एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 28, 2018
इटानगर - अरुणाचल प्रदेशमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 43 रस्ते आणि 15 पुल उभारणीस लागणाऱ्या 706.47 कोटी रुपयांच्या निधीस ग्रामीण विकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय ग्रामिण विकास मंत्रालयाचे संचालक पी.मनोजकुमार यांनी स्वाक्षरी केल्याचे राज्याच्या आयुक्तांनी सांगितले. अरुणाचल...
डिसेंबर 30, 2016
इटानगर : 'पक्षविरोधी कारवाया केल्या'च्या आरोपावरून अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चोवना मेईन यांनाच सत्ताधारी 'पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश'ने (पीपीए) काल (गुरुवार) रात्री तात्पुरते निलंबित केले. यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे...
ऑक्टोबर 28, 2016
नवी दिल्ली - तिबेटमधील जनतेचे श्रद्धास्थान असलेले जगप्रसिद्ध धार्मिक गुरु दलाई लामा हे पुढील वर्षीच्या मार्च महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे ठरल्याप्रमाणे भेट देतील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या निमंत्रणावरुन लामा हे तवांगला भेट देणार...