एकूण 891 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणाऱ्या बेकायदा होर्डिंग्ज आणि फलकबाजीबद्दल संबंधित पक्षावर कडक कारवाई किंवा पक्षाची नोंदणी रद्द करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने असमर्थता दर्शविली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रावर उच्च...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
ऑक्टोबर 13, 2018
बुलडाणा : युवक, महिला व दिव्यांगांमध्ये मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या संकल्पना आणि प्रशासनाच्या सहकार्याने आज (ता.13)  सकाळी साडेआठ वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे साकारण्यात आलेल्या 5 हजार विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवी रांगोळीने जागतिक कीर्तीमान स्थापन केला आहे....
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - 'ईव्हीएम'मधील मतदानाबरोबरच "व्हीव्हीपॅट'मधील मतदानाचीही मोजणी करण्याची आवश्‍यकता असून लवकरच तशी मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. या संदर्भात देशातील सर्व विरोधी पक्ष पुन्हा एकदा एकत्र बैठक घेणार असल्याचेही पवार...
ऑक्टोबर 11, 2018
सातारा - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) सन्मान, तर कामात कुचराई करणाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कारवाईचा इशारा जिल्हा निवडणूक...
ऑक्टोबर 10, 2018
सातारा - एक जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सुरू झालेल्या नवमतदार नोंदणीसाठी पहिल्याच रविवारी सहा हजार ५६० नागरिकांनी मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट व्हावे, यासाठी अर्ज भरले. ‘कॅच देम यंग’ हा अजेंडा ठेवून आगामी काळात ३६ हजार नवमतदारांची...
ऑक्टोबर 09, 2018
बुद्धीचे ऐकायचे की नाही, हे मनाच्या शक्‍तीवर अवलंबून असते. मनाने घेतलेला निर्णय इंद्रियांना पाळावाच लागतो. म्हणून आयुर्वेद, योग, अध्यात्म वगैरे सर्व प्राचीन शास्त्रांमध्ये मनाच्या सकारात्मकतेवर मोठा भर दिलेला आढळतो.  शक्‍तीचा विचार न करता भलतेच साहस करणे, हे प्राणाचा नाश करणाऱ्या कारणात श्रेष्ठ...
ऑक्टोबर 08, 2018
बुलडाणा : युवा मतदारांना लोकशाहीच्या प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन वेगवेगळे उपक्रम साकारत असते. यामध्ये प्रामुख्याने पथनाट्य, शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली यासह इतर कार्यक्रम हाती घेण्यात येतात. याच धर्तीवर युवा मतदारांमध्ये मतदार जनजागृती प्रभावीपणे...
ऑक्टोबर 08, 2018
पुढच्या वैशाखाच्या रणरणत्या उन्हात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांची पत पणाला लागणार असली, तरी त्या सत्त्वपरीक्षेची "प्रिलिमिनरी' परीक्षा येत्या हिवाळ्यातील कडाक्‍याच्या थंडीत होणार आहे! मुख्य निवडणूक आयुक्‍त ओ. पी. रावत यांनी शनिवारी या पूर्वपरीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून,...
ऑक्टोबर 08, 2018
नवी दिल्ली : "आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'अंतर्गत प्रथमच उपचार घेणाऱ्यांना "आधार'ची आवश्‍यकता नाही; पण दुसऱ्यांदा या अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मात्र "आधार'चा पुरावा सादर करणे गरजेचे असल्याचे आज सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. एखाद्या व्यक्तीकडे "आधार' क्रमांक नसेल, तर तिने हा...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या गावांत दोन सदस्यांचा एक प्रभाग राहणार असून, हद्दवाढीची प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. नव्या...
ऑक्टोबर 06, 2018
नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत जाहीर केले. तेलंगणातील निवडणुकीचे वेळापत्रकामुळे पत्रकार परिषदेसाठी उशीर झाल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. ...
ऑक्टोबर 06, 2018
नवी दिल्ली :  राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड,मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबर, मिझोराम आणि मध्यप्रदेश 28 नोव्हेंबर, छत्तीसगड आणि तेलंगणा 7 डिसेंबर मतदान घेण्यात येणार आहे....
ऑक्टोबर 06, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेर येथे होणाऱ्या सभेसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोग आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर...
ऑक्टोबर 06, 2018
पुणे - जिल्ह्यातील नवमतदारांची संख्या वाढविण्याच्या हेतूने जिल्हा प्रशासनाने या महिन्यातील प्रत्येक रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव-पत्यांमधील दुरुस्ती अथवा दुबार नावे वगळता येणार आहे. ही मोहीम...
ऑक्टोबर 04, 2018
सोलापूर- राज्यातील महापालिका पोटनिवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. निवडून आलेल्या तारखेपासून 12 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र न दिलेल्यांचे नगरसेवकपद रद्द समजण्यात येइल असा उल्लेख या बाबतीत काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 7 एप्रिल 2015 पासून नवीन बदल लागू असुन त्यानुसार...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर : देशातील प्रस्थापित पक्षांच्या निवडणूक चिन्हांवर आक्षेप घेणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे. वर्षानुवर्षे एकाच चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या पक्षांना पुढील वीस वर्षे ते चिन्ह वापरता येणार नाही, असे आदेश देण्याची विनंती यात करण्यात आली आहे. न्यायालयाने आज...
ऑक्टोबर 03, 2018
हडपसर - भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. ‘जनतेचे राज्य’ ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. योग्य निर्णय...
ऑक्टोबर 03, 2018
भारताला जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावायची असेल तर त्यासाठी स्थिर आणि शांततापूर्ण शेजार महत्त्वाचा आहे. यादृष्टीने मालदीवमधील निवडणुकीत अध्यक्ष यमीन यांचा झालेला पराभव हा चीनसाठी दुःखद, तर भारतासाठी सुखद धक्का आहे. मालदीवमधील ‘इब्राहिम मोहंमद सोली’ हे नाव धारण करणारी व्यक्ती दहा- बारा...
सप्टेंबर 30, 2018
लातूर : लोकशाहीचा आत्मा निवडणुका आणि निवडणुकांचा आत्मा मतदार याद्या आहेत. मतदार यादीत नाव समाविष्ट करून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला तरच लोकशाही आणखी सशक्त होईल, असा संदेश मुकअभियानातून देत मुकबधीर विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. या अभियानाने भारावलेल्या जिल्हाधिकारी जी. श्रीकांत भारावले...