एकूण 18 परिणाम
मे 31, 2017
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांना आप पक्षाच्या आमदारांनी धक्काबुकी केल्याचा प्रकार आज दिल्ली विधानसभेत घडला. त्यामुळे मिश्रा यांना सभागृहाबाहेर नेण्यासाठी मार्शलना पाचारण करावे लागले. जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनातच प्रकार घडल्याने...
मे 29, 2017
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेले मंत्री कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित केले आहे. मात्र दिल्ली विधानसभेत कपिल मिश्रा यांना अन्य पक्षात सहभागी होण्यासाठी किंवा स्वत:चा गट स्थापन करण्याची संधी देण्यात येईल, असे आम आदमी...
मे 23, 2017
नवी दिल्ली - आम आदमी पक्षातून (आप) हकालपट्टी करण्यात आलेले नेते कपिल मिश्रा यांनी पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करत, अरविंद केजरीवाल यांचे नवे नाव अरविंद 'हवाला' केजरीवाल असल्याचे म्हटले आहे. मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला...
मे 22, 2017
नवी दिल्ली - आम आदमी पक्षातून (आप) हकालपट्टी करण्यात आलेले दिल्लीतील माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि "आप'वर आरोपांचा भडिमार सुरूच ठेवला आहे. दिल्लीतील एका गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपीने "आप'नेते संजय सिंह आणि प्रवक्ते आशुतोष यांना रशिया दौरा घडवून आणल्याचा...
मे 21, 2017
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (आप) माजी नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची मी माफी मागतो. सर्व माजी आप नेत्यांनी 'लेट्स क्लीन आप' या अभियानात माझ्यासोबत यावे, असे आवाहन आपमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते कपिल मिश्रा यांनी केले आहे. कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपये...
मे 20, 2017
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हवाला दलालांशी संबंध असल्यानेच त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध केला, असा नवा आरोप सरकारमधून हकालपट्टी झालेले नेते कपिल मिश्रा यांनी आज केला आहे. केजरीवाल यांच्यावरील आरोपसत्र कपिल मिश्रा यांनी कायम ठेवले आहे. ते म्हणाले, ""केजरीवाल...
मे 17, 2017
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला. आपल्या मंत्रिमंडळातील दोन नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भातील फायली केंद्र सरकारने अडवून धरल्या असून, त्याचा परिणाम दिल्ली सरकारच्या कारभारावर होत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी आज "ट्‌विटर'च्या...
मे 14, 2017
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका रात्रीत अनेक बोगस कंपन्यांकडून देणगी स्वरुपात पैसा स्वीकारत काळ्या पैशाचे रुपांतर पांढऱ्या पैशात केले. केजरीवाल यांनी देशाशी विश्वासघात केल्याचाही आरोप, आम आदमी पक्षातून (आप) हकालपट्टी करण्यात आलेले नेते कपिल मिश्रा यांनी केला. कपिल मिश्रा...
मे 13, 2017
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांचा तपशील मिळावा, या मागणीसाठी कपिल मिश्रा यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून, त्यांच्या उपोषणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणारे आप नेते संजीव झा यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले.  संजीव झा यांनी आज उपोषणास सुरवात केली;...
मे 13, 2017
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करणारे आम आदमी पक्षाचे (आप) नेते कपिल मिश्रा यांचे आज(शनिवार) चौथ्या दिवशी आमरण उपोषण सुरुच असून, त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन...
मे 12, 2017
नवी दिल्ली : आम आदमी पक्षातून निलंबित झालेले नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांच्या आई डॉ. अन्नपूर्णा मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. "माझा मुलगा कोणाचा एजंट नसून तो सत्याचा एजंट आहे. केजरीवाल, खोटेपणा तुमच्या कामी येणार नाही. देवाची तरी भीती...
मे 12, 2017
निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक; आज बैठक नवी दिल्ली: इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांच्या (ईव्हीएम) मुद्द्यावर निवडणूक आयोगाने उद्या (ता.12) सर्व 52 राजकीय पक्षांची बैठक बोलावलेली असतानाच भ्रष्टाचाराच्या आरोपांत बुडालेल्या सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) आज यातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून निवडणूक...
मे 10, 2017
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाला मिळालेल्या पदरेशी निधीबाबत माहिती जाहीर करण्याच्या मागणीसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेले नेते कपिल मिश्रा उपोषणाला बसले आहेत. 'माझा मृत्यू झाला तरी केजरीवालांवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र हे प्रकरण देशाच्या चिंतेचा विषय आहे', अशा प्रतिक्रिया मिश्रा यांनी यावेळी...
मे 09, 2017
जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर बाबासाहेब पुरंदरे श्री विठ्ठलाच्या दर्शना विना परतले... पंढरपूरः महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आज (मंगळवार) आले होते. श्री विठ्ठल मंदिराच्या पश्‍चिम दरवाजातून मंदिरात प्रवेश करत असताना तेथील पोलिसांनी...
मे 09, 2017
नवी दिल्ली - दिल्ली महापालिकेतील पराभव, कपिल मिश्रांचे अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप यानंतर आता आम आदमी पक्षाला (आप) आता आणखी एक झटका बसला असून, 2 कोटींच्या देणगीप्रकरणी प्राप्तिकर विभागाने आपला नोटीस पाठविली आहे. आम आदमी पक्षाला 2015 मध्ये मिळालेल्या 2 कोटी रुपयांच्या देणगीचे प्रकरण पुन्हा एकदा...
मे 09, 2017
नवी दिल्ली : आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक खुले पत्र लिहिले असून त्यामध्ये तुमच्याविरुद्ध FIR करत असल्याचे सांगत "माझ्या जीवनातील सर्वात मोठे युद्ध लढण्यापूर्वी आपले आशीर्वाद मागण्यासाठी हे पत्र...
मे 09, 2017
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा जाहीर आरोप करणारे त्यांचेच माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज भ्रष्टाचारविरोधी विभागात (एसीबी) जाऊन पुरावे दिले. त्यानंतर कपिल मिश्रा यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले. सोमवारी...
मे 08, 2017
जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर राज्यातील शाळांमधून शितपेये, चॉकलेट हद्दपार पुणे : राज्यातील शाळांमधून आता शितपेये, चॉकलेट, मिठाई, पेस्ट्री, तळलेले चिप्स, पिझ्झा, बर्गर, जाम, जेली हद्दपार करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. सोलापुरात दुसऱ्या दिवशी वादळासह पाऊस सोलापूर -...