एकूण 75 परिणाम
फेब्रुवारी 05, 2019
भाजप व ‘तृणमूल’मधील संघर्षात तपास व पोलिस यंत्रणांनाही ओढण्यात आल्याने त्याने गंभीर वळण घेतले आहे. असे प्रकार संघराज्यप्रणालीला धोका निर्माण करतात. येत्या लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यात बसणारा फटका गृहीत धरून, भारतीय जनता पक्षाने सारे लक्ष पश्‍चिम बंगालवर केंद्रित केले असून, त्याची परिणती...
जानेवारी 21, 2019
एकूण दोन टप्प्यांत मी पंचेवीस वर्षे जेथे काम केले त्या ‘इंडियन एक्‍स्प्रेस’मधील अनेक प्रसिद्ध किस्स्यांपैकी हा एक किस्सा. एका जवळच्या मित्राने रामनाथ गोएंका यांना ते एका संपादकाला मुदतवाढ का नाकारत आहेत, याबाबत प्रश्‍न केला. ‘ही व्यक्ती एकदम संत आहे. तुम्ही त्यांना मुदतवाढ नाकारत आहात याचे आश्‍चर्य...
जानेवारी 16, 2019
आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी उत्सुकता असून, खोऱ्यातील प्रस्थापित नेत्यांपेक्षा त्याची राजकारणातली भाषा वेगळी राहील, असे दिसते. भा रतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. शाह फैजल (३५...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - महामानवांचा तोंडदेखला उदोउदो करत पीडित समाजातील नेतृत्त्वाला प्रतिगामी विचारमूल्यांशी समरस करण्याचे प्रयत्न सुरू असून, सामाजिक उतरंड कायम ठेवण्यासाठी दलित, आदिवासी, स्त्रिया, अल्पसंख्य समाज आदी घटकांवर "सर्जिकल स्ट्राईक' केले जात आहेत. झुंडशाहीच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न होत आहे...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली : ''केंद्र सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीने 'आम आदमी पक्ष' (आप) सरकारच्या 400 फाईल तपासल्या आहेत. आता त्याऐवजी माझ्याकडे राफेल कराराची फाईल फक्त चार दिवसांसाठी द्या, मी 'त्यांना' जन्मभरासाठी तुरुंगात पाठवेन'', असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) केले.  आम...
ऑक्टोबर 10, 2018
नवी दिल्ली : दिल्लीचे सार्वजनिक वाहतूक मंत्री कैलाश गेहलोत यांच्या घरासह सोळा ठिकाणी आज (बुधवार) सकाळी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. कर चुकविल्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आले. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलाश गेहलोत यांच्या दिल्ली आणि गुरुग्राम येथील 16...
सप्टेंबर 09, 2018
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.  राफेल विमान खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचारासंबधित आरोप करताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी माजी केंद्रीय अर्थ...
सप्टेंबर 08, 2018
पणजी : राष्ट्रपती राजवट लावा, सरकार बरखास्त करा अशा जोरजोराच्या मागण्या केलेल्या काँग्रेस पक्षाने काल राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन राज्यातील ढासळलेल्या प्रशासनाकडे त्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री अमेरीकेहून परतल्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेत झालेला हा बदल आज ठळकपणे जाणवला. दुसरीकडे...
ऑगस्ट 21, 2018
‘खलिस्तान’ चळवळीबाबतची भारताची चिंता ब्रिटिश सरकार संवेदनशीलतेने लक्षात घेताना दिसत नाही. लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शीख संघटनांच्या तथाकथित सार्वमत मेळाव्यावरून हे स्पष्ट झाले आहे. लं डनच्या ट्राफलगार चौकात बारा ऑगस्टला ‘खलिस्तान’वादी शिखांचा मेळावा झाला. अमेरिकास्थित ‘सिख्स फॉर जस्टिस’ या...
ऑगस्ट 18, 2018
त्रिवेंद्रम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अलाप्पुझा शहरालाही आज सकाळपासून हळूहळू पुराच्या पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यातच हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत आणखी...
ऑगस्ट 14, 2018
हैदराबाद : लोकसभा निवडणुकाच्या आधी सर्व भाजप विरोधी पक्ष एकत्र येण्याची चिन्हे दिसत असताना, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी 2019 ची लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल...
ऑगस्ट 13, 2018
नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी मारहाण केल्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आली आहे. आरोपपत्रामध्ये दिल्लीतील 11 आमदारांच्या नावांचा देखील समावेश करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल...
ऑगस्ट 12, 2018
मुंबादेवी : सरकारने मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे; तसेच दिल्लीत भारताची राज्यघटना जाळणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज येथे केली. गणेशोत्सवानंतर आप धडाक्‍यात राज्यभर पोहोचेल. जिल्हा, तालुका आणि स्थानिक बूथ स्तरावर...
ऑगस्ट 11, 2018
मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई- महाराष्ट्रात आम आदमी पक्ष जन नायकांच्या शोधात आहे. मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन आज (ता.03) पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा लढत आम आदमी पक्षाचा जन्म झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...
जुलै 06, 2018
दिल्लीच्या नायब राज्यपालांमार्फत अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला नियंत्रणात ठेवण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले असून, आता उर्वरित कालावधीसाठी का होईना, आम आदमी पक्षाच्या सरकारला आपल्या मनाप्रमाणे कारभार करता येणार आहे. देशाच्या राजधानीत भाजपचा दारुण पराभव करून तीन वर्षांपूर्वी केजरीवाल...
जुलै 05, 2018
नवी दिल्ली - दिल्लीतील प्रकरणावर काल (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम आदमी पक्षाला दिलासा मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार कोणाकडे असेल यावरुन नवा संभ्रम तयार झाला आहे. यावरून, दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील वाद कमी होण्याची शक्यता दिसत नाही. आम आदमी...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...