एकूण 1515 परिणाम
डिसेंबर 10, 2018
वाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळे जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी आर्थिक उलाढाल रातोरात ठेकेदाराला श्रीमंतांच्या रांगेत उभे करते. यामुळेच वाळूचा ठेका घेण्यावरून, नंतर त्यातील उपशावरून वादाचे प्रसंग घडतात. वाळू...
डिसेंबर 10, 2018
कोल्हापूर - भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळाचे गणित जमत नसल्याने महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांची निवड निश्‍चित झाल्याचे बोलले जाते. भाजप-ताराराणी आघाडीने आज अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले; मात्र सत्तारूढ आघाडीतील सदस्य हाताशी लागणार नाहीत, तसेच शिवसेनेनेही तटस्थ राहण्याची...
डिसेंबर 09, 2018
कोल्हापूर - ‘नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या कामी आपण कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. सध्या ही फाईल मुख्यमंत्र्यांच्या सहीला आहे. अपात्रतेबाबत सोमवारी  (ता. १०) सकाळी दहा वाजता आदेश प्राप्त होतील किंवा होणार नाहीत,’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘...
डिसेंबर 08, 2018
कोल्हापूर - महापालिकेतील दोन्ही काँग्रेसच्या सत्तेला खिंडार पाडण्यासाठी राजकीय हालचालींना आज सकाळपासूनच जोर आला होता. स्थायी समिती सभापती निवडीत पक्षादेश डावलून विरोधी आघाडीला मतदान करणाऱ्या अफजल पिरजादे व अजिंक्‍य चव्हाण या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले....
डिसेंबर 07, 2018
माझे वय ५८ वर्षे असून, मला कोणताही मोठा व्याधी नाही. अधूनमधून मला पित्ताचा व उष्णतेचा त्रास होतो. पोटात गरमपणा जाणवतो, तसेच घशात सूज व गिळताना त्रास होतो. यावर मी वैद्यांच्या सल्ल्याने साधा सूतशेखर व कामदुधा घेते आहे. घशातील सूजेवर आपण काही वेगळे औषध सुचवाल का? ...सौ. सुनंदा उत्तर - शुद्ध...
डिसेंबर 07, 2018
कोल्हापूर - ‘‘मी मुस्लिम बोर्डिंगमध्ये कसा, असा अनेकांना प्रश्‍न पडेल. भारतीय जनता पक्ष आणि संघ मुस्लिमविरोधी नाहीत. काहींनी उगाचच याचा बाऊ केला आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे, तेच असे समजतात. मात्र राजकारण हे निवडणुकीनंतर संपले पाहिजे. त्यानंतर एकसंधपणे विकासकामे केली पाहिजेत. चांगले काम...
डिसेंबर 06, 2018
कोल्हापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूरमध्ये भेट घेतली. मंत्री पाटील यांच्या निवासस्थानी भिडे यांनी भेट घेतली. भिडे आणि मंत्री पाटील यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमागचे कारण समजू शकले नाही. या दोघांनीही त्याबाबत...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली, बेळगाव - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (ता. ४) खटला पटलावर आला नाही. त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली, पण या खटल्याची लवकर सुनावणी व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकार स्वत:हून तारीख मागून (केस मेन्शन) घेणार आहे. सुमारे दीड वर्षानंतर सीमाप्रश्‍नी सर्वोच्च...
डिसेंबर 04, 2018
शिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍...
डिसेंबर 04, 2018
कोल्हापूर - न्यायालयातही आरक्षण टिकावे, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांचेसह 20 विधीज्ञांची टीम उभी करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच मराठा समाजाला सरकारने 16 टक्‍के आरक्षण दिले आहे. मागासवर्गीय आयोगानेच हा समाज मागास असल्याचे म्हंटले आहे. यातच पन्नास...
डिसेंबर 03, 2018
सांगली - मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय निवडणूक समोर पाहून जाता जाता घेतलेला नाही. अजून एक वर्ष बाकी आहे. अनेक पत्ते खिशात आहेत. त्यामुळे वर्षानंतर विरोधकांनाच आपण निवडणूक लढवू नये यावर एकमत करावे लागेल, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. भाजपने मराठा समाजाला राज्य...
डिसेंबर 03, 2018
गडहिंग्लज - महाराष्ट्र क्रांती सेनेतर्फे कोल्हापूर लोकसभेसह चंदगड, कागल व राधानगरी विधानसभा निवडणूक लढविणार आहे. त्यादृष्टीने पक्षाचा संपर्क दौरा सुरू असून, महत्त्वाच्या उमेदवारांशीही सकारात्मक चर्चा झाली आहे. २३ डिसेंबरच्या येथील मेळाव्यात नावेही जाहीर करणार असल्याची माहिती पक्षप्रमुख सुरेश पाटील...
डिसेंबर 02, 2018
सांगली - ‘मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार का? याबाबत विरोधक शंका उपस्थित करत आहेत; पण राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल, अशीच तरतूद केली आहे. काल पहाटे पाच वाजता आरक्षणाचे गॅझेट तयार झाले असून आजपासूनच समाजाला आरक्षण मिळाले आहे. हा राज्य सरकारसाठी ऐतिहासिक निर्णय आहे,’ असे प्रतिपादन...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - राज्यातील वाळूचा तुटवडा वाढल्याने परदेशातून वाळूची आयात करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. तसेच वाळूचा पुरवठा वाढवण्यासाठी औष्णिक वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेपासून वाळू तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
नोव्हेंबर 30, 2018
सावंतवाडी - मराठा आरक्षणासाठी भाजपकडूनच प्रयत्न झाले ही वस्तुस्थिती आहे; मात्र माझ्याच अहवालातील सूचना घेतल्या, असे सांगून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत लगावला. केवळ भाजप...
नोव्हेंबर 30, 2018
कोल्हापूर - मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी राज्यभरातून ५८ मोर्चे निघाले, तर ४१ जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. मूक मोर्चानंतर कोल्हापूरकरही ठोक मोर्चाकडे वळले. मुंबईत धडक मारण्याचे नियोजन झाले. याचवेळी पालकमंत्र्यांसह इतरांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू जन्मस्थळ अर्थात लक्ष्मी-विलास पॅलेस येथे १...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा एकमताने मंजूर केल्याबद्दल सर्व पक्षांचे आभार मानतानाच या कायद्याने मराठा समाजाचे समाधान झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  विधिमंडळाच्या कामकाजानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘सामाजिक प्रश्‍न सोडवण्यासाठी विधिमंडळातील...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून विधीमंडळाच्या कामकाजाला अनुसरून मराठा समाजाबद्दलच्या आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधीमंडळात मांडण्यापूर्वी त्याचा प्रत्यक्ष कृती अहवाल मांडण्यात येईल, त्यानंतर विधेयक मांडण्यात येईल. यासाठी वेळ कमी पडला तर प्रसंगी विधीमंडळ...
नोव्हेंबर 29, 2018
जळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित बऱ्हाणपूर- अंकलेश्‍वर रस्त्याचे सध्या सुरू असलेले नूतनीकरणाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करावे. तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम "हायब्रीड ऍन्युइटी' तत्त्वावर करण्यासाठी डीपीआर तातडीने तयार करावा, असे आदेश राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...