एकूण 18 परिणाम
जानेवारी 21, 2019
एकूण दोन टप्प्यांत मी पंचेवीस वर्षे जेथे काम केले त्या ‘इंडियन एक्‍स्प्रेस’मधील अनेक प्रसिद्ध किस्स्यांपैकी हा एक किस्सा. एका जवळच्या मित्राने रामनाथ गोएंका यांना ते एका संपादकाला मुदतवाढ का नाकारत आहेत, याबाबत प्रश्‍न केला. ‘ही व्यक्ती एकदम संत आहे. तुम्ही त्यांना मुदतवाढ नाकारत आहात याचे आश्‍चर्य...
जुलै 08, 2018
लोकशाहीत सत्तासंतुलननामक तत्त्वाला कमालीचं महत्त्व आहे. कुणा एका घटकाकडं अमर्याद अधिकार दिल्यानं लोकशाहीचा संकोच होतो हे आपल्या घटनाकारांनी चांगलंच ओळखलं होतं. त्यातूनच एक व्यवहार्य संतुलन व्यवस्था चालवणाऱ्या घटकांमध्ये ठेवण्याचा मार्ग घटनाकर्त्यांनी निवडला. मात्र, प्रत्येक टप्प्यावर कुण्या तरी...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मार्च 24, 2018
या महिन्यात चार देशाच्या दृष्टीने चार महत्वाच्या घटना घडल्या. एक, उत्तर प्रदेशात गोरखपूर व फुलपूर व बिहारमधील अरारिया येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकात भाजपचा झालेला पराभव. गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला, तर फुलपूर हा उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा गड. गोरखपूर येथे...
फेब्रुवारी 26, 2018
प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील वादाला दिल्लीच्या मुख्य सचिवांना मारहाण होण्याच्या घटनेने वेगळे वळण मिळाले आहे. शाब्दिक वादाला हिंसक वळण मिळून ज्येष्ठ अधिकाऱ्याचा असा अपमान होणे, ही घटना चिंताजनकच आहे. आम आदमी पक्ष (आप) हा आक्रमक लोकांचा पक्ष असल्याचे कोणीही मान्य करेल. शक्तिमान भाजपचा...
फेब्रुवारी 11, 2018
राजकीय पक्षांना देणग्या दिल्या जातात. या देणगीदारांमध्ये परकीय कंपन्याही असतात. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोघंही अशा देणग्यांचे लाभार्थी आहेत. या देणग्यांबाबतच्या भूमिकेविषयी दोहोंचंही संगनमत असतं, हे विशेष. परकीय कंपन्यांकडून मिळणाऱ्या अशा देणग्या न्यायालयानं बेकायदा ठरवलेल्या आहेत. त्या...
फेब्रुवारी 05, 2018
आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येण्याच्या हालचाली समविचारी विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत; पण आपल्यापुढील आव्हान मोठे आहे, याचे भान ठेवून त्यांना संभाव्य आघाडीला आकार द्यावा लागेल.  वर्तमान राजवटीच्या शेवटच्या टप्प्यात देश प्रवेश करीत आहे. या सरकारचा अखेरचा अर्थसंकल्पही सादर झाला आहे....
जानेवारी 28, 2018
आम आदमी पक्ष नावाचं नमुनेदार प्रकरण भारतीय राजकारणात उदयाला आल्यानंतर काय घडू शकतं, याचं आणखी एक उदाहरण या पक्षाचे दिल्लीतले २० आमदार एकगठ्ठा अपात्र ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानं घालून दिलं आहे. ‘राजनीती बदलने आये हैं’ असं म्हणणाऱ्या पक्षाला लाभाच्या पदांचा मोह पडावा, हेच मुळात जिथं तिथं...
ऑक्टोबर 23, 2017
सुफान बुरी किंवा फरा नाखोन सी अयुथ्थया ही थायलंडमधली गावं माहिती आहेत का? तिथल्या मंडळींना नरेंद्र मोदींच्या कतार, अमेरिका, स्वित्झर्लंड दौऱ्याशी असं काय देणंघेणं असेल? ओलिंडा ओब्रायन, चेरिलिन झागोरस्कस, चारलोट थॉमसन, एलिन व्यावरबर्ग, लिनेटा क्रॅबट्री वगैरे कथितरीत्या कझाकस्तान, रशिया,...
