एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
ऑगस्ट 21, 2018
‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित सार्वमत मेळाव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. लं डनच्या ट्राफलगार चौकात बारा ऑगस्टला ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला. अमेरिकास्थित ‘सिख्स फॉर जस्टिस’ या...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
मे 07, 2018
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्य अशीमा गोयल यांनी एका अग्रगण्य वृत्तपत्रातील लेखात रिझर्व्ह बॅंक हीदेखील जनतेला उत्तरदायी असल्याचे नमूद करून "रिझर्व्ह बॅंक, संसदेला रिपोर्ट कर,' असे पिलू सोडले आहे. सरकार एखाद्या संकल्पनेविषयी स्वतः बोलत नाही आणि आपल्या बगलबच्च्यांमार्फत त्याचा प्रचार...
ऑगस्ट 25, 2017
लाभाच्या पदासंबंधीच्या "ईसी'मधील सुनावणीला विरोध नवी दिल्ली : लाभाचे पद कथितरित्या सांभाळण्याच्या प्रकरणात सुनावणी सुरू ठेवण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ईसी) निर्णयाविरुद्ध आम आदमी पक्षाच्या (आप) 12 आमदारांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज आयोगाला उत्तर देण्यास सांगितले. न्यायाधीश इंद्रमित कौर...
फेब्रुवारी 26, 2017
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये दलित समाजाचं संख्याबळ विलक्षण प्रभावी ठरणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमधलं दलित समाजाचं संख्याबळ केंद्रीय सत्तेच्या पातळीवर निर्णायक ठरतं. राज्यं आणि दलित समाजाच्या सत्तासंबंधांचं नातं...
फेब्रुवारी 01, 2017
गोव्यात विधानसभेच्या येत्या शनिवारी होणाऱ्या निवडणुकीने कधी नव्हे एवढे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही निवडणूक एका अर्थाने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनल्याने कदाचित असे झाले असावे. तत्कालीन काँग्रेस सरकारने २०११ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान सुरू केले...
जानेवारी 18, 2017
नवी दिल्ली: गोवा सरकार पक्षपातीपणा करीत असून, तेथील अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे मंगळवारी केली. "आप'चे चिन्ह "झाडू'शी साम्य असलेल्या चिन्हाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली. गोव्यातील अनेक अधिकारी तेथील सत्ताधारी...
डिसेंबर 29, 2016
साधनशुचिता आणि मूल्ये पायदळी तुडवत सर्वच राजकीय पक्ष केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना कवटाळत आहेत. गोवा विधानसभेच्या निवडणुका उण्यापुऱ्या दीड-दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विद्यमान संरक्षणमंत्री व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा, भारतीय जनता...
डिसेंबर 28, 2016
राहुल गांधी यांच्या अतिउतावळेपणामुळे प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशातील या प्रमुख पक्षाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली, याचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागेल. अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी...