एकूण 6402 परिणाम
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या नेपाळमध्येही भारतापेक्षा जास्त महिला लोकप्रतिनिधी राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडून जातात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत आज हे धक्कादायक...
डिसेंबर 14, 2018
पंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या नगरीत होणारी ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशी होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकारांशी...
डिसेंबर 14, 2018
रुकडी - राष्ट्रवादीकडून माने गटावर झालेला अन्याय व गटाला नेहमी ग्रहीत न धरण्याचे धोरण यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांच्या मातोश्री अखिल भारतीय राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा व माजी खासदार निवेदिता...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काहीही चुकीचे सांगितले नाही, किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. तसेच राम मंदिराचा निर्णय घेणेही त्यांचे काम नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच राफेल कराराचा मुद्दा संसदेत सोडविला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. राफेल विमान...
डिसेंबर 14, 2018
नागपूर - भारिप बहुजन महासंघाने आयोजित केलेल्या वंचित आघाडीच्या जाहीरसभेसाठी चांगली गर्दी जमल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांना घाम फुटला आहे. एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा दौरा वेळेवर रद्द झाल्यानंतरही लोक सभा सोडून गेले नाहीत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघ व...
डिसेंबर 14, 2018
वेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या "बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात टेकेपारवासींनी गुरुवारपासून जलआंदोलनाला सुरवात केली. प्रशासनाचा धिक्‍कार करीत ग्रामस्थांनी आमनदी पात्रात रात्रीपासून मुलांबाळांसह आंदोलनाचे बिगुल फुंकले आहे. गावाचे सर्वेक्षण अंदाजे 21 वर्षांपूर्वी...
डिसेंबर 14, 2018
महाळुंगे पडवळ - ‘‘देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांचा अधिकृत फोटो व गॅजेटमधील माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत उपलब्ध करून द्यावी.त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडून लवकरात लवकर मान्यता घेऊन त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले जाईल,’’ असे आश्‍वासन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. ...
डिसेंबर 13, 2018
नाशिक- रणजी स्पर्धेच्या "अ'गटात आणि गुणतालिकेतही अव्वल असलेल्या बलाढ्य सौराष्ट्र संघाशी उद्या(ता.14) पासून महाराष्ट्र संघाशी गाठ पडणार आहे. आघाडी आणि निर्विवाद विजयासाठी महाराष्ट्राला ही लढत महत्वाची असून अष्टपैलू केदार जाधव,कर्णधार अंकित बावणे,राहुल त्रिपाठी आणि घरच्या मैदानावर खेळणाऱ्या नाशिककर...
डिसेंबर 13, 2018
लखनौ: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करा, असे सुचविणारे पोस्टर लखनौमध्ये लागले असून, पोस्टर लावणाऱया तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेने...
डिसेंबर 13, 2018
बोर्डी -  धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. डहाणु-चिखले मार्गे धोलवड आणि बोर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी...
डिसेंबर 13, 2018
बीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची गृहमंत्री कोणी दुसरे कोणी नसून मीच आहे असा असा हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त...
डिसेंबर 13, 2018
पणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर दोन दिवस धरणे आंदोलन केल्यानंतर आज जंतरमंतरवर मुक्काम हलविला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून अवलंबितांनी धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे.  गोवा खाण...
डिसेंबर 13, 2018
पणजी : माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न दक्षिण गोव्याचे खासदार अॅड नरेंद्र सावईकर व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर यांनी केला. त्याचमुळे सरऴपणे मी भाजपमध्ये कसा परतू असा प्रश्न माजी मंत्री रमेश तवडकर यांनी उपस्थित केला. ते स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने त्यांच्याशी...
डिसेंबर 13, 2018
नायगाव (नांदेड) : कोलंबी (ता. नायगाव) येथील उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिघा जणावर बुधवारी (ता. 12) रात्री साडेअकरा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  कोलंबी येथील माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैस यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या...
डिसेंबर 13, 2018
संगमेश्‍वर - संगमेश्‍वर तालुक्‍यातील भाजपला मोठा धक्‍का बसण्याची चिन्हे आहेत. तालुका भाजपमधील मुख्य पदाधिकाऱ्याच्या एकाधिकारशाहीला कंटाळून चार जिल्हा परिषद गटांतील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच भाजपला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. या सर्वांची एकत्रित बैठक आज झाली. लोकसभा निवडणुकांआधी...
डिसेंबर 13, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता. १२) केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली. महापौरांसह पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी दिल्लीत सचिव मिश्रा यांची भेट घेऊन अपील दाखल केल्यानंतर महापालिकेला दिलासा...
डिसेंबर 13, 2018
कोल्हापूर - कामगार विमा योजनेंतर्गत (ईएसआय) वैद्यकीय उपचारांचा लाभ घेण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा झाल्यानंतर अखेर ‘ओपीडी’सेवा सुरू झाली; पण आठ महिने झाले, तरी अद्याप हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू नाही. वर्षाला १२ कोटी रुपये कामगारांच्या वेतनातून ‘ईएसआय’ कपात होते. त्याचे पैसे कुठे गेले?, असा...
डिसेंबर 13, 2018
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशातील राजकीय वाऱ्यांची दिशा बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अर्थात या पाच राज्यांवरून संपूर्ण देशाचा अंदाज बांधता येणार नाही. परंतु यातील छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मिळून लोकसभेच्या 65 जागा आहेत. त्यातील 62 जागांवर आज भाजपचे...
डिसेंबर 13, 2018
पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांची गर्दी मुंबई - वयाच्या अठ्ठ्याहत्तरीत चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही, प्रत्येकाला हसतमुखाने व व्यक्‍तिगत ओळख दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सलग चार तास उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसानिमित्त आज...
डिसेंबर 13, 2018
सातारा - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेले सातारकर आज रस्त्यावर उतरले. त्यांनी राधिका चौक तसेच करंजे नाका येथे ‘रास्तो रोको’ केल्याने एक तास वाहतूक विस्कळित झाली होती. पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. येथील प्रतापगंज पेठ तसेच करंजे नाका परिसरात गेल्या...