एकूण 18 परिणाम
फेब्रुवारी 05, 2019
भाजप व ‘तृणमूल’मधील संघर्षात तपास व पोलिस यंत्रणांनाही ओढण्यात आल्याने त्याने गंभीर वळण घेतले आहे. असे प्रकार संघराज्यप्रणालीला धोका निर्माण करतात. येत्या लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यात बसणारा फटका गृहीत धरून, भारतीय जनता पक्षाने सारे लक्ष पश्‍चिम बंगालवर केंद्रित केले असून, त्याची परिणती...
जुलै 08, 2018
लोकशाहीत सत्तासंतुलननामक तत्त्वाला कमालीचं महत्त्व आहे. कुणा एका घटकाकडं अमर्याद अधिकार दिल्यानं लोकशाहीचा संकोच होतो हे आपल्या घटनाकारांनी चांगलंच ओळखलं होतं. त्यातूनच एक व्यवहार्य संतुलन व्यवस्था चालवणाऱ्या घटकांमध्ये ठेवण्याचा मार्ग घटनाकर्त्यांनी निवडला. मात्र, प्रत्येक टप्प्यावर कुण्या तरी...
जुलै 06, 2018
नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संपुष्टात आल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता बैजल यांनी केजरीवाल यांना पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले. याबाबतची माहिती बैजल यांनी ट्विटवरून दिली. Met Hon'ble CM @...
जुलै 06, 2018
दिल्लीच्या नायब राज्यपालांमार्फत अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला नियंत्रणात ठेवण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले असून, आता उर्वरित कालावधीसाठी का होईना, आम आदमी पक्षाच्या सरकारला आपल्या मनाप्रमाणे कारभार करता येणार आहे. देशाच्या राजधानीत भाजपचा दारुण पराभव करून तीन वर्षांपूर्वी केजरीवाल...
जुलै 05, 2018
नवी दिल्ली - दिल्लीतील प्रकरणावर काल (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम आदमी पक्षाला दिलासा मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार कोणाकडे असेल यावरुन नवा संभ्रम तयार झाला आहे. यावरून, दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील वाद कमी होण्याची शक्यता दिसत नाही. आम आदमी...
जुलै 04, 2018
नवी दिल्ली : नायब राज्यपाल एकट्याने राजधानीचा कारभार करू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. त्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले, की ''दिल्ली पोलिस, कायदा आणि सुव्यवस्था आणि जमीन यासंदर्भातील काही विषय वगळता इतर काही महत्वपूर्ण मुद्यांवर...
जुलै 04, 2018
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा दिल्लीच्या जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे, अशा आशयाचे ट्विट केजरीवाल केले आहे. A big victory for the...
फेब्रुवारी 11, 2018
राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात. या देणगीदारांमध्ये परकीय कंपन्याही असतात. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोघंही अशा देणग्यांचे लाभार्थी आहेत. या देणग्यांबाबतच्या भूमिकेविषयी दोहोंचंही संगनमत असतं, हे विशेष. परकीय कंपन्यांकडून मिळणाऱ्या अशा देणग्या न्यायालयानं बेकायदा ठरवलेल्या आहेत. त्या...
ऑक्टोबर 23, 2017
दिल्लीमधील प्रदूषित हवा आणि गॅस चेंबर यामध्ये आता फारसा फरक राहिलेला नाही. फटाके, जुनी वाहने, डिझेल यांवरील बंदीसाठी ‘आपण काहीतरी करायला हवे’ असे सामाजिक कार्यकर्ते, न्यायालये यांना वाटूनही या परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. आपण या गंभीर समस्येकडे गांभीर्याने न पाहून स्वत:ला मूर्ख बनवत आहोत. ...
जून 13, 2017
निवडणूक आयोगाचे कायदा मंत्रालयाला पत्र नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर वारंवार आरोप करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालय आणि अन्य न्यायालयांत खटले दाखल करण्याची परवानगी आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे मागितली आहे. याबाबत आयोगाने मंत्रालयाला एक चिठ्ठी लिहिली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या...
मे 31, 2017
मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची "आप'ची मागणी मुंबई - महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पोषण आहारातील निविदांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून (आप) करण्यात आला. मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही "आप'ने केली आहे. महिला...
एप्रिल 23, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाड्यांवरच्या लाल दिव्यांना चाप लावून एका फटक्‍यात देशातल्या ‘व्हीआयपी संस्कृती’चं हे प्रतीक काढून टाकलं आहे. लाल, अंबर आणि निळा अशा रंगाचे दिवे सत्तेची स्थानं दर्शवत होते. लाल किंवा अंबर दिव्याला ‘फ्लॅशर’ आहे का, त्यावरून त्या पदाची उंची कळत होती. आता दिव्यांवरून पद...
मार्च 30, 2017
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज आम आदमी पक्षाला सत्तालोभी असल्याचे संबोधत त्यांनी दिल्लीकरांना लुटल्याचा आरोप केला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपचे दिल्लीतील अध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले, "आम आदमी पक्षाचे सरकार केवळ सत्तालोभी आहे. दिल्लीच्य नागरिकांनी मोठ्या आशेने "आप'ला बहुमत दिले. मात्र त्या...
मार्च 15, 2017
नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) 25 टक्के मते मिळाली आहेत. तर, अकाली दलाला 31 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे शंका आहे, की आपची मते अकाली दलाला तर नाही गेली, असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला. पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले...
मार्च 14, 2017
नवी दिल्ली : जाहिरातींवर खर्चाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा भंग केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षावर अलिकडेच टीका केली होती. त्यानंतर आता भाजपने याच मुद्यावरून आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. 'आप'कडून स्वयंप्रचाराच्या जाहिरातींसाठी करदात्यांच्या पैशाचा गैरवार केला...
फेब्रुवारी 21, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) - सत्तेत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जात, वंश, धर्म, रंगांवरून देशात फूट पाडत असल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना लालूप्रसाद यादव म्हणाले, 'उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यापासून मोदी देशात फूट...
नोव्हेंबर 27, 2016
‘लोकपाल यायलाच हवा’ अशी भूमिका भारतीय जनता पक्षानं सत्तेवर नसताना घेतली होती. ‘स्वच्छ पार्टी’ अशी प्रतिमा असलेला हा पक्ष सत्तेवर येऊन आता जवळपास अडीच वर्षं झाली आहेत, तरी लोकपालबाबत तो काहीच हालचाली करताना दिसत नाही. ‘लोकपालचं काय झालं?’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं सरकारला नुकताच विचारला आणि...
नोव्हेंबर 25, 2016
सतलज-यमुना जोड कालव्याच्या मुद्द्यावरून पंजाबमध्ये अकाली दल, काँग्रेस व आम आदमी पक्ष हे विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत आहेत. राजकारण व राजकीय व्यवस्थेत मतलब व मनमानी थैमान घालत असल्याने, कायद्याच्या राज्याची हमी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाची कोंडी होताना...