एकूण 13 परिणाम
जानेवारी 05, 2018
गुजरातमध्ये भाजप आणि दिल्लीत 'आप' या दोन पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांत अंतर्गत मतभेदांना तोंड फुटले आहे. ते पाहता अन्य पक्षांपेक्षा स्वत:ला वेगळे म्हणवून घेणाऱ्या या पक्षांचे पितळ उघडे पडले आहे.  भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष या पक्षांचे नाते हे अगदी विळ्या-भोपळ्याचे! नरेंद्र मोदी यांच्या...
मे 02, 2017
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये दोष असल्याने "आप'च्या पराभव झाल्याचा आरोप केला आहे. त्यावर उत्तर देताना आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली - देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवताना 270 पैकी 185 जागा जिंकल्या. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 46 जागांवर समाधान मानावे लागले, तर तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या काँग्रेसची 77...
एप्रिल 26, 2017
नवी दिल्ली : दिल्लीतील तीनही महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने हा विजय सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित केला आहे. भाजपच्या '11, अशोका रोड' येथील मुख्यालयाबाहेर...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा देत सुरू झालेला भाजपच्या यशाचा वारू आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात चौफेर उधळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीच्या विकासाच्या राजकारणाने विभागलेल्या विरोधकांना चांगलाच धोबीपछाड दिला. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वांत...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने तेथे सत्तेसाठीचे धाडस पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी करू नये, असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. तसेच उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या यशामागे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांतील फेरफार कारणीभूत असल्याच्या बसप...
मार्च 11, 2017
भारतात मे 2014 मध्ये उसळलेली 'मोदी लाट' आता त्सुनामी बनली आहे. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्ष या त्सुनामीमध्ये वाहून गेले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दशकभरानंतर दणदणीत पुनरागमन करताना भाजपने तीनशेहून अधिक जागांवर एेतिहासिक विजय मिळविला आहे. उत्तराखंडमध्ये भाजप बहुमताकडे झपाट्याने वाटचाल करीत...
मार्च 11, 2017
भारतात मे 2014 मध्ये उसळलेली 'मोदी लाट' आता त्सुनामी बनली आहे. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्ष या त्सुनामीमध्ये वाहून गेले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दशकभरानंतर दणदणीत पुनरागमन करताना भाजपने तीनशेहून अधिक जागांवर एेतिहासिक विजय मिळविला आहे. उत्तराखंडमध्ये भाजप बहुमताकडे झपाट्याने वाटचाल करीत...
मार्च 09, 2017
नवी दिल्ली - 2019 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीआधीची सर्वांत महत्त्वपूर्ण निवडणूक असलेल्या उत्तर प्रदेश राज्यामधील निवडणुकीसहित गोवा, मणिपूर, पंजाब व उत्तराखंड या इतर राज्यांमधील निवडणुकीसाठीचे मतदान संपल्याच्या पार्श्‍वभूमीवर, या राज्यांमधील नजीकच्या भविष्यातील सत्ताचित्राविषयी विविध अंदाज...
फेब्रुवारी 03, 2017
चंडीगड/पणजी : पंजाब व गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थंडावला असून, 4 फेब्रुवारीला मतदानाला सामोरे जाणाऱ्या या राज्यांत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  पंजाबमधील 117 तर गोव्यातील 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दोन्ही राज्यांत सत्तेत असलेला...
जानेवारी 04, 2017
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आज (बुधवार) घोषित झाल्या. या पाच राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या 102 जागा आहेत. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्यादृष्टीने या पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे...
जानेवारी 04, 2017
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आज (बुधवार) घोषित झाल्या. या पाच राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या 102 जागा आहेत. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्यादृष्टीने या पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे...
नोव्हेंबर 30, 2016
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदारांनी 8 नोव्हेंबर (नोटाबंदीच्या निर्णयानंतर) ते 31 डिसेंबरपर्यंत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सादर करावी, अशा आशयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निर्देश केवळ "फार्स' असल्याची टीका आम आदमी...