एकूण 2506 परिणाम
जानेवारी 17, 2019
‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने  ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट भावना आणि प्रखर अस्मिता यांच्या जोरावर युद्ध जिंकता येईलही; परंतु यशस्वीरीत्या तह करता येतोच, असे नाही. युरोपीय महासंघातून बाहेर पडून आपले ‘स्वातंत्र्य’...
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...
जानेवारी 16, 2019
पुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन स्पर्धेतील दूसरा विजय नोंदविताच प्रेक्षकांनी जय महाराष्ट्रचा गजर केला. म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केबॉलच्या...
जानेवारी 16, 2019
पुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. हरियाणा पाठोपाठ आज (बुधवारी) पंजाबने महाराष्ट्र संघास हरविले. सलग दूसऱ्या पराभवाने या संघाची आता तामिळनाडूच्या लढती वेळीस करो या...
जानेवारी 15, 2019
पुणे : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा. तसेच राम मंदिराच्या मुद्यावर संसदेत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ सदस्य आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी केली. संसदेत चर्चा घडवून आणल्यास...
जानेवारी 15, 2019
लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सपा-बसपा एकत्र लढणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. कोणता पक्ष सरकार स्थापन करेल आणि पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल, याबाबत उत्तर प्रदेशातील जनताच ठरवेल, असे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (मंगळवार) सांगितले....
जानेवारी 15, 2019
चिपळूण - आघाडीच्या जागावाटपात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता कायम आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघ गटबाजीमुळे पोखरला गेला आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस...
जानेवारी 15, 2019
नरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी  नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचे बोलले जात आहे. कोणतेही सरकार निवडणूक जवळ आली, की विशिष्ट वर्ग, समाज वा जात यांना खूश करून त्यांची बहुसंख्य मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील असते....
जानेवारी 14, 2019
सिडनी : ब्रिटनचा अव्वल टेनिसपटू अँडी मरेच्या देदिप्यमान कारकिर्दीचा शेवट ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत झाला. स्पेनच्या रॉबर्टो बटिस्टाने मरेवर 6-4, 6-4, 6-7(5), 6-7(4), 6-2 असा पाच सेटमध्ये पराभव केला.  ऑस्ट्रेलियन ओपनला सुरवात होण्यापूर्वीच अँडी मरेने एका पत्रकार परिषदेमध्ये...
जानेवारी 14, 2019
मुंबई : मुलांच्या 17 वर्षांखालील हरियानाने सुवर्णपदकावर नाव कोरले. मुंबई हॉकी संघटनेच्या मैदानावर  झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी पंजाबचा 1-0 असा पराभव केला. विश्रांतीपर्यंत दोन्ही संघ सावध खेळ करताना दिसले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला होता. विश्रांतीनंतर मात्र पहिल्याच सत्रात हरियानाने...
जानेवारी 14, 2019
गेल्याच महिन्यात पाच विधानसभांमध्ये झालेला पराभव आणि त्यापूर्वी कर्नाटकात पदरी आलेले अपयश, या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्लीत झालेल्या अधिवेशनास विशेष महत्त्व होते. देशभरातील भाजप समर्थकांचेच नव्हे, तर विरोधी पक्षांचेही लक्ष या अधिवेशनाकडे लागले होते...
जानेवारी 14, 2019
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस मोठ्या गडबडीत गेला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने दोन दिवस दिल्लीत होतो. पण महाराष्ट्रात राहिलो असतो तर यवतमाळला साहित्य संमेलनाच्या मांडवात जावे लागले असते !! त्यापेक्षा दिल्लीतला मांडव केव्हाही पर्वडला. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर...
जानेवारी 12, 2019
सिडनी : तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सिडनी क्रिकेट मैदानावर प्रारंभ झाला आणि नाणेफेकीसह ऑस्ट्रेलियन संघाचे नशीब बदलताना दिसले. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खराब होण्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने पाच बाद 288 धावा केल्या. रोहित शर्माने 133 धावांची खेळी करून विजयाकरता केलेले प्रयत्न तोकडे पडले....
जानेवारी 11, 2019
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्तारुढ भाजपच्या विरोधात राजकीय आघाडी करण्याच्या दिशेने आता उत्तर प्रदेशमधील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये निर्णायक घडामोडी घडू लागल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपने विरोधकांना पुरते नामोहरम केल्यानंतर आता आगामी निवडणुकीसाठी बहुजन समाज...
जानेवारी 11, 2019
रामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात...
जानेवारी 11, 2019
विटा - जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर विटा शहर व खानापूर तालुक्‍यातील विविध कार्यक्रमांत विट्यातील दादागिरी मोडून काढायची आहे, अशी टीका आमच्यावर करीत आहेत. अनिलभाऊंनी केलेल्या कामाचे श्रेय तुम्ही स्वत: घेऊ नका. तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा. सवंग लोकप्रियतेसाठी एखाद्याला बदनाम करणं...
जानेवारी 10, 2019
जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारात आता भारतीय जनता पक्षाच्याही पुढे निघून गेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात स्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम आहोतच, पण युती झाली तरीही आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असे मत जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेने लोकसभा...
जानेवारी 09, 2019
पिंपरी - ‘‘आमची हिंदुत्ववादी विचारधारा असून, आगामी निवडणुकांमध्ये आमची शिवसेनेसमवेत युती होईल. देशातील काही विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाला आहे. मात्र, आम्ही ती हार झाल्याचे मानत नाही. आगामी काळात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, ’’ असा विश्‍वास प्रदेश भाजप प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी यांनी...
जानेवारी 08, 2019
नाशिक - युतीबाबत सकारात्मकतेचा संदेश द्यायचा अन्‌ नकारात्मक वागायचं, ही भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिका शिवसेनेला नवीन नाही. शिवसेनेने भाजपाच्या अनेक बारशांच्या घुगऱ्या खाल्या आहेत. शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वाची भूमिका भाजपला नको आहे. पण, शिवसेना भाजपचा मस्तवालपणा सहन करणार नाही, अशा शब्दात...