एकूण 1374 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पुणे  : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून...
डिसेंबर 10, 2018
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला. या चित्रपटांनी महिनाभरातच एकूण 50 ते 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या चित्रपटांच्या यशामुळे मराठी चित्रपटांच्या...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला. या चित्रपटांनी महिनाभरातच एकूण ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या चित्रपटांच्या यशामुळे मराठी चित्रपटांच्या...
डिसेंबर 10, 2018
आयुष्यात अनेक अडचणी, संकटे येणारच. पण, त्यावर मात करून किंबहुना कितीही अडचणींची शृंखला असली तरी गतीचे गीत गात आयुष्य आनंदानं जगण्याचा संदेश शनिवारी ‘क्रॉस कनेक्‍शन’ या नाटकानं दिला. श्री जयोस्तुते युवक मित्रमंडळ प्रणित सार्थक क्रिएशन्सने या नाटकाचा प्रयोग सादर केला.  मुळात यंदाच्या स्पर्धेसाठी...
डिसेंबर 09, 2018
नवरा-बायकोचा संसार, हा तसा अनेक नाटकांचा विषय. त्यातल्या त्यात विनोदी अंगांनी जाणाऱ्या नाटकांत तर हमखास हा विषय येतोच येतो. अशाच विषयावर बेतलेलं ‘संसार टॉम अँड जेरीचा’ या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी राज्य नाट्य स्पर्धेत सादर केला. लाईन बझारच्या शिवतेज तरुण मंडळाच्या बॅनरखाली अभिजित सोकांडे आणि...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत स्थलांतरित झाले आणि अतिदुर्गम भागातील मातीशी सुधाकरचीही "नाळ' जुळली. लहानपणापासूनच चित्रपटांचा लईभारी शौक म्हणून त्याने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 08, 2018
प्रश्न : राज्यसभेत नियुक्त सदस्य म्हणून काम करताना कलावंत म्हणून आपला अनुभव कसा होता? बी. जयश्री : काम करण्याची ऊर्मी असेल तर कुठेही काम करता येतं. मात्र, कलावंत या नात्यानं मला सरकारकडून कला व संस्कृतीशी निगडित कार्यक्षेत्रांत काम करायला मिळालं असतं, तर आणखी चांगली कामगिरी करता आली असती. मला...
डिसेंबर 06, 2018
पुणे : "मुंबई- पुणे- मुंबई' हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 7 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त चित्रपट कलाकारांनी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. या वेळी मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीने खूप गप्पा मारल्या, अनेक अनुभव...
डिसेंबर 06, 2018
सातारा : फाइट या चित्रपटातील नायकाच्या तोंडी ''साताऱ्यात फक्त माझेच चालते'' हा डायलॉग आहे. हा डायलॉग उदयनराजे समर्थकांना रूचला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज अभिनेता जीत मोरे यांची गाडी फोडली.  फाइट या चित्रपटाची माहिती देण्यासाठी साताऱ्यातील राधिक पॅलेस हॉटलेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - सांताक्रूझ परिसरातून दोन गुंडांना पोलिसांनी अटक करून चार पिस्तुले आणि 29 काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. सादिक इब्राहिम बंगाली ऊर्फ सलमान ऊर्फ बंटा आणि धवल चंद्रप्पा देवरमानी अशी त्यांची नावे आहेत. कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याच्याशी भांडण झाल्यानंतर बंगाली मुंबईत स्वतःची टोळी सुरू...
डिसेंबर 05, 2018
कागल तालुक्‍यातील सेनापती कापशी गावची ही हौशी मंडळी. या परिसरात राजाभाऊ चिकोडीकर यांनी नाटकांची परंपरा रुजवली. पण, त्यांच्यानंतर ही परंपरा खंडित झाली. गेल्या पाच-सहा वर्षांपासून मात्र पुन्हा येथील रंगभूमीवर नव्याने काही प्रयोग सुरू झाले आणि ही मंडळी केवळ गाव आणि तालुक्‍यापुरतीच मर्यादित न राहता...
डिसेंबर 05, 2018
ठाणे - ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथे बांधण्यात आलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च तब्बल 67 लाख रुपयांपर्यंत गेल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या नाट्यगृहात बांधकाम व्यावसायिकाने अनेक त्रुटी ठेवल्याने त्याचा भुर्दंड आता महापालिकेला...
डिसेंबर 05, 2018
नागपूर : अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत नुकतेच पाऊल टाकले होते. दोन चित्रपट नावावर होते, पण यशाची "मंजिल' अद्याप गवसली नव्हती. अशा काळात एका चित्रीकरणासाठी ते नागपुरात आले होते. आज "झुंड'च्या निमित्ताने नागपुरात असताना त्यांना हॉटेलच्या खिडकीतून बाहेर डोकावणेसुद्धा अवघड ठरावे. मात्र, त्यावेळी...
डिसेंबर 03, 2018
मुंबई : नुकताच विवाहबद्ध झालेला अभिनेता रणवीर सिंग याचा बहुचर्चित अॅक्शनपट 'सिंबा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. देशभरात 28 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'सिंघम'सारखा अॅक्शनपट देणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रणवीरसह सारा अली...
डिसेंबर 03, 2018
कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्तीवर चर्चा होणार आहे. घटनेत दुरुस्ती झाल्यास महामंडळाचा कारभार येथून पुढे १७ कारभारी पाहतील. त्यात दोन उपाध्यक्षांचा समावेश असेल; तर निर्माता व दिग्दर्शक या विभागासाठी प्रत्येकी एक सदस्य संख्या वाढवली जाईल....
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...
नोव्हेंबर 30, 2018
भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या (याच) तारखांना भरतो. महोत्सवामध्ये "डेलिगेट' होण्यासाठी काय करावं लागतं किंवा मीडियाचा पास मिळविण्याच्या काय नियम व अटी आहेत, याची माहिती ही वारी करणाऱ्यांच्या अंगवळणी पडलेली असते. ही प्रक्रिया एक महिना आधीच सुरू होते व...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित, बहुप्रदर्शित 2.0 चित्रपट आज (गुरुवार) प्रदर्शित झाला. या चित्रपटात रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमारचीही भूमिका आहे. 2.0 हा चित्रपट आज पहाटे चारपासून विविध थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. एस. शंकर यांनी या...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे  : रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या 'तन्वीर सन्मान' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका बी. जयश्री यांना जाहीर झाला आहे. तर, 'तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार' दिग्दर्शक अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते 9 डिसेंबरला कोथरूड येथील...