एकूण 8315 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
पाण्याअभावी तलाव कोरडा; काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा कळस (पुणे) भादलवाडी (ता. इंदापूर) येथील पक्षांचे सारंगागार असलेल्या ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्‍यात येणाऱ्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सध्या पाण्याअभावी तलाव कोरडा पडल्याने त्यातील काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा आहे. तलावातील माती,...
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातुन मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या ७ टीएमसी पाण्याला तालुक्यामधून विरोध होवू लागला आहे. नीरा-भीमा व भीमा-सीना नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्याची कामे बंद पाडण्यासाठी दोन्ही पक्षाने आंदोलने करण्याची जयत्त तयारी सुरु केली आहे. मराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्यातील...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - हर्सूल तलावातील अवैध वाळू उपशाकडे महापालिकेची डोळेझाक होत असतानाच शहरात वाळू वाहतुकीला महसूल विभागातील ‘खवय्यां’कडून सर्रास हिरवा कंदील दाखविला जात आहे. शहारात जागोजागी वाळूचे अवैध साठे असतानाही त्यांच्यावर महसुली बडगा उगारला जात नसल्याचे चित्र आहे.  तहसीलदारांचा चालक अविनाश जाधव...
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामासाठी व  न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये  सन २०१८-१९च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ३५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. जिल्हामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाचे...
नोव्हेंबर 21, 2018
देवळी, पुलगाव (जि. वर्धा) - पुलगाव दारूगोळा भांडाराच्या मुदतबाह्य स्फोटके निकामी करण्याच्या मैदानात स्फोटकांनी भरलेली पेटी पडल्यामुळे झालेल्या भीषण स्फोटात सहा जण ठार, तर ११ जण जखमी झाले. यातील चार जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू...
नोव्हेंबर 21, 2018
माळीनगर - सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात १८ नोव्हेंबरअखेर २६ लाख ५० हजार ६८० टन उसाचे गाळप होऊन २४ लाख चार हजार ३६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात, तर पांडुरंग कारखाना सरासरी साखर उताऱ्यात जिल्ह्यात आघाडीवर आहेत. चालू गळीत हंगाम २० ऑक्‍टोबरपासून सुरू झाला....
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, निमसाखर, खोरोची परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाळाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तर ज्वारी, कडवळ, उस पिकांना जीवदान मिळणार आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये विजेच्या कडकडासहित...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये नीरा-भीमा नदी जोडप्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा व भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम इंदापूर तालुक्यामध्ये २००९ पासुन सुरु आहे. काही वर्षे हे काम बंद होते. यानंतर गेल्या दीड वर्षापूर्वी हे वेगाने सुरु करण्यात आले आहे....
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर : चिखली (ता.इंदापूर) येथील शेतकऱ्यांची व मजूर कुंटुबांतील नागरिकांच्या शेळ्यांच्या ४० पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकरी धास्तावले अाहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अनेक शेतकरी, मजूरी करणारे नागरिक घरगुती शेळीपालनाचा व्यवसाय...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर (पुणे): अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यात गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज (ता. 20) एक वर्ष पूर्ण झाले. या अपघातात आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर संबंधित कंपनीने कामगारांच्या सुरक्षा साधनांत वाढ केली असून कामगारांना बोगद्यामध्ये ये-जा...
नोव्हेंबर 20, 2018
जळगाव ः धावण्याची गती अन्‌ वेळ सांभाळत मॅरेथॉनमध्ये अनेकजण धावतात. मुंबई- पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फूल मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलाही धावतात. पण जळगावसाठी मॅरेथॉनचे कल्चर जरा नवीन आहे. मात्र, याची हळूहळू सवय लागली आणि जळगावकर धावू लागले आहेत. मुख्य म्हणजे यात महिला देखील मागे...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात काल व आज पावसाने हजेरी लावली. या पावसाचा मुख्य फटका द्राक्षबागांना बसला आहे, तर काढणीला आलेल्या भाताचेही नुकसान झाले....
नोव्हेंबर 19, 2018
वालचंदनगर : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे चोरट्यांनी चार दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. सराफी दुकानाची चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये जेरबंद झाले आहेत. रविवारी (ता. 18) पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी वालचंदनगर बाजारपेठेमध्ये धुमाकूळ घातला. येथील इम्राहिन शेख यांच्या मोबाईल...
नोव्हेंबर 18, 2018
अभिषेक वर्षभरापूर्वी आमच्याकडे उपचारासाठी यायला लागला तो प्रामुख्याने लघवीच्या ठिकाणी सतत होणारी जळजळ आणि "लघवी करताना खूप दुखतं' अशा तक्रारी घेऊन. उत्तम ऍकॅडमिक करिअर, नंतर आयटी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी, सततच्या परदेशवाऱ्या असे त्याचे करिअर आकार घेऊ लागले होते. पण, एक दिवस त्याच्या लक्षात आले, की...
नोव्हेंबर 18, 2018
सोलापूर : मागील दोन वर्षांत राज्यातील 20 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी रब्बीसाठी पीकविमा भरला. मात्र, त्यापैकी फक्‍त सहा लाख 27 हजार शेतकरीच भरपाईसाठी पात्र ठरले असून उर्वरित 14 लाख शेतकऱ्यांना भरपाईच मिळाली नाही. विमा भरूनही भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांची वणवण सुरू असताना दुसरीकडे मात्र विमा कंपन्यांना...
नोव्हेंबर 18, 2018
शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी स्वतंत्र छाप असावी या मताचा मी आहे. एक वेळ गाणं थोडंसं असलं तरी हरकत नाही; पण जे असेल ते 101 टक्के आपलं स्वतःचं हवं, आपल्या स्वतःच्या विचारांमधून जन्मलेलं...
नोव्हेंबर 17, 2018
इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28 हजार रूपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती  प्रविण माने, मंगलसिद्धी ...
नोव्हेंबर 17, 2018
सोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी, प्राध्यापिका, शिक्षीका यासह विविध क्षेत्रातील शंभराहून अधिक मान्यवर महिला सदस्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर करून स्त्रीशक्तीचा जयघोष...
नोव्हेंबर 16, 2018
अंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. अंबिकापूर येथे सभेदरम्यान बोलताना मोदी म्हणाले, 'सरकार हे फक्त...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत 1 कोटी 8 लाख रुपये परत करा, असे आदेश महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरीने (महारेरा) दिले आहेत. संबंधित रकमेवर फेब्रुवारी 2016 पासून 10. 65 टक्के दराने...