एकूण 188 परिणाम
नोव्हेंबर 20, 2018
काळाच्या ओघात काही गोष्टी हद्दपार करणे गरजेचे ठरते...एक किलोग्रॅम हे वजन मोजण्यासाठी जगभरात आतापर्यंत वापरात असलेली मापनपद्धती आता बदलण्यात येणार आहे. फ्रान्समधील व्हर्सेलस येथे वजन आणि मापांवर आधारित एका संमेलनात 50पेक्षा अधिक देशांनी एकत्र येऊन बदलाचा हा निर्णय घेतला. सध्या वापरात असलेले एक...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - नॅशनल परमिट असलेल्या ट्रकला दोन चालकांची सक्ती केंद्र सरकारने रद्द केली आहे. तसेच व्यावसायिक वापराच्या नव्या आणि आठ वर्षांच्या आतील वाहनांना दर दोन वर्षांनी परमिटचे नूतनीकरण करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यात व्यावसायिक वाहनांच्या (ट्रान्स्पोर्ट) वापरातील काही...
ऑक्टोबर 30, 2018
नाशिक- महापालिकेने पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देताना ठेकेदारांकडून अनियमितता आढळल्यास दंडात्मक कारवाईचा पर्याय दिला आहे त्यानुसार गेल्या दोन वर्षात घंटागाडी ठेकेदारांकडून तीन कोटी 16 लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असून सर्वाधिक दंड सिडको व पंचवटी विभागात घंटागाडी सेवा देणाऱ्या जी.टी. पेस्ट...
ऑक्टोबर 29, 2018
सोलापूर - अपुऱ्या पावसामुळे यंदा पाण्याच्या टंचाईची शक्‍यता असल्याने आता पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकरची जुळवा-जुळव सुरू झाली आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने टॅंकर पुरवठ्यासाठी काढलेल्या निविदेत तब्बल ६२ अटी घातल्याने पुरवठादारांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा केला आहे त्या...
ऑक्टोबर 28, 2018
"इल्युमिनेशन सॅटेलाईट' म्हणजे "प्रकाशचंद्र' सोडण्याची चीनची योजना आहे. चीन हा एक प्रकारचा कृत्रिम "चंद्र' आकाशात सोडेल आणि नंतर चेंगदू शहराभोवती फिरत त्यानं प्रकाशाची उधळण करावी, अशी कल्पना आहे. विजेची मोठी बचत होईल, असा दावा करून चीननं हा अतिशय वेगळा, महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. नक्की...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - एखादी घटना घडल्यावर आणि पोलिसांची गरज भासली, तर पोलिस तेथे पोचण्याचा सध्याचा ‘रिस्पॉन्स टाइम’ आता १२ ते १५ ऐवजी ७ ते ९ मिनिटांवर आणण्यासाठी शहर पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी क्राइम कंट्रोल व्हॅन्स, बीट मार्शल आणि पेट्रोलिंग मोबाईल व्हॅन्सला ‘जीपीएस’ बसविण्याची प्रक्रिया आता अंतिम...
ऑक्टोबर 21, 2018
सोलापूर : मुख्य आरोग्य निरीक्षक आणि निरीक्षकांवर नजर ठेवण्यासाठी त्यांना 'डिजीटल घड्याळ' (टॅग) देण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 65 नगांची खरेदी करण्यात येणार असून, घनकचरा व्यवस्थापन कार्यालय हे नियंत्रण कक्ष असणार आहे.  घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ही कार्यवाही ठेवली जाणार आहे. महापालिकेत...
ऑक्टोबर 13, 2018
नाशिक - राज्यात महिलांमधील लोह, आयोडीनचे प्रमाण कमी असल्याने रेशनकार्डावर लोह, आयोडीनयुक्त मीठ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्याचसोबत राज्यात यंदाही दिवाळीसाठी प्रति कुटुंब साधारण 1 किलो साखर दिली जाणार आहे. त्यासाठी 17 ते 18 कोटी खर्च अपेक्षित असून मंत्रिमंडळाच्या मान्यतेची औपचारिकता...
ऑक्टोबर 12, 2018
नाशिक ः राज्यात महिलांमधील लोह,आयोडीनचे प्रमाण कमी असल्याने रेशनकार्डावर लोह,आयोडीनयुक्त मिठाचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचसोबत राज्यात यंदाही दिवाळीसाठी प्रति कुटुंब साधारण 1 किलो साखर दिली जाणार आहे. त्यासाठी 17 ते 18 कोटी खर्च अपेक्षित असून मंत्रीमंडळाच्या मान्यतेची औपचारीकता पूर्ण होताच,...
