एकूण 1507 परिणाम
डिसेंबर 15, 2018
मुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.  जीएसटी विभागाने गुन्हा दाखल करून मध्य प्रदेशातील ‘नॅशनल स्टील अँड ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवस्थापकीय...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : 'राफेल विमान खरेदीच्या व्यवहारांमधील गैरव्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा काँग्रेस करत आहे. मग सर्वोच्च न्यायालयासमोर काँग्रेसने हे पुरावे का सादर केले नाहीत', असा प्रश्‍न भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थित केला. राफेल व्यवहार पारदर्शक असल्याचे सांगत न्यायालयाने याविरोधातील याचिका...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : 'कितीही ओरडून उत्तरं दिली, तरीही बहिऱ्याला कधीच ऐकू येणार नाही', अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राफेल विमान खरेदी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) स्थापना करण्याची मागणी फेटाळून लावली. 'राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आहे आणि गैव्यवहार झाल्याचे...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काहीही चुकीचे सांगितले नाही, किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. तसेच राम मंदिराचा निर्णय घेणेही त्यांचे काम नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच राफेल कराराचा मुद्दा संसदेत सोडविला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. राफेल विमान...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाने घायाळ झालेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. 'राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही', असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. या...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाने घायाळ झालेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे उद्योगपती अनिल अंबानी यांनी स्वागत केले आहे. फ्रान्सकडून 36 राफेल जेट...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी व्यवहारातील काँग्रेसचे दावे सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्यानंतर आक्रमक झालेल्या मोदी सरकारने आज (शुक्रवार) लोकसभेमध्ये राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. 'या प्रकरणी निराधार आरोप करून जगभरात भारताची प्रतिमा मलीन केल्याबद्दल राहुल यांनी माफी मागावी', अशी...
डिसेंबर 12, 2018
नवी दिल्ली - काँग्रेसच्या राजकीय पुनरागमनाच्या नांदीचे सूर कानावर पडू लागले असले, तरी खऱ्या नाटकाला म्हणजेच लोकसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे; तसेच तीन हिंदीभाषक राज्यातील पराभव हे भाजपचे ‘भरत-वाक्‍य’ म्हणजे ‘अखेर’ नाही. एका अर्थाने मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही मुख्य प्रतिस्पर्धी राजकीय...
डिसेंबर 11, 2018
रिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे  1. व्याजदर  रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे व्याजदर कपातीसाठी आग्रही असलेल्या सरकारशी मदभेद झाले. यावरून रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानाचा मुद्दा सरकारकडून उपस्थित करण्यात आला होता. यावरून संघर्ष सुरू झाला.  2. "एनपीए'...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी क्रिश्चियन मिशेलला भारत सरकारने ताब्यात घेण्याला आणि बँकांचे पैसे माघारी देण्यास मी दाखविलेली तयारी याचा काहीही संबंध नाही असा खुलासा मद्यसम्राट आणि बँकांचे 9 हजार कोटी रुपये घेऊन युकेला फरार झालेल्या विजय मल्ल्याने...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी 2012 मध्ये दाखल गुन्ह्यात तपासाधिकाऱ्यांनी आज दोषारोपपत्र दाखल केले. तथापि, मूळ...
डिसेंबर 06, 2018
ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीच्या गैरव्यवहारातील संशयितास भारतात आणण्यात आले, हे चांगलेच झाले. पण, या प्रकरणाच्या राजकीय फायद्या-तोट्याचा विचार करण्यापेक्षा मिशेलची चौकशी करून सत्य शोधणे महत्त्वाचे. वि धानसभा निवडणुकींच्या हंगामातील राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यांतील मतदानास अवघे चार दिवस...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली- यूपीए सरकारच्या काळात झालेल्या कौळसा खाणींच्या वाटपातील गैरव्यवहारप्रकरणी दिल्ली न्यायालयाने आज कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. गुप्ता यांच्यासह के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या दोन तत्कालीन सनदी अधिकाऱ्यांनाही प्रत्येकी...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने ख्रिश्चियन मिशेल यास 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांशी मध्यस्थी केल्याचा आरोप मिशेल यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात...
डिसेंबर 05, 2018
पुणे: सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळे देशातील तब्बल 50 टक्के एटीएम बंद होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, ही एटीएम कोणत्याही तांत्रिक नाही तर, आर्थिक कारणांमुळे बंद होण्याची शक्यता असल्याचे 'सर्वत्र टेक्नॉलॉजी'चे मंदार आगाशे यांनी सकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले...
डिसेंबर 05, 2018
सोलापूर : सत्तेवर येण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला त्याचे चटके सोसावे लागतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशातील भाजपविरोधी आघाडीच्या प्रक्रियेला वेग येईल, असेही ते म्हणाले. शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी "...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : आयकरमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार केला. त्यांच्या सरकारने सगळ्या फाईल्स बंद केल्या होत्या. आई-मुलाने (सोनिया-राहुल) जे लिखित स्वरूपात दिले. त्यावर अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर आता एका चहावाल्याने आई-मुलाला न्यायालयात खेचले,  अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (...
डिसेंबर 04, 2018
सातारा - रॉकेल विक्रीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांत शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागल्याचे दिसते. ग्राहकांना घरी गॅस वापरत नसल्याचे हमीपत्र देण्याचे बंधनकारक केल्याने अनुदानित रॉकेलची बचत होणार आहे. दरम्यान, गॅसधारक नसलेल्याच शिधापत्रिकाधारकांना रॉकेल देण्याचे...