एकूण 1784 परिणाम
डिसेंबर 19, 2018
श्रीलंकेतील ताज्या पेचप्रसंगात अध्यक्ष सिरीसेना आणि पंतप्रधान विक्रमसिंघे ही दोन पात्रे असली, तरी त्यामागे महिंदा राजपक्षे व त्यांचा पाठीराखा चीन यांचाच हात होता. भारतीय उपखंडातील नेपाळ, मालदिव, श्रीलंका या देशांत भारतविरोधी शक्तींना प्रस्थापित करण्याच्या डावपेचाचा तो भाग आहे. लो कशाही व्यवस्थेत...
डिसेंबर 18, 2018
नागपूर : ठेल्यावर बसून दारू पीत असताना धक्‍का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत तलवारी निघाल्या. या हल्ल्यात अमोल चंद्रभान सयाम (24, रा. उदगी, ता. उमरेड) हा युवक पोटात तलवार भोसकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकलमध्ये दाखल केले आहे. रवी दिलीप डोंगरे (27, रा. उदगी, ता. उमरेड) व अमोल हे चार...
डिसेंबर 17, 2018
पुणे : कोल्हापुर, इचलकरंजी येथे विविध गुन्हे करुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार पुण्यातील मंगला चित्रपटगृहामध्ये "मुळशी पेटर्न" चित्रपट पाहत असताना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. उमेश भाउसाहेब अरबाले असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोल्हापुरचे अतिरिक्त...
डिसेंबर 17, 2018
नाशिक : सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तरुणाने त्याच्या मित्रांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले होते. मित्रांना पेट्रोल आणण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून तरुणाने मित्रांना शिवीगाळ करून एकाच्या कानशिलातही लगावली. त्या रागातून मित्रांनीही...
डिसेंबर 17, 2018
देशातल्या बॅंकांना नऊ हजार कोटींना गंडा घालून इंग्लंडमध्ये पळालेला ‘किंगफिशर’ एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याबाबतचा आदेश ब्रिटनच्या न्यायालयानं अखेर १० डिसेंबरला दिला. या निकालामुळे मल्ल्या भारतात आलाच, असं समजून पाठ थोपटण्याची गरज नाही. कारण आता खरी कसोटी लागणार आहे ती...
डिसेंबर 17, 2018
काही प्राणिमित्रांनी आणि ग्रामस्थांनी ओरड केली नसती, तर कदाचित रसायनीतील पूर्वाश्रमीच्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल्स लिमिटेड या रासायनिक कारखान्यात नेमके काय झाले, हे गूढच राहिले असते. या कंपनीत गुरुवारी रात्री झालेल्या वायुगळतीने किमान 31 माकडांचा आणि अनेक कबुतरांचा जीव घेतला. ही कंपनी सध्या...
डिसेंबर 17, 2018
इतिहासास नेमके ठावें आहे. मार्गशीर्षातली ती एक टळटळीत सकाळ होती. होय, मुंबईत सकाळदेखील टळटळीतच असते, हेही इतिहासास नेमकें ठाऊक होते. सकाळीच राजे उठून लगबगीने तयार झाले, तेव्हा कृष्णकुंज गडावर गडबड उडाली, आणि इतिहासदेखील डोळे चोळत उठला. हे काय? आज पुन्हा दौरा? राजियांनी हे काय चालविले आहे? दौऱ्यांवर...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे, की बोलता सोय नाही. भय इथले संपत नाही. भ्रष्टाचाराची कुंडली मांडणाऱ्यांनी सत्ता आल्यापासून बुलडोझर लावलाय. रोज नवनवीन प्रकरणे कानावर येतात...
डिसेंबर 14, 2018
नागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या नावाखाली तयार केलेले जात असलेले ‘स्पेशल स्क्‍वॉड’ वसुली पथकच झाले आहे. सध्या शहरात पाच परिमंडळातील पाचही पोलिस उपायुक्‍तांचे प्रत्येकी एक याप्रमाणे पाच स्पेशल स्क्‍वॉड आहेत. आता अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या स्कॉडची भर पडणार असून त्यात...
डिसेंबर 14, 2018
मुंबई  - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सुजित ऊर्फ पप्पू कऱ्हाडे (35) असे त्याचे नाव आहे. सुजित कऱ्हाडे याने 2011 मध्ये ठाण्यात शिवा रघुनाथ जैस्वाल या...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे मोबाईल आणि पाकिटांच्या चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे.  गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे मोबाईल आणि पाकिटे चोरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी वांद्रे...
डिसेंबर 13, 2018
सोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या वयोगटातील मुलांचा यात समावेश आहे. कायद्याने अल्पवयीन मुलांना संरक्षण असल्याने त्यांना अटक केली जात नाही. काही दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवून सोडून दिले जाते,...
डिसेंबर 13, 2018
विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...
डिसेंबर 12, 2018
नांदेड : राज्यात कायद्यांतर्गत दरवर्षी जवळपास दोन हजार ३०० गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण हे आठ टक्के असून, ते वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे नागरी हक्क संरक्षण कायदा विभागाचे (पीसीआर) विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालेद यांनी ‘सकाळ'ला दिली.  नांदेड...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक अत्याचाराने पीडित आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणारे 90 टक्‍के लोक परिचित, जवळचे नातेवाईक असतात. त्यांच्याच विरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे. देशात निर्भया, कोपर्डी, उन्नान, कथुआ या घटनांची...
डिसेंबर 12, 2018
वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे. ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून १० ते १५ तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे.  या तरुणांना पोलिसांनी स्वरक्षणाचे धडेही दिले आहेत. हे तरुण दररोज रात्री दुचाकीवर...
डिसेंबर 11, 2018
वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे.  ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून 10 ते 15 तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे.  या तरुणांना पोलिसानी स्वरक्षणाचे धडेही दिले. 10 ते 15 तरुण दररोज रात्री दुचाकीवर...
डिसेंबर 10, 2018
पाली (जिल्हा. रायगड) : ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्ये बरोबरच काही टारगट पर्यटकांच्या गुंडगिरीचे प्रमाण देखील वाढतांना दिसत आहे. अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वरचे स्थान असलेल्या पालीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास...
डिसेंबर 10, 2018
घोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांचे दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर देहूरोड (पुणे) येथील सैनिकी स्थळावर झाले. ब्रिगेड कमांडर ओ. पी. बिष्णोई, लेफ्टनंट कर्नल...