एकूण 27 परिणाम
एप्रिल 27, 2017
नागपूर - छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यासाठी त्या राज्यात सुरू असलेले "ठेकेदार राज' जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला.  छत्तीसगडमधील नुकत्याच झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या...
एप्रिल 14, 2017
नवी दिल्ली - पंजाब व गोवा राज्यामधील अतिसुमार कामगिरीमुळे धास्तावलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याचे धोरण बदलले आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आपने हा महत्त्वपूर्ण बदल केला असून पक्षाकडून आता "सकारात्मक प्रचारा'वर लक्ष...
मार्च 19, 2017
नवी दिल्ली - पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सतत जिंकायला आपण नेपोलियन नाहीत, असे म्हणत सध्या दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुकांवर लक्ष असल्याचे...
मार्च 13, 2017
पणजी- दिल्ली विधानसभेत अभुतपूर्व यश मिळवल्यानंतर पंजाब आणि गोवा या राज्यांत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाला (आप) मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत 39 जागांवर पक्षाने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 38 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. आम आदमी पक्षाला...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सर्वमान्य नेते आहेत, यावर आज विधानसभा निकालांनी शिक्कामोर्तब केले. सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर प्रदेशात सत्तेचा चौदा वर्षांचा 'राजकीय वनवास' संपवत तीन चतुर्थांश बहुमत मिळवत भाजपने दणदणीत पुनरागमन केले. 'कॉंग्रेसमुक्त...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा देत सुरू झालेला भाजपच्या यशाचा वारू आज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात चौफेर उधळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीच्या विकासाच्या राजकारणाने विभागलेल्या विरोधकांना चांगलाच धोबीपछाड दिला. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वांत...
मार्च 12, 2017
पणजी : केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजप सत्तेत असताना गोव्यात काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धक्का देत 17 जागांवर विजय मिळवला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे होम ग्राऊंड असलेल्या या छोटेखानी राज्यात सत्ताधारी भाजपला 13 जागांवर समाधान मानावे लागले.  राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकत खाते उघडले...
मार्च 12, 2017
नवी दिल्ली : गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने तेथे सत्तेसाठीचे धाडस पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी करू नये, असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. तसेच उत्तर प्रदेशात भाजपला मिळालेल्या यशामागे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांतील फेरफार कारणीभूत असल्याच्या बसप...
मार्च 12, 2017
भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली. भाजप सरकार विरोधात असलेल्या नाराजीमुळे अनेक, मंत्री आणि आमदारांना पराभूत व्हावे लागले. तरीसुध्दा काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाविरोधातील नाराजीचा लाभ कॉंग्रेस उटवू शकली असती. भाजप आणि मगो पक्ष यांच्यात युती झाली असती तर मात्र चित्र निश्‍चितच वेगळे दिसले असते....
मार्च 11, 2017
भारतात मे 2014 मध्ये उसळलेली 'मोदी लाट' आता त्सुनामी बनली आहे. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्ष या त्सुनामीमध्ये वाहून गेले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दशकभरानंतर दणदणीत पुनरागमन करताना भाजपने तीनशेहून अधिक जागांवर एेतिहासिक विजय मिळविला आहे. उत्तराखंडमध्ये भाजपने बहुमत मिळविले आहे. गोवा आणि...
मार्च 11, 2017
भारतात मे 2014 मध्ये उसळलेली 'मोदी लाट' आता त्सुनामी बनली आहे. काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्ष या त्सुनामीमध्ये वाहून गेले आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दशकभरानंतर दणदणीत पुनरागमन करताना भाजपने तीनशेहून अधिक जागांवर एेतिहासिक विजय मिळविला आहे. उत्तराखंडमध्ये भाजप बहुमताकडे झपाट्याने वाटचाल करीत...
मार्च 11, 2017
नवी दिल्ली : पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी जनता पक्षाला अपेक्षित यश मिळविता आले नाही. या पार्श्‍वभूमीवर आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निकाल स्विकारला असल्याचे सांगत संघर्ष सुरूच राहणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  आतापर्यंत हाती आलेल्या...
मार्च 11, 2017
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड व मणिपूरमध्ये काँग्रेस पिछाडीवर गेला आहे. उत्तर प्रदेशातील पराभवाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे एकटे जबाबदार नाहीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते...
मार्च 11, 2017
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज (शनिवार) सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात सुरवात झाली. पाचही राज्यांमध्ये आघाडी घेतलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशातील नागरिकांचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर घेण्यत आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच मतदारांनी कल दिल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाने या चाचण्या म्हणजे मूर्खपणा असून दबावाखाली या चाचण्या बदलण्यात आल्याची टीका केली आहे....
मार्च 09, 2017
नवी दिल्ली - 2019 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीआधीची सर्वांत महत्त्वपूर्ण निवडणूक असलेल्या उत्तर प्रदेश राज्यामधील निवडणुकीसहित गोवा, मणिपूर, पंजाब व उत्तराखंड या इतर राज्यांमधील निवडणुकीसाठीचे मतदान संपल्याच्या पार्श्‍वभूमीवर, या राज्यांमधील नजीकच्या भविष्यातील सत्ताचित्राविषयी विविध अंदाज...
फेब्रुवारी 04, 2017
चंडीगड/पणजी - पंजाब आणि गोवा राज्यांतील विधानसभांसाठी आज (शनिवारी) मतदान होत असून, भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यानच मुख्य लढत असल्याचे चित्र आहे. त्याच वेळी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही (आप) या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांत पदार्पण करताना सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्याचा...
फेब्रुवारी 03, 2017
चंडीगड/पणजी : पंजाब व गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थंडावला असून, 4 फेब्रुवारीला मतदानाला सामोरे जाणाऱ्या या राज्यांत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  पंजाबमधील 117 तर गोव्यातील 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दोन्ही राज्यांत सत्तेत असलेला...
फेब्रुवारी 01, 2017
गोव्यात विधानसभेच्या येत्या शनिवारी होणाऱ्या निवडणुकीने कधी नव्हे एवढे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही निवडणूक एका अर्थाने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनल्याने कदाचित असे झाले असावे. तत्कालीन काँग्रेस सरकारने २०११ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान सुरू केले...
जानेवारी 29, 2017
नवी दिल्ली : गोवा येथील जाहीर सभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. "आठ जानेवारी रोजी गोवा येथे केलेल्या वक्तव्याबद्दल केजरीवाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी', असे आदेश निवडणूक...