ऑक्टोबर 12, 2018
एसटीचा प्रवास ऍपवर दिसणार, लवकरच जीपीएस यंत्रणा औरंगाबाद - एसटी महामंडळाची बस केव्हा येईल, सध्या ती कुठे आहे, हा सर्व प्रवास एका क्‍लिकवर समजणार आहे. त्यासाठीची यंत्रणा महामंडळाने सज्ज केली आहे. येत्या सहा महिन्यांत एसटी बस ऍपवर ट्रॅक करता येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय...
ऑक्टोबर 07, 2018
रत्नागिरी - ‘सायकल चालवा, फिट राहा आणि शहर प्रदूषणुक्त ठेवा’ असा संदेश रत्नागिरी सायकल क्लबने वीस किलोमीटर सायकल फेरी आयोजित केली होती. या फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला. 100 नागरिक आणि 300 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. सकाळी 6 वाजता नागरिकांची पहिली बॅच सुटली. त्यानंतर दोन बॅच सोडण्यात आल्या. ही...
सप्टेंबर 19, 2018
नागपूर - महिलांनी तब्बल सातशे किलोमीटरचा प्रवास करायचा, तोही चक्क मोपेडने. असे अनोखे वेड घेऊन निघालेल्या भटकंती आत्मा ग्रुपच्या (बीएजी) पाच ध्येयवेड्या महिलांनी अनोखा प्रवास केला. तीन दिवसांच्या मोपेड मोटारसायकल प्रवासानंतर नागपुरात पोहोचल्या आणि आपल्या थरारक अनुभवांचे कथन केले. त्यांचा प्रवास...
सप्टेंबर 16, 2018
स्वतःच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी आपण जॉगिंग, स्विमिंग, जिम यासारख्या बऱ्याच गोष्टी करतो. व्यायामाच्या माध्यमातून स्वतःला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, तर काही जण आपला नियमित दिनक्रम सांभाळून मिळेल त्या वेळेत फक्त चालूनदेखील स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा सर्वांसाठी...
सप्टेंबर 14, 2018
अकोला : वाळू, गिट्टी, मुरूम, डब्बर आदी गौण खनिज वाहतुकीच्या वाहनांना जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम) अनिवार्य करण्यात आले. अमरावती विभागात 1 ऑक्‍टोबरपासून या नियमाच्या काटेकोर अंमलबजावणीची तयारी प्रशासकीय पातळीवर केली जात आहे. वाळूघाटांच्या कंत्राटाची मुदत 30 सप्टेंबरला संपुष्टात येत आहे. 1 ऑक्‍...
सप्टेंबर 09, 2018
सोलापूर : धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, या उद्देशाने शासनाने सर्व रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली. त्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांत तब्बल चार हजार दोनशे कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्यानंतर आता डिसेंबरपासून धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविली...
सप्टेंबर 02, 2018
भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) "चांद्रयान-2' मोहिमेची घोषणा केली आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय "अवकाशा'त भारताची मान उंचावेलच; शिवाय वेगवेगळी निरीक्षणंही पुढच्या वाटचालीसाठी उपयोगी पडतील. आधीच्या मोहिमेपेक्षा ही मोहीम वेगळी कशी असेल, आधीच्या मोहिमेतून भारतानं काय धडे घेतले आहेत, नक्की कशा...
ऑगस्ट 29, 2018
पुणे : स्मार्ट सिटीतील सायकलींचे मडगार्ड, जीपीएस काढुन एकाच सिटवर २-२ मुले बसुन शहरात फिरताना दिसतात. नागरिकांनीच सायकलींचा गैरवापर केला तर या सुविधेचा काय उपयोग? महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.   
ऑगस्ट 12, 2018
नवी दिल्ली-  मौजमजेसाठी मोटारींची चोरी केल्याच्या अनेक घटना वाचण्यात येतात, पण दिल्ली पोलिसांनी अशा "हायप्रोफाईल' चोराला नुकतीच अटक केली आहे, ज्याने पाच वर्षांत 500 पेक्षा जास्त अलिशान मोटारी लंपास केल्या आहेत. विशेष म्हणजे मोटारी चोरण्यासीाठी हा चोर हैदराबादमधून नवी दिल्लीत येत होता, तेही विमानाने...
ऑगस्ट 05, 2018
औरंगाबाद - उशिराने का होईना स्मार्ट सिटी योजनेतील एक-एका कामाच्या निविदा प्रसिद्ध होत आहेत. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ११८ कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढली आहे. मास्टर  सिस्टिम इंटिग्रेशनअंतर्गत शहरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कमांड सेंटर, डिजिटल डिसप्ले लावणे,...
ऑगस्ट 03, 2018
नवी मुंबई - महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत. सरकारच्या या आदेशानंतर नवी मुंबईत तब्बल १७ वर्षांनी दुसऱ्यांदा झोपड्यांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यानुसार सामाजिक विकास विभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो प्रशासकीय मंजुरीसाठी सादर...