एकूण 38 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज आम आदमी पक्षाच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. रावणाची छातीही छप्पन इंचाची होती, गुजरातमध्ये ज्यांनी लोकांचे रक्त पिले तीच मंडळी आता देशावर राज्य करीत आहेत, अशी टीका ममतांनी केली. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...
फेब्रुवारी 05, 2019
भाजप व ‘तृणमूल’मधील संघर्षात तपास व पोलिस यंत्रणांनाही ओढण्यात आल्याने त्याने गंभीर वळण घेतले आहे. असे प्रकार संघराज्यप्रणालीला धोका निर्माण करतात. येत्या लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यात बसणारा फटका गृहीत धरून, भारतीय जनता पक्षाने सारे लक्ष पश्‍चिम बंगालवर केंद्रित केले असून, त्याची परिणती...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मार्च 24, 2018
या महिन्यात चार देशाच्या दृष्टीने चार महत्वाच्या घटना घडल्या. एक, उत्तर प्रदेशात गोरखपूर व फुलपूर व बिहारमधील अरारिया येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकात भाजपचा झालेला पराभव. गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला, तर फुलपूर हा उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा गड. गोरखपूर येथे...
डिसेंबर 04, 2017
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेतली लखनौ : उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यश मिळविले असले, तरी अधिक खोलात पाहता वेगळेच चित्र समोर येत आहे. या निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी लक्षणीय जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचे काही शहरी...
ऑक्टोबर 14, 2017
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरी झालेली वॅगन आर मोटार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सापडली. दिल्ली मंत्रालयासमोरुन गुरुवारी मोटार चोरीस गेली होती. निळ्या रंगाची ही मोटार 2015 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत केजरीवाल वापरत होते. केजरीवाल यांच्या सामान्य माणसाच्या प्रतिमेशी...
मे 05, 2017
राष्ट्रपतिपद निवडणुकीच्या निमित्ताने बिगरभाजपवादाच्या छत्राखाली विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश मिळाले तर राजकारणाचे चित्र बदलेल; परंतु त्यात अनेक अडचणीही आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न डॉ. राममनोहर लोहिया यांनी...
एप्रिल 23, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाड्यांवरच्या लाल दिव्यांना चाप लावून एका फटक्‍यात देशातल्या ‘व्हीआयपी संस्कृती’चं हे प्रतीक काढून टाकलं आहे. लाल, अंबर आणि निळा अशा रंगाचे दिवे सत्तेची स्थानं दर्शवत होते. लाल किंवा अंबर दिव्याला ‘फ्लॅशर’ आहे का, त्यावरून त्या पदाची उंची कळत होती. आता दिव्यांवरून पद...
एप्रिल 14, 2017
नवी दिल्ली - पंजाब व गोवा राज्यामधील अतिसुमार कामगिरीमुळे धास्तावलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याचे धोरण बदलले आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपने हा महत्त्वपूर्ण बदल केला असून पक्षाकडून आता "सकारात्मक प्रचारा'वर लक्ष...
एप्रिल 04, 2017
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर, या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी होऊ लागल्या. उत्तर प्रदेशात बसपच्या नेत्या मायावती यांनी हा मुद्दा मांडला, त्यापाठोपाठ पंजाबातील निकालांबाबत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मतदानयंत्रांमध्ये...
मार्च 13, 2017
पणजी : 'असदुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-इ-मुस्लिमीन हा पक्ष उत्तर प्रदेशात एकही जागा जिंकू शकला नाही. ते जिंकले नाहीत, मात्र त्यांनी भाजपला जिंकायला मदत केली,' असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी सांगितले.  "लोकांच्या शक्तीवर पैशाच्या बळाने गोव्यात विजय मिळविला आहे. येथे सरकार स्थापन...
मार्च 13, 2017
"भूतो न भविष्यति' अशा उत्तर प्रदेशातल्या चारपंचमांश बहुमतांमुळं देशभरातले भारतीय जनता पक्षाचे समर्थक, खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते प्रचंड खूश आहेत. जोडीला उत्तराखंडमधले यश आहेच. देशातल्या सर्वांत मोठ्या राज्यातला हा विजय ऐन होळीच्या आदल्या दिवशी नोंदला गेला. परिणामी, यंदाची होळी "केशरिया...
मार्च 12, 2017
चंदीगढ (पंजाब) - काँग्रेसने पंजाबमध्ये अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती त्यांनीच दिली. आज (रविवार) अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या राज्यपालाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला. याबाबत बोलताना...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सर्वमान्य नेते आहेत, यावर आज विधानसभा निकालांनी शिक्कामोर्तब केले. सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर प्रदेशात सत्तेचा चौदा वर्षांचा 'राजकीय वनवास' संपवत तीन चतुर्थांश बहुमत मिळवत भाजपने दणदणीत पुनरागमन केले. 'कॉंग्रेसमुक्त...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा देत सुरू झालेला भाजपच्या यशाचा वारू आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात चौफेर उधळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीच्या विकासाच्या राजकारणाने विभागलेल्या विरोधकांना चांगलाच धोबीपछाड दिला. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वांत...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने तेथे सत्तेसाठीचे धाडस पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी करू नये, असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. तसेच उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या यशामागे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांतील फेरफार कारणीभूत असल्याच्या बसप...
मार्च 11, 2017
भारतात मे 2014 मध्ये उसळलेली 'मोदी लाट' आता त्सुनामी बनली आहे. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्ष या त्सुनामीमध्ये वाहून गेले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दशकभरानंतर दणदणीत पुनरागमन करताना भाजपने तीनशेहून अधिक जागांवर एेतिहासिक विजय मिळविला आहे. उत्तराखंडमध्ये भाजपने बहुमत मिळविले आहे. गोवा आणि...
मार्च 11, 2017
भारतात मे 2014 मध्ये उसळलेली 'मोदी लाट' आता त्सुनामी बनली आहे. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्ष या त्सुनामीमध्ये वाहून गेले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दशकभरानंतर दणदणीत पुनरागमन करताना भाजपने तीनशेहून अधिक जागांवर एेतिहासिक विजय मिळविला आहे. उत्तराखंडमध्ये भाजप बहुमताकडे झपाट्याने वाटचाल करीत...
मार्च 11, 2017
भारतात मे 2014 मध्ये उसळलेली 'मोदी लाट' आता त्सुनामी बनली आहे. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्ष या त्सुनामीमध्ये वाहून गेले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दशकभरानंतर दणदणीत पुनरागमन करताना भाजपने तीनशेहून अधिक जागांवर एेतिहासिक विजय मिळविला आहे. उत्तराखंडमध्ये भाजप बहुमताकडे झपाट्याने वाटचाल करीत...
मार्च 11, 2017
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड व मणिपूरमध्ये काँग्रेस पिछाडीवर गेला आहे. उत्तर प्रदेशातील पराभवाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे एकटे जबाबदार नाहीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते...