एकूण 3249 परिणाम
डिसेंबर 15, 2018
राज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहेत. नागपूर शहर आणि नवी मुंबईत सर्वाधिक कारवाई पोलिसांनी केली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर...
डिसेंबर 15, 2018
पुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी कात्रज येथे घडली. दरम्यान, पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अत्यवस्थेतील पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आरती विनोद चव्हाण (वय 35, रा....
डिसेंबर 14, 2018
ठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-सहा तास रखडावे लागत आहेत. वसई, विरार, बोरिवली आणि भाईंदरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी प्रवाशांना याचा अधिक फटका बसत आहे. या कोंडीमुळे चालक-वाहकही...
डिसेंबर 13, 2018
कल्याण : वाहनचालकांचे प्रबोधन करूनही कल्याण डोंबिवली शहरात अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली असून, दोषी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे लायसन्स निलंबित करण्यात येणार असून त्या वाहनचालकाला आरटीओमार्फत दोन...
डिसेंबर 13, 2018
औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांची रिक्षा आणि व्हॅनमधून अक्षरश: कोंबून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अशा वाहनांमध्ये चालकाच्या मर्जीनुसार वाटेल तेवढ्या मुलांना दाटीवाटीने कोंबून अवैध वाहतूक करणे सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतोच; पण ओव्हरलोडमुळे अपघात होण्याची शक्‍यताही निर्माण होते....
डिसेंबर 13, 2018
तुर्भे - पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या अबोली रिक्षा योजनेला हरताळ फासला जात आहे. अबोली रिक्षा महिलांऐवजी पुरुषांच्या हातातच जास्त दिसत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्याने अबोली रिक्षासाठी परवाने मागणाऱ्यांचे...
डिसेंबर 12, 2018
पुणे : ऑटोरिक्षाला मोटारीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील सीएनजी गॅस टाकीचा स्फोट होऊन रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.  हा अपघात बिबबेवाडी येथील भारत ज्योती बस स्टॉप जवळ दुपारी चारच्या सुमारास झाला. रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातामध्ये स्फोट झाल्यामुळे रिक्षा जळून खाक झाली आहे...
डिसेंबर 12, 2018
खामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत असताना अज्ञातांनी खारेपाटण जिल्हा सिंधुदुर्ग येथे मारहाण केली. याचा निषेध म्हणून व दोषी व्यक्तिना शिक्षा होण्याची मागणी करण्यासाठी आज खामगाव सार्वजनिक...
डिसेंबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, 'रोहयो'चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी...
डिसेंबर 12, 2018
शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांची सुमारे ५० एकर शेती  खारपाण पट्ट्यात आहे. येथे विविध पिके घेण्यास मर्यादा येतात. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांची सुमारे १५० एकर शेती कसायला घेत कापूस या मुख्य पिकाद्वारे त्यांनी एकूण २०० एकरांंपर्यंत शेतीचा विस्तार साधला आहे. चार...
डिसेंबर 12, 2018
मोहोळ : सोलापुर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाच साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुक करणाऱ्या 103 बैलगाडी चालकावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बैलांना त्रास देण्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले असून, ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या दहा सदस्यीय पथकाने...
डिसेंबर 12, 2018
माडग्याळ - माडग्याळ (ता. जत) येथील जत-चडचण रस्त्यालगत असलेल्या बीअरबारचे कुलूप तोडून बारमालक आणि कामगारांना मारहाण करून चोरट्यांनी दारूचे बॉक्‍स व रोख रक्‍कम असा दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी रात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान, या परिसरात गस्तीवर असणाऱ्या स्थानिक...
डिसेंबर 12, 2018
तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. घाईत असलेले विद्यार्थी, नोकरदारांनी कोंडीची सकाळ अनुभवली. तळेगाव-चाकण रस्त्यावरील टपाल कार्यालयासमोरील जुना रेल्वे पूल वाहतुकीसाठीसाठी बंद...
डिसेंबर 11, 2018
अमरावती - सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ पुरविण्यास मंजुरी देण्यात आली नाही. आपल्याच निर्णयाला शासनाने हरताळ फासत व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ केला आहे.  तीन...
डिसेंबर 11, 2018
खडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सिंहगडावरील...
डिसेंबर 11, 2018
सोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला  पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा मागोवा घेतला असता गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी...
डिसेंबर 11, 2018
पुसेगाव - कोरेगाव ते पुसेगाव दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत धिम्म्या गतीने सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे, पुलासाठी काढलेले डायर्व्हशन, अरुंद कच्च्या रस्त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी व दररोज वाहतुकीमुळे होणाऱ्या धुळीच्या साम्राज्यामुळे गेली सात ते आठ महिने या रस्त्यावरील प्रवाशी व वाहनचालक...
डिसेंबर 11, 2018
मंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट खाण्यासाठी दिली. पण गुंगी येण्यापूर्वीच बोलत असताना डुकरे यांनी मुलगा पोलिस खात्यात असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गोंधळलेल्या चोरट्याने अर्ध्यावरच एसटी...
डिसेंबर 11, 2018
चाकण - खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत चाकण- तळेगाव राज्य मार्गावर सोमवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंडियन ऑइल कंपनीचा गॅसचा टॅंकर चालकाचा ताबा सुटून पंधरा फूट खोल ओढ्यात पडला. टॅंकरमध्ये घरगुती वापराचा सुमारे ३४ टन गॅस होता. सुदैवाने टॅंकरमधून गॅसगळती होत नव्हती. घटनास्थळी दोन...
डिसेंबर 10, 2018
औंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस  मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  अहमदाबाद येथून पुण्यात प्रवाशी वाहतुक करणारी खाजगी बस (जीजे 03 बीटी 9920) बालेवाडी पिएमपीएल आगाराजवळ आली असता पोलिसांना संशय...