एकूण 1702 परिणाम
डिसेंबर 13, 2018
कोल्हापूर - कामगार विमा योजनेंतर्गत (ईएसआय) वैद्यकीय उपचारांचा लाभ घेण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा झाल्यानंतर अखेर ‘ओपीडी’सेवा सुरू झाली; पण आठ महिने झाले, तरी अद्याप हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू नाही. वर्षाला १२ कोटी रुपये कामगारांच्या वेतनातून ‘ईएसआय’ कपात होते. त्याचे पैसे कुठे गेले?, असा...
डिसेंबर 13, 2018
नागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा प्रशासनामार्फत राबवलेल्या तपासणीतून पुढे आली. राज्यात १० हजारांवर डीएमएलटी पदविकाधारक तसेच लॅबोरेटरी तंत्रज्ञ आहेत. यापैकी ७० ते ८० टक्के अनधिकृतपणे रक्त व...
डिसेंबर 13, 2018
विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...
डिसेंबर 12, 2018
कोल्हापूर - दाजीपूरच्या जंगलात पाणवठ्यावर आणि पाणवठ्याच्या परिसरात आता झाडांना बांधलेल्या पांढऱ्या विटा दिसत आहेत. अनेकांना त्याचे कुतूहल आहे. पण या विटा म्हणजे अभयारण्यातील गव्यांना क्षारयुक्त चाटण (सॉल्ट लिक) मिळावे म्हणून वनविभागाने उचललेले पाऊल आहे. जसे आपल्या ताटातील चिमूटभर मीठ जेवणाला चव...
डिसेंबर 11, 2018
राजस्थानात सत्ता परिवर्तन दर पाच वर्षांनी होते. तसे छत्तीसगडच्या बाबतीत आतापर्यंत झाले नव्हते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपशी चुरशीची स्पर्धा सुरू असताना छत्तीसगडने काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. छत्तीसगडच्या 'धमाकेदार' विजयाने काँग्रेसचे मनोबल उंचावले असून, "काँग्रेसमुक्त भारत'ची भाजपची '...
डिसेंबर 11, 2018
कोल्हापूर - नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेला खासगी रूग्णालयातून सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारापुर्वीच तिचा मृत्यु झाला. राजश्री गिरीश पोवार (वय 26, रा. अंबाई टॅंक) असे त्या मृत गर्भवती महिलेचे नाव आहे. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला व सीपीआरमध्ये गोंधळ घातला...
डिसेंबर 11, 2018
नाशिक - वैद्यकीयशास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपर पॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ नका. डॉक्‍टर म्हणून आपण समाजातील श्रेष्ठ घटक बनणार असल्याने रुग्णांवर औषधोपचार करण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधावा. रुग्णांची सर्वोतोपरी सेवा करीत...
डिसेंबर 10, 2018
नाशिक,  : वैद्यकीय शास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपरपॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ नका. डॉक्‍टर म्हणून आपण समाजातील श्रेष्ठ घटक बनणार असल्याने रुग्णांवर औषधोपचार करण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधावा. रुग्णांची सर्वतोपरी सेवा करत...
डिसेंबर 10, 2018
जळगाव - शहरातील व्यंकटेशनगर येथील माहेरवाशीण विवाहितेचा डॉक्‍टर पतीकडून छळ होत असल्याची तक्रार रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मेडिकल टाकण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावे, यासाठी डॉक्‍टर पतीसह सासू- सासरे छळ करीत असल्याचे दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. सासरच्या मंडळींकडून...
डिसेंबर 10, 2018
औरंगाबाद - "बीएएमएस'चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला नात्यातीलच एकाने लग्नासाठी पिच्छा पुरवत सोशल मीडियावर तिचे आक्षेपार्ह फोटो टाकण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच पीडित तरुणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामीदेखील केली. या प्रकरणात मुंब्रा रेतीबंद (जि. ठाणे)...
डिसेंबर 09, 2018
औरंगाबाद : घरात डासांच्या अळ्या होऊन आजार पसरू नयेत, म्हणून महापालिका एकीकडे गल्लोगल्ली धूरफवारणी करते; पण दुसरीकडे सलीम अली सरोवरात रक्तपिपासू डासांच्या अब्जावधी अळ्या नांदत आहेत. डास आणि विषाणूंना मिळालेला खास आवडीचा निवारा म्हणजे तलावावर पडलेले जलपर्णीचे पांघरूण. समृद्ध जैवविविधता असलेल्या...
डिसेंबर 09, 2018
उपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं उपचारांचे खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात चालले आहेत, असंही दिसतंय. एकाबाजूला आपल्याला अद्ययावत वैद्यकीय उपकरणं, आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 09, 2018
मुळात संगीत हे मी "पॅशन' म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील. संगीताच्या या प्रवासात केवळ सांगीतिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील मी समृद्ध होत आहे. संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला, ही माझी...
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीत राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालय सध्या औषध कोंडीला सामोरे जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हाफकिनकडून औषध पुरवठा होईल, या आशेवर बसलेल्या रुग्णालयाचा कारभार अंधेरीच्या मॉडेल हॉस्पिटलने दिलेल्या 54 औषधांवर सध्या सुरू आहे.  औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या...
डिसेंबर 08, 2018
प्रश्न : राज्यसभेत नियुक्त सदस्य म्हणून काम करताना कलावंत म्हणून आपला अनुभव कसा होता? बी. जयश्री : काम करण्याची ऊर्मी असेल तर कुठेही काम करता येतं. मात्र, कलावंत या नात्यानं मला सरकारकडून कला व संस्कृतीशी निगडित कार्यक्षेत्रांत काम करायला मिळालं असतं, तर आणखी चांगली कामगिरी करता आली असती. मला...
डिसेंबर 08, 2018
पुणे - आपण ‘एमएमआर’च्या लसीचे तीन डोस देत आहोत, त्यामुळे सरकारतर्फे लहान मुलांना देण्यात येणारी गोवर आणि रुबेला (एमआर) लस देण्याची गरज नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती शहरातील काही बालरोगतज्ज्ञ पालकांना देत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘एमआर’ लसीकरण मोहीम सुरू असेपर्यंत बालरोगतज्ज्ञांनी ‘एमएमआर’ची...
डिसेंबर 07, 2018
दोनशेहून अधिक प्रकारचे कर्करोग आहेत. हे सर्व प्रकार घातक ठरतात, असे नाही. कर्करोग सुरवातीच्या अवस्थेत असेल, तर त्यावर संपूर्ण इलाज होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग सावकाश पसरतात. त्यामुळे रुग्ण दीर्घकाळापर्यंत निरोगी जीवन जगू शकतो. पुर:स्थ ग्रंथींच्या आजारातही वेळीच उपचार झाले तर वर्षानुवर्षे आजार...
डिसेंबर 07, 2018
पुणे - सध्या गोवर- रुबेला लस फक्त सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून दिली जात आहे. खासगी डॉक्‍टर किंवा रुग्णालयांमधून ही लस मुलांना देण्यात येत नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. याबरोबर काही बालरोगतज्ज्ञांकडे दिली जाणारी ‘एमएमआर’ लसदेखील पुढील महिनाभर दिली जाणार नसल्याची माहिती ‘...