एकूण 11793 परिणाम
जानेवारी 21, 2019
हडपसर : हडपसर-सासवड रस्त्यावर ते पंधरा नंबर या कालव्याच्या टप्प्यात अनधिकृत बांधकामे केली आहे.  कालव्याच्या काठावर सुरक्षिततेसाठी बांधलेल्या भिंतीवरच केलेली आहते. तसेच ही बांधकामे दुर्लक्षित राहिली तर, थोड्याच दिवसात कालव्याच्या दुतर्फा कुक्कुटपालन, वराहपालन, मेंढीपालन केंद्रे दिसतील. कालव्याच्या...
जानेवारी 21, 2019
हडपसर : सासवड-हडपसर महामार्गावर भेकराईनगर येथील सिग्नलच्या चौकात तुकाई दर्शन भागातुन नेहमी सांडपाणी वाहून येत असते. सिमेंट रस्ता आणि त्याच्या साईडपट्टयांमध्ये हे पाणी साठून राहते. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पाणी साठल्यामुळे खड्डे लक्षात येत नाहीत. सांडपाण्यातुन एखादे वाहन वेगात गेल्यास...
जानेवारी 21, 2019
फुरसुंगी : सासवड रोड रेल्वे स्टेशनमार्गावर संकेत विहार येथे ढेरे काँक्रिट जवळ लोहमार्ग पुलाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईनचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. उकरलेली माती, दगड पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावर टाकलेला आहे. यामुळे पुलाखालून भोसले व्हिलेज, श्री गजानन महाराज मंदिर, काळे पडळकडे जाणारा...
जानेवारी 21, 2019
पुणे : 'मला प्राध्यापकांनी पत्र पाठवून कार्यक्रमाला आमंत्रण दिले होते. राज्यघटनेवर बोलण्याची त्यांनी मला विंनती केली आहे. माझे भाषण रद्द झाल्याचे मला कॉलेजमध्ये आल्यानंतर मला समजले. भाषण रद्द झाल्याचे पत्र प्राध्यापकांकडून अद्याप मिळाले नाही. हि लोकशाही आहे. हुकमशाही नाही. विरोध करणे हा त्यांचा...
जानेवारी 21, 2019
पुणे :  महाविद्यालयाने भाषणाची परवानगी नाकारली असताना बी.जी. कोळसे पाटील यांनी भाषण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पुण्यातील एल्गार परिषेद आयोजनामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी विरोध केल्याची माहिती...
जानेवारी 21, 2019
पुणे : ताडीवाला रस्त्यावरील "आरबी-2' कॉलनीमध्ये राहत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रेल्वेच्या विभागीय कार्यालयावर सोमवारी हंडा मोर्चा काढला. त्या वेळी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना मागण्याचे निवेदन देत "आम्हाला पिण्याचे पाणी द्या,' अशी मागणी या...
जानेवारी 21, 2019
पुणे :  ''संविधान बचाव'चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे आहे. कॉलेज प्रशासनावर कोणाचा दबाव येतो आहे, का असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभारला आहे.'' अशी भूमिका फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित व्याख्यानाच्या संयोजिका...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा...
जानेवारी 21, 2019
पुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळातच त्यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. राजमाता जिजाऊ व स्वामी...
जानेवारी 21, 2019
पुणे - प्राध्यापकाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेला राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) एक विद्यार्थी दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे संस्थेत एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, संबंधित विद्यार्थी उत्तर प्रदेशमधील त्याच्या नातेवाइकाकडे सुखरूप असल्याची माहिती...
जानेवारी 21, 2019
उस्मानाबाद : कारखानदार व ऊस तोडणाऱ्याच्या वाढत चाललेल्या अन्यायामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असुन सांजा (ता. उस्मानाबाद) येथील शेतकऱ्यांनी फडातील ऊस पेटवुन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस पेटविण्याचा कार्यक्रमास उपस्थित रहावे असे निमंत्रण त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर...
जानेवारी 21, 2019
जळगाव ः हरित लवादाचे निर्देश, बदललेले वाळू धोरण आणि त्यामुळे रखडलेल्या वाळूगटांच्या लिलावामुळे प्रशासनाच्या महसुली उद्दिष्ट वसुलीवर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी आणि निवडणुकीचे "भूत' मानगुटीवर असताना जिल्हा प्रशासनाची "महसुली वसुली' अद्याप निम्मेही झालेली नाही....
जानेवारी 21, 2019
हिंगोली : वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे रविवारी (ता. 20) 10.13, 10.42 व 2.05 असे एकापाठोपाठ एक तीन वेळेस जमीनीतुन गूढ आवाज आल्याने ग्रामस्‍थांची झोप उडाली असून हे आवाज कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्‍यातील काही गावात आले आहेत. यामुळे कोणतीही हाणी मात्र झाली नसल्याचे ग्रामस्‍थ सांगत आहेत.  वसमत...
जानेवारी 21, 2019
पुणे - हवेत तरंगणाऱ्या मांजाने कोणत्याही क्षणी गळा कापण्याची भीती दिवसेंदिवस वाढत असल्याने, आता आम्ही काय चिलखत घालून फिरायचे काय, असा सवाल गळ्याला मांजा कापून गंभीर जखमी झालेल्या सीड इन्फोटेकच्या प्रिया शेंडे यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या प्रश्‍नाने पोलिस आणि महापालिकेसारख्या निगरगट्ट...
जानेवारी 21, 2019
माढा (सोलापूर) - पडसाळी (ता.माढा) येथील सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे मंजुर असलेले काम रखडवल्याच्या प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याची माहिती युवा सेनेचे विभाग अधिकारी जयदेव पवार व भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील...
जानेवारी 21, 2019
कास - मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेंतर्गत शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रमासाठी देशभरातील शंभर शाळांमधून जावळी तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकीव या शाळेची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून केवळ तीन शाळांची निवड झाली असून, त्यात जिल्ह्यातील एकीव ही...
जानेवारी 20, 2019
रोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर सीएफमध्ये करार होणार असून, या करारानंतर पेण अलिबाग या मार्गाचा प्रश्न मार्गी लागेल व या कामाचे भूमिपूजन फेब्रुवारीमध्ये करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय अवजड...
जानेवारी 20, 2019
रत्नागिरी - येथील मत्स्यालयात वेगवेगळ्या जातींचे मासे पाहायला मिळतात. देशात अन्यत्र कोठेही एवढ्या प्रकारचे मासे एकाच ठिकाणी पाहायला मिळत नाही. येथील मत्स्यालयाला दरवर्षी दीड लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. देशात हे मत्स्यालय फारच लोकप्रिय होईल, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
जानेवारी 20, 2019
औरंगाबाद - ज्योतीनगर-दशमेशनगरातील रस्त्याच्या कामांच्या दोन फाइल लेखा विभागातून गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे. आयुक्तांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत अधिकाऱ्यांमार्फत माहिती मागविली आहे. प्रत्येक विकासकामाची फाइल प्रशासनामार्फत या विभागातून त्या विभागात जाणे गरजेचे...
जानेवारी 20, 2019
लातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी उलटी स्थिती पाहायला मिळत आहे. शाळेतील वर्ग खोली घुशींनी पोखरली आहे. सेवक नसल्याने चक्क शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरच शाळेची, शाळेतील स्वच्छतागृहाची...