एकूण 1943 परिणाम
जानेवारी 16, 2019
पिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ही रक्कम १६५ कोटी होती. खोदाई शुल्क व केबल टाकण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याने अनेक कंपन्यांची कामे प्रलंबित आहेत.  महापालिकेचा बीआरटीएस, झोपडपट्टी...
जानेवारी 15, 2019
भवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित आईवडिलांनी चारही मुलांना आश्रमशाळेत ठेवलं. दहावीपर्यंत त्यांचा संपर्कही झाला नाही. पण, जग बदलायचे आहे हा जो जो मंत्र आईवडिलांनी दिला. तो मनात साठवला...
जानेवारी 15, 2019
पिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा जाहिरातींद्वारे रुग्णांना फसवणाऱ्या बोगस डॉक्‍टरांच्या बनवेगिरीला अनेक जण बळी पडत आहेत. मात्र, फसवणुकीनंतरही बदनामी अथवा प्रतिष्ठेमुळे त्यांच्याविरुद्ध...
जानेवारी 15, 2019
नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली.  २७६ सदनिका असलेल्या या सोसायटीत रोज एक टन कचरा संकलित केला जातो. त्याचे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा वीस बाय चार फुटांच्या हौदात एकत्र केला. नगरसेवक नाना काटे, शीतल...
जानेवारी 14, 2019
खडकवासला - लग्न ठरल्यानंतर तृप्ती पेंडा यांना मज्जारज्जूशी संबंधित गंभीर आजार आहे, ही बाब चाचण्यांमधून निष्पन्न झाली. सर्व आयुष्य त्यांना व्हीलचेअरवर खिळून राहावे लागेल, याचीही डॉक्‍टरांनी कल्पना दिली. मात्र मेजर शशिधरन नायर यांनी ठरलेले लग्न न मोडता, त्यांच्याशीच विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला....
जानेवारी 14, 2019
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आणि ऑटोमोबाइल हब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तळेगाव, चाकण परिसरातील मुख्य चौकांमधे आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाने या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार...
जानेवारी 14, 2019
पिंपरी - पिंपळे सौदागर येथील शिवार चौक आणि पिंपळे निलखमधील बाणेर पुलाजवळ महापालिकेच्या वतीने दोन नवीन उद्याने विकसित केली जात आहेत. तर पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण केले जात आहे.  पालिकेच्या उद्यान-स्थापत्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुबई येथील ‘लिनियर गार्डन’च्या...
जानेवारी 13, 2019
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड डीपीला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. डीपीला लागलेली आग इतकी भयानक होती की व्यक्ती तिथेच जळून खाक झाली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग शमविली आहे.  काळेवाडी फाटा ते डांगे चौक या बीआरटी मार्गालगत हा डीपी...
जानेवारी 13, 2019
पिंपरी चिंचवड : दारूच्या नशेत सिगरेट ओढणं एका वृद्धाच्या जीवावर बेतले आहे. सिगरेट पेटवून पेटती माचीस खाली फेकल्यामुळे गवताला आग लागली. यात ते पन्नास टक्के भाजले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. अशोक जाधव असं 65 वर्षीय भाजलेल्या वृद्धाचे नाव आहे. शनिवारच्या रात्री ते दारू पिऊन, एका...
जानेवारी 11, 2019
पिंपरी - टाइपरायटरची जागा संगणकाने घेतली. त्याच्या जोडीला स्मार्ट फोन आले आणि डिजिटल युग अवतरले. बालकांपासून निरक्षर आजोबांपर्यंत अनेक जण स्मार्ट फोन हाताळू लागले. त्यामध्ये ‘व्हॉइस टू टाइप’ यंत्रणा आली. या साधनांमुळे शासकीय, निमशासकीय वा खासगी कार्यालयांमधील ‘स्टेनो’ नामशेष झाली, असा जर कुणाचा समज...
जानेवारी 11, 2019
पुणे - मेट्रो प्रकल्पात नाशिक फाट्याजवळ नुकताच झालेला अपघात हा कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संबंधित पायलिंग रिग चालकाला कामावरून काढून टाकण्यात आले असून, कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे, अशी माहिती महामेट्रोकडून गुरुवारी देण्यात आली. तसेच, मेट्रो प्रकल्पातील कामांची...
जानेवारी 10, 2019
पिंपरी - ‘अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीच्या शास्तीची धास्ती धरू नका. पंधरा दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ९) दिली. पवना जलवाहिनीस विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी सेवेत...
जानेवारी 10, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. ९) उद्‌घाटन झाले. चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून, तसेच कोनशिलेचे अनावरण करून उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, पोलिस महासंचालक...
जानेवारी 09, 2019
पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता.9)  झाले. चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून उद्‌घाटन केले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पोलिस महासंचालक...
जानेवारी 09, 2019
गोखलेनगर - रुग्ण डॉक्‍टरांकडे देव म्हणून पाहतात, हे आजपर्यंत आपण ऐकत आलोय. पण खरंच एक डॉक्‍टर रुग्णांची सेवा असे करतात, की परिसरातील नागरिक त्यांना ‘देवा’ या नावानेच हाक मारतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हे देव आहेत डॉ. शशिकांत चव्हाण. जनवाडी-गोखलेनगरमधील हा देव रुग्णांना केवळ दहा रुपयांत...
जानेवारी 09, 2019
पिंपरी - चुकीच्या दिशेने (नो एंट्रीतून) येणारी वाहने, प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या रिक्षा आणि खासगी प्रवासी कंपनीच्या बस, अशा अनेक कारणांमुळे दापोडी ते निगडीदरम्यानच्या सेवा रस्त्यावर आठ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे तयार झाली आहेत. मेट्रोच्या कामामुळे दापोडी ते मोरवाडी चौकादरम्यान रस्त्यावर सात...
जानेवारी 08, 2019
पिंपरी - भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना उत्पादनाच्या प्रमोशनसाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी मोशीमध्ये प्रस्तावित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. येत्या दीड वर्षात खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या केंद्रात रस्ते, मैदान आदी...
जानेवारी 08, 2019
पिंपरी - महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीचे (महानिर्मिती) अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. ७) संप पुकारला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार होता. मात्र, जलसंपदा विभागाने चारशे क्‍युसेक वेगाने १८ तास पवना नदीत पाणी सोडल्याने सोमवारी (ता. ७) सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत राहिला....
जानेवारी 07, 2019
महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पदार्थांना बाजारपेठ मिळावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित पवनाथडी जत्रा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर सुरू आहे. त्यात बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंसह अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉलही आहेत. वेगवेगळे खेळ व सांस्कृतिक...
जानेवारी 07, 2019
पिंपरी - शहरात हेल्मेटसक्ती लागू नाही. मात्र पुण्यातील हेल्मेटसक्तीचा परिणाम म्हणून शहरातील हेल्मेट विक्रीमध्ये सुमारे वीस टक्‍के वाढ झाली आहे. दुसरीकडे काही विक्रेत्यांकडून रस्त्यावर अप्रमाणित हेल्मेटची सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून आले. पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील...