एकूण 176 परिणाम
जानेवारी 15, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमित रवींद्र देगवेकर (वय 38, कळणे, सिंधुदुर्ग) या आणखी एका संशयितास महाराष्ट्र एसआयटीने अटक केली. सोमवारी रात्री उशिरा बंगळूर न्यायालयातून त्याचा ताबा घेण्यात आला. आज जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. जी....
जानेवारी 07, 2019
यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारीला होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांना उपस्थित राहण्यास नकार कळवला. पण, पुन्हा साहित्यिकांच्या...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपास यंत्रणांमधील त्रुटींमुळे आरोपींना फायदा होतो, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त...
डिसेंबर 14, 2018
नाशिक : दाभोळकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना भाजप सरकार पाठीशी घातल असल्याचा थेट आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि आजतागायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया याप्रकरणी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे...
डिसेंबर 13, 2018
यावल : साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास बंगळूर येथील एटीएसच्या पथकाने साकळी येथे आज चौकशीकामी आणले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणी सूर्यवंशी यास राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या तीन महिन्यांपूर्वी ताब्यात घेतले होते. आज एटीएसच्या पथकासोबत गावात आल्यामुळे त्याचे घर व...
डिसेंबर 08, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील गोळीबारानंतर हल्लेखोर टेंबलाई टेकडीवर एकत्र जमले. येथूनच भरत कुरणेने पिस्तूल बेळगावला गडहिंग्लजमार्गे नेल्याची माहिती न्यायालयातील सुनावणीवेळी समोर आली. दरम्यान, या हल्ल्यात वापरलेली मोटारसायकल संशयितांनी तावडे हॉटेलजवळ लावली होती, असेही संदर्भ...
डिसेंबर 01, 2018
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने बंगळूर कारागृहातून काल रात्री ताब्यात घेतले. सकाळी त्यांना प्रचंड पोलीस बंदोबस्तात सीपीआर हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. जवळपास दीड तास झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर त्या...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए)...
नोव्हेंबर 15, 2018
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अमोल काळेला एसआयटीने कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली.  अमोल काळेला मोठ्या पोलिस बंदोबस्तात हजर...
ऑक्टोबर 23, 2018
कोल्हापूर -अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, ॲड. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांचा तपास तडीला नेऊन पडद्यामागील सूत्रधारांनाही शोधून कठोर शिक्षा करावी, अशा मागणीचे निवेदन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयतर्फे 18 नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती आज मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. दाभोलकर-पानसरे यांच्या निकटवर्तीयांनी ऍड. अभय नेवगी यांच्यामार्फत केलेल्या याचिकांवर न्या. एस....
ऑक्टोबर 03, 2018
कोल्हापूर -‘आयटक’ कार्यकर्ते जमीर खुतबुद्दीन शेख (वय ४२, रा. अकबर मोहल्ला, सोमवार पेठ) यांचा मंगळवारी (ता. १) मध्यरात्री केर्ली येथे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुले असा परिवार आहे. अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. शेख मोटारीतून पन्हाळ्यावरून कोल्हापूरला येत होते. इर्षाद बाबुसा नदाफ...
सप्टेंबर 27, 2018
बेळगाव - गौरी लंकेश हत्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकरला आठवड्यापूर्वी कर्नाटक एसआयटीने ताब्यात घेतले आहे. त्याची बेळगाव व खानापूर तालुक्‍यात परेड घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, यावेळी त्याची नव्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. त्यांनी त्याला या परिसरात फिरविल्याचे...
सप्टेंबर 17, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट हत्येपूर्वी दीड वर्ष आधी शिजला होता. कटात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील  संशयित अमोल काळेचा सहभाग होता का? याचा तपास यंत्रणेकडून केला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्येतील संशयित शरद कळसकर हा चार वर्षे...