एकूण 22 परिणाम
फेब्रुवारी 05, 2019
भाजप व ‘तृणमूल’मधील संघर्षात तपास व पोलिस यंत्रणांनाही ओढण्यात आल्याने त्याने गंभीर वळण घेतले आहे. असे प्रकार संघराज्यप्रणालीला धोका निर्माण करतात. येत्या लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यात बसणारा फटका गृहीत धरून, भारतीय जनता पक्षाने सारे लक्ष पश्‍चिम बंगालवर केंद्रित केले असून, त्याची परिणती...
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीवर शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर नाशिककरांना एकाच वेळी दोन घटना पाहायला मिळाल्या. एका बाजूला मुंढेसमर्थकांनी आम्ही नाशिककर झेंड्याखाली एकत्र येत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बदली होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठी खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा पंचायत, आम आदमी पक्ष यांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांची भेट घेतली. या वेळी रेल्वेकडून संपूर्ण साह्य देण्यात येईल, तसेच दुर्घटनेतील...
सप्टेंबर 12, 2018
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या विविध पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज (ता. 12) मतदान होत आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी अनेक आश्वासने दिली आहेत. त्यापैकी एनएसयूआयने विद्यापीठात 10 रूपयांना जेवण मिळेल असे आश्वासन दिले आहे. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थी संघटनेला...
ऑगस्ट 21, 2018
‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित सार्वमत मेळाव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. लं डनच्या ट्राफलगार चौकात बारा ऑगस्टला ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला. अमेरिकास्थित ‘सिख्स फॉर जस्टिस’ या...
जून 17, 2018
नवी दिल्ली- नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. आम आदमी पक्षाने आता नायब राज्यपालांऐवजी थेट पंतप्रधांना लक्ष्य केले आहे. थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आपने मोर्चा काढला. मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानावर पोहचण्यापुर्वीच हो मोर्चा पोलिसांकडुन...
मे 11, 2018
नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहार प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका नातेवाइकाला अटक केली. हा केजरीवालांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे. केजरीवाल यांचा भाचा विनय बन्सल यांना "एसीबी'ने...
एप्रिल 17, 2018
पुणे - आगामी काळातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा, गट क सेवा, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वन सेवा या व यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, संरक्षण सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी...
एप्रिल 09, 2018
औरंगाबाद - आम आदमी पार्टीने  महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे उघड केले. पण तासाभरात त्यांना क्‍लीन चिट देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक मंत्र्याचा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रीती मेनन-शर्मा...
मार्च 23, 2018
अब्रूनुकसानीच्या अनेक खटल्यांत सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या माफीनामा सत्रावरून इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर चौफेर टीका करीत आहेत. केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या...
फेब्रुवारी 26, 2018
प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील वादाला दिल्लीच्या मुख्य सचिवांना मारहाण होण्याच्या घटनेने वेगळे वळण मिळाले आहे. शाब्दिक वादाला हिंसक वळण मिळून ज्येष्ठ अधिकाऱ्याचा असा अपमान होणे, ही घटना चिंताजनकच आहे. आम आदमी पक्ष (आप) हा आक्रमक लोकांचा पक्ष असल्याचे कोणीही मान्य करेल. शक्तिमान भाजपचा...
फेब्रुवारी 23, 2018
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना आम आदमी पक्षाच्या अमनातुल्लाह खान आणि प्रकाश जरवाल या आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी छापेमारीची कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी केजरीवाल...
जानेवारी 10, 2018
मुंबई - आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 12 जानेवारीला सिंदखेड राजा येथे होणाऱ्या जाहीर सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली.  जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्त केजरीवाल यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून शाळेच्या मैदानावर दुपारी 12 वाजता जाहीर सभा घेणार आहेत....
जानेवारी 09, 2018
बुलडाणा : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दिनी 12 जानेवारीला सिंदखेड राजा शहरात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.  आम आदमी पक्षाकडून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे...
डिसेंबर 09, 2017
अवैध दारूविक्रीविरोधात तक्रार केल्याने मारहाण नवी दिल्ली: अवैध दारूविक्रीविरोधात तक्रार करणाऱ्या 33 वर्षांच्या महिलेला बेदम मारहाण करून तिची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.7) घडली. विशेष म्हणजे ही महिला दिल्ली महिला आयोगाची कार्यकर्ती व दारूमुक्तीचे काम करते. या प्रकरणी...
नोव्हेंबर 25, 2017
नवी दिल्ली : 'जर दिल्ली पोलिस आमच्या नियंत्रणात असते तर आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवला असता', असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केजरीवालांकडून टीका केली जात आहे. त्यानंतर आता त्यांनी पोलिस यंत्रणेबाबत वक्तव्य केले आहे....
ऑक्टोबर 14, 2017
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरी झालेली वॅगन आर मोटार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सापडली. दिल्ली मंत्रालयासमोरुन गुरुवारी मोटार चोरीस गेली होती. निळ्या रंगाची ही मोटार 2015 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत केजरीवाल वापरत होते. केजरीवाल यांच्या सामान्य माणसाच्या प्रतिमेशी...
सप्टेंबर 24, 2017
दाऊदने दूरध्वनी केल्याचा दावा मुंबई: प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावरील सर्व खटले मागे घेण्यासाठी धमकीचा दूरध्वनी आला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा दूरध्वनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने केल्याचा आरोप त्यांनी...
एप्रिल 23, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाड्यांवरच्या लाल दिव्यांना चाप लावून एका फटक्‍यात देशातल्या ‘व्हीआयपी संस्कृती’चं हे प्रतीक काढून टाकलं आहे. लाल, अंबर आणि निळा अशा रंगाचे दिवे सत्तेची स्थानं दर्शवत होते. लाल किंवा अंबर दिव्याला ‘फ्लॅशर’ आहे का, त्यावरून त्या पदाची उंची कळत होती. आता दिव्यांवरून पद...