एकूण 19 परिणाम
एप्रिल 03, 2019
नवी दिल्लीः आम आदमी पक्षाचा बंडखोर नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असून, भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीतील भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी (ता. 1) रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. यावरुन कुमार विश्वास आगामी लोकसभा...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठी खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा पंचायत, आम आदमी पक्ष यांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांची भेट घेतली. या वेळी रेल्वेकडून संपूर्ण साह्य देण्यात येईल, तसेच दुर्घटनेतील...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.  राफेल विमान खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचारासंबधित आरोप करताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी माजी केंद्रीय अर्थ...
ऑगस्ट 20, 2018
जळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे. पिढ्यान्‌पिढ्या ती मार्गदर्शक ठरणार असल्याने ती जोपसणे गरजेचे आहे, अशा शब्दांत त्यांना आज येथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात श्रद्धांजली वाहण्यात आली.  लेवा...
ऑगस्ट 17, 2018
सांगली - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधातील पहिला पैलवान ठरला आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील शेट्टींनी आव्हान देत मैदानात उतरणार आहेत. त्यांनी स्वतःच तशी घोषणा केली आहे. आता भाजपकडून...
ऑगस्ट 10, 2018
राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याची मोदी-शहा यांची खेळी यशस्वी ठरली, तर एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांमधील विसंवाद समोर आला. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली आहे, तर भारतीय...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई- महाराष्ट्रात आम आदमी पक्ष जन नायकांच्या शोधात आहे. मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन आज (ता.03) पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा लढत आम आदमी पक्षाचा जन्म झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सतत घोषणाबाजी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आता मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर भाष्य केले. ते म्हणाले, ''जोपर्यंत मी भाजपमध्ये असेल तोपर्यंत भाजपसाठी मी जीव देईन. अडचणीत असलेल्या भाजपसोबत मी असेन....
जून 17, 2018
नवी दिल्ली- नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. आम आदमी पक्षाने आता नायब राज्यपालांऐवजी थेट पंतप्रधांना लक्ष्य केले आहे. थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आपने मोर्चा काढला. मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानावर पोहचण्यापुर्वीच हो मोर्चा पोलिसांकडुन...
मार्च 23, 2018
अब्रूनुकसानीच्या अनेक खटल्यांत सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या माफीनामा सत्रावरून इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर चौफेर टीका करीत आहेत. केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या...
डिसेंबर 26, 2017
मुंबई - 'जनलोकपाल'चे आंदोलन महाराष्ट्रातून उभे राहिले व त्यातून आम आदमी पक्षाची स्थापना झाली. त्या महाराष्ट्रातच आम आदमी पक्षाची मात्र अद्याप मुहूर्तमेढ रोवली नसली तरी 12 जानेवारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सिंदखेडराजा येथे जाहीर सभा होणार असून, राज्यात "आप'ची एन्ट्री होणार...
नोव्हेंबर 29, 2017
नवी दिल्ली: पत्नीने नकार दिल्यामुळे आपण राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापुढेही मी कधी राजकारणात येणार नाही, असा गौप्यस्फोट रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला. नवी दिल्लीत झालेल्या टाईम्स लिटफेस्ट या कार्यक्रमात राजन यांची मुलाखत झाली. त्यावेळी त्यांना अरविंद...
नोव्हेंबर 08, 2017
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाकडून (आप) राज्यसभेच्या खासदार पदासाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाकडून जानेवारी अखेरपर्यंत तीन जणांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारला सतत...
मे 09, 2017
चंडीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुखपाल सिंह खारिया यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा वर्तविली असून सर्व पदावरून काढून टाकण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. खारिया हे पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. कॉंग्रेसमधून 'आप'मध्ये आल्यानंतर ते भोलाथ...
फेब्रुवारी 18, 2017
नवी दिल्ली: दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) आणि चेतन चौहान यांच्या फौजदारी मानहानी प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 31 मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश दिले. केजरीवाल यांना वैद्यकीय कारणास्तव सवलत देण्यात येईल, असेही न्यायालयाने...
फेब्रुवारी 03, 2017
पंजाब आणि गोव्यातील निवडणुकांना हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची पार्श्‍वभूमी आहेच. शिवाय, सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचेही अनेक प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत.   नव्या वर्षात देशातील पाच राज्यांत होऊ घातलेल्या पहिल्या-वहिल्या निवडणुकांचा नारळ हा उद्या (शनिवारी) पंजाब आणि गोव्यात होणाऱ्या...
जानेवारी 17, 2017
गोठ्यातून खुंट्यासकट पसार झालेले खोडकर खिलार कुठल्या सर्व्हे नंबरात तोंड घालील आणि गावात हकनाक भांडणे लावून देईल, याचा काही नेम नसतो. तसेच काहीसे सध्या पंजाबातले चित्र दिसते. गेले काही महिने कुठल्या ना कुठल्या पक्षाला झुलवत ठेवणारे माजी क्रिकेटपटू कम समालोचक कम खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी...
डिसेंबर 22, 2016
चंदिगड : जर तुम्ही अंमली पदार्थांचे सेवन न करण्याची प्रतिज्ञा केल्यास नोकरी देण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसने पंजाबमधील युवकांना दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने ही नवी योजना जाहीर केली आहे. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यास ती राबविण्याचे कॉंग्रेसचे धोरण आहे. आतापर्यंत 12 लाख...
डिसेंबर 19, 2016
लखनौ - नोटाबंदी हा भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला कट असून, या "जनविरोधी पावला'विरुद्ध उत्तर प्रदेशची जनता त्यांना धडा शिकवेल, अशी टीका आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना...