांनी धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे.  गोवा खाण...
डिसेंबर 13, 2018
जळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे. शिवाय, पॉवर फॅक्‍टर पेनल्टीच्या अतिरिक्त आकारणीनेही उद्योजक त्रस्त असून, त्याविरोधात जळगावातील विविध औद्योगिक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ...
डिसेंबर 13, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील रखडलेली शासकीय वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ करावी, या मागणीसाठी कुडाळ तालुका डंपरचालक-मालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यायासमोर शेकडोंच्या संख्येने डंपर उभे करून उपोषण सुरू केले. हे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात ३१ मे रोजी बंद झालेला वाळू उत्खननाचा ठेका सहा...
डिसेंबर 13, 2018
कोल्हापूर - कामगार विमा योजनेंतर्गत (ईएसआय) वैद्यकीय उपचारांचा लाभ घेण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा झाल्यानंतर अखेर ‘ओपीडी’सेवा सुरू झाली; पण आठ महिने झाले, तरी अद्याप हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू नाही. वर्षाला १२ कोटी रुपये कामगारांच्या वेतनातून ‘ईएसआय’ कपात होते. त्याचे पैसे कुठे गेले?, असा...
डिसेंबर 13, 2018
सातारा - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेले सातारकर आज रस्त्यावर उतरले. त्यांनी राधिका चौक तसेच करंजे नाका येथे ‘रास्तो रोको’ केल्याने एक तास वाहतूक विस्कळित झाली होती. पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. येथील प्रतापगंज पेठ तसेच करंजे नाका परिसरात गेल्या...
डिसेंबर 13, 2018
सटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ...