एकूण 14 परिणाम
October 24, 2020
नवी दिल्ली - भारतात किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कांदा 70 ते 120 रुपये किलो इतक्या दराने विकला जात आहे. आता सरकार कांद्याच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलत आहे. सरकारकडे एक लाख टन बफर स्टॉक होता त्यापैकी 32 हजार टन कांदा सरकारी...
October 20, 2020
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचा वेगळा असा एक चाहतावर्ग आहे. अनेक विषयांवर ते मिश्किल भाष्य करत असतात.  सध्या कुमार विश्वास हे त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या चोरीमुळे चर्चेत आहेत. कुमार विश्वास यांची फॉर्च्युनर फेब्रुवारी महिन्यात...
October 12, 2020
पुणे -  ""हाथरसच्या भगिनीवर अमानुष अत्याचार केले. यात ती कोणत्या जातीची होती, याला मी अजिबात महत्त्व देत नाही. पण, ती एक स्त्री होती आणि तिचे आयुष्य उद्‌ध्वस्त करण्यात आले. हे सर्व थांबले पाहिजे, महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत, म्हणून मी या मोर्चात सहभागी झाले,'' असे जयश्री नावाची युवती संतापाने...
October 07, 2020
लखनौ (उत्तर प्रदेश): हाथरसमध्ये युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर देशात संतापाचे वातावरण असताना, भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स त्यांच्यावर प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका करत आहेत....
October 06, 2020
नवी दिल्ली - संवादातून समस्या सोडविण्यावर भर असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणतात, माग आता तरी ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेणार का? असा प्रश्न काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज उपस्थित केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे...
October 05, 2020
(उत्तर प्रदेश): हाथरस येथे पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. संजय सिंह हे पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली. Video: युवती अडकली वॉशिंग मशिनमध्ये......
October 04, 2020
पिंपरी : आम आदमी पक्षातर्फे (आप) हाथरसमधील घटनेचा निषेध करण्यात आला. सरकार आणि पोलिसांकडून झालेल्या अन्यायाविरोधात आपच्या महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात योगी सरकारविरुद्ध रविवारी (ता. 4) जोरदार घोषणाबाजी केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
October 03, 2020
सोलापूर : वीज दरवाढीच्या मुद्यावर येथील आपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत विजापूर नाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  आम आदमी पक्षाच्या वतीने राज्यभरात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात वीज दरवाढ करून जनतेची फसवणूक केल्याच्या...
October 01, 2020
पुणे - पुणेकरांच्या प्रयोगशाळा चाचणीचा वेग कमी करून, कोरोना नियंत्रित केल्याचा धिंडोरा महापालिका प्रशासन पिटत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोरोनाचा संसर्ग फारसा कुठे कमी झाला नसल्याचे महापालिकेचीच आकडेवारी दाखवून देते. एकूण चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण आजही २७ टक्‍क्‍यांपर्यंत असल्याची...
September 24, 2020
पिंपरी : आम आदमी पक्षाच्या (आप) वतीने मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा गुरवारी (ता. 24) निषेध नोंदविण्यात आला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरीतील आंबेडकर पुतळा चौकात काळ्या फिती लावून भाजप सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.  पिंपरी-चिंचवड : दापोडीतील हॅरिस पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला शेतकारी...
September 24, 2020
नवी दिल्ली - कृषी सुधारणा विधेयके संसदेत गदारोळामध्येच मंजूर करण्यात आली असल्याने राष्ट्रपतींनी त्यांना मान्यता देऊ नये, तसेच ती  सरकारकडे परत पाठवावीत, अशी विनंती आज अठरा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांचे हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना...
September 22, 2020
संगमनेर ः कृषी विधेयकासंदर्भात कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी राज्यसभेत मतदानाची केलेली मागणी धुडकावून लावत, आवाजी मतदानाने ते मंजूर करून मोदी सरकारने लोकशाहीची हत्या केली. विधेयकाला विरोध करणाऱ्या आठ सदस्यांना निलंबित करून हुकुमशाही वृत्तीचे दर्शन घडविले. मोदी सरकारच्या हुकुमशाहीचा काँग्रेस तीव्र...
September 22, 2020
नवी दिल्ली - कृषी सुधारणा कायद्यांना होणारा विरोध आणि किमान हमी भावाच्या (किमान आधारभूत किंमत) व्यवस्थेवर उपस्थित होणाऱ्या शंकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज गहू, धान, कडधान्ये, तेलबियांसह २२ पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषिमंत्र्यांनी आज संसदेमध्ये या संदर्भात घोषणा करून...
September 20, 2020
नवी दिल्ली - बहुचर्चित तीन कृषी विधेयके राज्यसभेत मांडण्यात येत असून सभागृहात चर्चेवेळी मोठा गोंधळ झाला आहे. कोरोना परिस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनातील दोन्ही सभागृहांतील व गॅलऱ्यांमध्येही केलेली खासदारांची आसन व्यवस्था व विविध कारणांमुळे अनुपस्थित असणारे सुमारे २० ते २५ सर्वपक्षीय खासदार, या पार्श्...