ऑक्टोबर 23, 2017
दिल्लीमधील प्रदूषित हवा आणि गॅस चेंबर यामध्ये आता फारसा फरक राहिलेला नाही. फटाके, जुनी वाहने, डिझेल यांवरील बंदीसाठी ‘आपण काहीतरी करायला हवे’ असे सामाजिक कार्यकर्ते, न्यायालये यांना वाटूनही या परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. आपण या गंभीर समस्येकडे गांभीर्याने न पाहून स्वत:ला मूर्ख बनवत आहोत. ...
सप्टेंबर 11, 2017
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागील सत्य काय आहे ते तपासानंतर समोर येईलच; पण गौरी यांच्या हत्येच्या निषेधासाठी दिल्लीत झालेल्या पत्रकारांच्या सभेची, अस्वस्थ झालेल्या भाजप आणि केंद्र सरकारने नको एवढी दखल घेतल्याचे दिसून आले.  अत्यंत निर्भीड आणि जातीयतेच्या विरोधातील लढवय्या पत्रकार म्हणून ओळख...
एप्रिल 23, 2017
आ  म आदमी पक्ष (आप) साकारला तो अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनातून. ते आंदोलन होतं जनलोकपालच्या मागणीसाठी. आंदोलनाची भूमिका होती आंदोलनाच्या नेत्यांनी म्हणजे भूषण पिता-पुत्र, अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव आदी मंडळींनी तयार केलेलं, अण्णांनी संमत केलेलं, जनलोकपालचं विधेयक जसंच्या तसं...
एप्रिल 23, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाड्यांवरच्या लाल दिव्यांना चाप लावून एका फटक्‍यात देशातल्या ‘व्हीआयपी संस्कृती’चं हे प्रतीक काढून टाकलं आहे. लाल, अंबर आणि निळा अशा रंगाचे दिवे सत्तेची स्थानं दर्शवत होते. लाल किंवा अंबर दिव्याला ‘फ्लॅशर’ आहे का, त्यावरून त्या पदाची उंची कळत होती. आता दिव्यांवरून पद...
एप्रिल 16, 2017
गेल्या आठवड्यात माझ्या 'ऑफ द कफ' या कार्यक्रमावेळी पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील फेरफारीच्या आरोपाबाबत विचारले असता, त्यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली. अशा गोष्टी घडल्या असत्या तर माझा पक्ष पंजाबमध्ये जिंकला नसता, असे ते म्हणाले. म्हणजेच, मतदान...
मार्च 02, 2017
""केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एकहाती राज्य आल्यानंतर आलेल्या असहिष्णुतेच्या विध्वसंक प्रलयामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आणखी एका वादळवणव्याची भर पडली. गुरमेहर कौर या अवघ्या वीस वर्षीय विद्यार्थिनीने मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) या...
फेब्रुवारी 26, 2017
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये दलित समाजाचं संख्याबळ विलक्षण प्रभावी ठरणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमधलं दलित समाजाचं संख्याबळ केंद्रीय सत्तेच्या पातळीवर निर्णायक ठरतं. राज्यं आणि दलित समाजाच्या सत्तासंबंधांचं नातं...
फेब्रुवारी 12, 2017
राजधानी दिल्ली ताब्यात आल्यानंतर आणि पंजाब, गोव्यात प्रभाव पडण्याची शक्‍यता असल्याने राजकारण आणि निवडणुका म्हणजे फार्स असल्याचा दावा "आप' आणि अरविंद केजरीवाल करू शकत नाहीत. या पक्षातही दुर्गुण आहेत; पण तरीही हा पक्ष आकर्षक वाटतो.  राजकारण आणि राजकारण्यांच्या विरोधात सुमारे आठ वर्षांपूर्वी "अण्णा...
नोव्हेंबर 27, 2016
‘लोकपाल यायलाच हवा’ अशी भूमिका भारतीय जनता पक्षानं सत्तेवर नसताना घेतली होती. ‘स्वच्छ पार्टी’ अशी प्रतिमा असलेला हा पक्ष सत्तेवर येऊन आता जवळपास अडीच वर्षं झाली आहेत, तरी लोकपालबाबत तो काहीच हालचाली करताना दिसत नाही. ‘लोकपालचं काय झालं?’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं सरकारला नुकताच विचारला आणि...