एकूण 2836 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
पाण्याअभावी तलाव कोरडा; काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा कळस (पुणे) भादलवाडी (ता. इंदापूर) येथील पक्षांचे सारंगागार असलेल्या ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्‍यात येणाऱ्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सध्या पाण्याअभावी तलाव कोरडा पडल्याने त्यातील काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा आहे. तलावातील माती,...
नोव्हेंबर 21, 2018
भिलार - निसर्ग संपदेच्या जतनासाठी केंद्रीय मंत्रालयाने २००१ मध्ये महाबळेश्वर- पाचगणीत ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ जाहीर केला. परंतु, या झोनमधील सगळे नियम धाब्यावर बसवून सध्या नैसर्गिक संपदेचा ऱ्हास सुरू आहे. धनदांडग्यांकडून नैसर्गिक संपदेचे लचके तोडले जात आहेत. शासन यंत्रणेची त्याकडील होणारी डोळेझाक...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंत क्षेत्रातील गृहसंकुल, तसेच दीड लाख चौरस मीटरपर्यंत क्षेत्रातील औद्योगिक, शैक्षिणक संस्था आणि रग्णालयांच्या बांधकामांसाठी पर्यावरण परवानगी घेण्याची अट केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने रद्द केली आहे. यापेक्षा कमी क्षेत्रावरील बांधकामांमध्ये पर्यावरणाच्या...
नोव्हेंबर 19, 2018
पौडरस्ता : जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब इंटरनॅशनल, पतित पावन संघटना, रुबी हॉल क्लिनिक, सौ. प्रतिभा पवार विद्यामंदिर यांनी कोथरुड सिटी प्राईड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे जनजागृती रॅली काढली. या रॅलीमध्ये खासदार अऩिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, दिपाली...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - पोलिस ठाण्यामध्ये येऊन समस्या सांगण्यात ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी यांना अडचणी येतात. पोलिसांशी संवाद साधताना भीती वाटते. यामुळे त्यांना तक्रार करता येईल यासाठी एक विशेष केंद्र एका महिन्यात सोयीस्कर ठिकाणी उभारण्यात येणार आहे,’’ असे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी रविवारी येथे...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - रस्ता बनवला चोवीस मीटर रुंदीचा; पण उखडताना त्याची रुंदी भरली तीस मीटर...असं कधी होऊ शकेल का, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. मात्र, महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांनी जादूची कांडी फिरवत रस्ता फुगवला ते केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी! ...मग आपले हे कारस्थान चर्चेत येताच संबंधित ठेकेदाराला...
नोव्हेंबर 19, 2018
जनचळवळीत, प्रबोधनात म्हणा की जनमताच्या दबावात आजही बऱ्यापैकी सामर्थ्य आहे. चांगले-वाईट यातील फरक लोकांना कळतो. व्यवस्थित पटवून दिले तर लोकही ऐकतात. आजवर जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणावर नेहमी चर्चा होत आली. कृती मात्र नाममात्र राहिली. पिंपरी चिंचवडकरांनी वाचाळपणा सोडून कृतीवर भर दिला. पर्यावरणाशी...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
नोव्हेंबर 17, 2018
सोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी, प्राध्यापिका, शिक्षीका यासह विविध क्षेत्रातील शंभराहून अधिक मान्यवर महिला सदस्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करून स्त्रीशक्तीचा जयघोष...
नोव्हेंबर 17, 2018
पहूर, ता. जामनेर : "अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे " ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस विद्यापीठातून त्यांनी पक्षी विज्ञानात संशोधन करून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त करून पहूरचा लौकीक सातासमुद्रापार नेला. पहूर येथील कर्मयोगी स्वर्गीय...
नोव्हेंबर 17, 2018
देवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...
नोव्हेंबर 16, 2018
नागपूर - रस्त्यावरील एक शांत कुत्रा अचानक आक्रमक झाला होता. त्याच्या वर्तणुकीतील बदल दंतवैद्य डॉ. साखरकर यांना दिसून आला. एके दिवशी त्याच्याकडे निरखून पाहिले असता त्याचा दात तुटला असल्याचे दिसले. साखरकर यांनी त्याला त्वरेने पशुतज्ज्ञ डॉ. होले यांच्या क्‍लिनिकमध्ये नेले. दोघांनी त्या श्‍वानाची...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकली आहे. त्याबाबतचे आदेश गुरुवारी केंद्र सरकारकडून काढण्यात आले. या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांना...
नोव्हेंबर 15, 2018
दाभोळ - कोयनेचे समुद्रात वाहून जाणाऱ्या अवजलाचा वापर कोकणाची भुमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी आता करण्यात येणार आहे. कोयनेचे वाहून जाणारे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना पुरविण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे. हा रस्ता २४ मीटर रुंद रस्ता बांधला असताना, प्रत्यक्षात तो काढताना त्यापेक्षा अधिक रुंदीचा काढण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेने...
नोव्हेंबर 14, 2018
जुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न सांगता स्वच्छ करून एक चांगला पायंडा पाडताना येथील नागरिक व नगर पालिकेच्या आरोग्य विभागास सुखद धक्का दिला आहे. मागील वर्षी 28।10।17 रोजी झालेल्या...
नोव्हेंबर 14, 2018
‘जोगवा’ चित्रपटाच्या पाट्या पडू लागल्यावर कॅमेरा एका झाडाच्या फांद्यावरून फिरू लागतो. तो या चित्रपटातील मानवी नात्यांची, समाजजीवनाची व समाज व्यवस्थेची गुंतागुंत मांडत जातो. या चित्रपटातील कथानकाचा भाग बनून राहिलेला हा वृक्ष म्हणजे शिरसंगीचा महाकाय वटवृक्ष. सुमारे दीड एकर गायरानातील माळरान क्षेत्रात...
नोव्हेंबर 14, 2018
जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी राज्यातील विविध शहरे व गावांमध्ये 31 डिसेंबर 2018 पर्यंत जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन कराव्यात, असे निर्देश वनसचिव विकास खारगे यांनी दिले आहेत....
नोव्हेंबर 13, 2018
उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी  डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो फोडला होता. लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केली नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने त्रस्त ...
नोव्हेंबर 13, 2018
साडवली - साने गुरुजी प्रतिष्ठान मिरज, राष्ट्र सेवा दल जि. सांगली तर्फे १९ व्या राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियानाला रविवारी (ता. ११ ) प्रारंभ झाला. मिरज ते मालवण, कुणकेश्वर परत मिरज असा ४६० कि. मी.अंतराचे हे अभियान सोमवारी संध्याकाळी फोंडा घाट उतरुन गावात मुक्कामाला पोचले. सदाशिव मगदुम, दिनकर आदाटे...