एकूण 17 परिणाम
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
मे 07, 2018
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्य अशीमा गोयल यांनी एका अग्रगण्य वृत्तपत्रातील लेखात रिझर्व्ह बॅंक हीदेखील जनतेला उत्तरदायी असल्याचे नमूद करून "रिझर्व्ह बॅंक, संसदेला रिपोर्ट कर,' असे पिलू सोडले आहे. सरकार एखाद्या संकल्पनेविषयी स्वतः बोलत नाही आणि आपल्या बगलबच्च्यांमार्फत त्याचा प्रचार...
मार्च 21, 2018
आम आदमी पक्षात माफी सत्र सुरु आहे. आणखी काही दिवस ते सुरु राहील अशीच शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आपल्याच सापळ्यात फ़सलेले आहेत. काही वर्षापूर्वी भारतीय राजकारणाची दिशा व परिस्थिती बदलण्यासाठी जन्म घेतलेल्या या पक्षाची अवस्था, अन्य कुठल्याही भ्रष्ट वा...
फेब्रुवारी 11, 2018
राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात. या देणगीदारांमध्ये परकीय कंपन्याही असतात. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोघंही अशा देणग्यांचे लाभार्थी आहेत. या देणग्यांबाबतच्या भूमिकेविषयी दोहोंचंही संगनमत असतं, हे विशेष. परकीय कंपन्यांकडून मिळणाऱ्या अशा देणग्या न्यायालयानं बेकायदा ठरवलेल्या आहेत. त्या...
जानेवारी 28, 2018
आम आदमी पक्ष नावाचं नमुनेदार प्रकरण भारतीय राजकारणात उदयाला आल्यानंतर काय घडू शकतं, याचं आणखी एक उदाहरण या पक्षाचे दिल्लीतले २० आमदार एकगठ्ठा अपात्र ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानं घालून दिलं आहे. ‘राजनीती बदलने आये हैं’ असं म्हणणाऱ्या पक्षाला लाभाच्या पदांचा मोह पडावा, हेच मुळात जिथं तिथं...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : संसदीय सचिवपदी नेमणूक करून लाभाचे पद मिळवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 20 आमदार अपात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली. राष्ट्रपतींच्या या निर्णयाने...
जानेवारी 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने अपात्र ठरविण्याबाबत केलेल्या शिफारसीविरोधात आपच्या आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या निर्णयाविरोधात आप आमदारांनी याचिका दाखल केली आहे. बहुमताच्या जोरावर दिल्लीत सरकार आल्यानंतर आपच्या 20 आमदारांनी 2015 साली संसदीय...
एप्रिल 23, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाड्यांवरच्या लाल दिव्यांना चाप लावून एका फटक्‍यात देशातल्या ‘व्हीआयपी संस्कृती’चं हे प्रतीक काढून टाकलं आहे. लाल, अंबर आणि निळा अशा रंगाचे दिवे सत्तेची स्थानं दर्शवत होते. लाल किंवा अंबर दिव्याला ‘फ्लॅशर’ आहे का, त्यावरून त्या पदाची उंची कळत होती. आता दिव्यांवरून पद...
मार्च 20, 2017
सर्वच आघाड्यांवर ढासळलेल्या पंजाबला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याची अवघड जबाबदारी नवे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांना पेलावी लागणार आहे.  पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (वय 75) यांनी शपथविधीनंतर केलेले वक्तव्य त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे निदर्शक होते. अकाली दल-भारतीय जनता...
फेब्रुवारी 13, 2017
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पूर्वार्ध नुकताच पूर्ण झाला. आता उत्तरार्ध किंवा दुसरा भाग नऊ मार्चला सुरू होणे अपेक्षित आहे. पहिल्या भागाची समाप्ती ज्या कडवट पद्धतीने झाली, ती पाहता पुढील भाग सुरळीत चालण्याबद्दल आताच शंका व्यक्त होत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावर...
जानेवारी 05, 2017
नवे वर्ष ठरल्याप्रमाणेच निवडणुकांचा हंगाम सोबत घेऊन आले असून उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, तसेच गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्‍तांनी जाहीर केल्या. पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांत एकाच दिवशी मतदान होणार असून, मणिपूरमध्ये दोन...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 28, 2016
राहुल गांधी यांच्या अतिउतावळेपणामुळे प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशातील या प्रमुख पक्षाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली, याचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागेल. अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी...
डिसेंबर 17, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील 40 कोटी कामगार बाधित झाले अहेत, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. आम आदमी पक्षाचे आमदार आदर्श शास्त्री यांनी याबाबत माहिती दिली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे दिल्लीतील सरोजिनी नगर,...
नोव्हेंबर 27, 2016
‘लोकपाल यायलाच हवा’ अशी भूमिका भारतीय जनता पक्षानं सत्तेवर नसताना घेतली होती. ‘स्वच्छ पार्टी’ अशी प्रतिमा असलेला हा पक्ष सत्तेवर येऊन आता जवळपास अडीच वर्षं झाली आहेत, तरी लोकपालबाबत तो काहीच हालचाली करताना दिसत नाही. ‘लोकपालचं काय झालं?’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं सरकारला नुकताच विचारला आणि...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीचा घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद आज (गुरुवार) लोकसभा आणि राज्यसभेत उमटले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर, राज्यसभेतही गोंधळ पहायला मिळाला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावर आतापर्यंत उलटसुलट भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आज या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवत मोदी सरकारला घरचा आहेर दिला. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत शिवसेनेनेही लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना...