एकूण 601 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
कितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला! पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या अशा सुमारे ४०० महिला बेळगावातील ज्योतीनगरमध्ये राहतात. त्यांचं जगणंच रोजच्या भंगाराशी बांधलं...
ऑक्टोबर 12, 2018
मालवण - प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातल्यानंतर आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रत्नागिरी उपप्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड यांच्या पथकाने शहरातील बाजारपेठेत अचानक धडक मोहिम राबविली. यात दोन व्यावसायिकांकडून ४२.५० किलो नॉन ओव्हन मटेरियल (बॅग्ज) जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून...
ऑक्टोबर 12, 2018
ए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म-  ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय पुरस्कारपद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न वडील - जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्‍टोबर , तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल...
ऑक्टोबर 12, 2018
पिंपरी - पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वस्तू व कॅरिबॅगवर राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी बंदी घातली आहे. तरीही शहरात त्यांचा वापर सर्रास होतो आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘कॅरिबॅग येतात कुठून?’ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, काही जण शहरातील सिग्नलवर कॅरिबॅग विकत असल्याचे आढळले....
ऑक्टोबर 10, 2018
मोखाडा (पालघर) : मोखाडा नगरपंचायतीने प्लास्टिक पिशव्या बंदी बाबत वारंवार सूचना देऊनही, प्लास्टिक पिशव्यांचा बाजारपेठेत सर्रास वापर होत होता. अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मोखाडा नगरपंचायतीने संयुक्त कारवाई करून 5 व्यापाऱ्यांकडून 41 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून, सुमारे 25 हजार रूपयांची दंडात्मक...
ऑक्टोबर 10, 2018
वालचंदनगर (पुणे) : शासनाने प्लास्टिक बंदी करुन ही आज गावोगावी प्लास्टिकच्या कॅरी बॅगचा सर्रास वापर केला जात आहे. प्लास्टिकचा दुष्परीणाम काय होतोय ? याचा अनुभव इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील नागरिकांनी घेतला. एका शेतकऱ्याच्या गाईच्या पोटातुन  शस्त्रक्रिया करुन 25 किलो प्लॉस्टिक बाहेर काढून...
ऑक्टोबर 09, 2018
मुंबई : राज्यातील प्लास्टिक बंदीच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज मंत्रालयात पोहोचले. आज दुपारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दालनात ठाकरे यांनी आढावा घेतला. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, ई वरिद्रन उपस्थित होते....
ऑक्टोबर 08, 2018
रत्नागिरी - प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असतानाच दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानने प्लास्टिकचा पुनर्वापर करत विटा, बाकडे, स्टूल आणि फुटपाथ किंवा कंपाऊंड वॉल केले आहेत,  अशी माहिती अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री परांजपे म्हणाले, कचरा, प्लास्टिक व वीस टक्के सिमेंटपासून विटा...
ऑक्टोबर 04, 2018
महाड : प्लास्टिक पिशव्यांसह नॉन-ओव्हन बॅगविरोधातही सरकारने बंदी टाकली आहे. मात्र, या पिशवीला परवानगी आहे, असा खोटा प्रचार करत या पिशव्या बाजारात सर्रास वापरली जात होती. याबाबत आज महाड नगरपरिषद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक मोहीम आखली. या मोहीमेत बाजारपेठेत दुकानदारांकडून प्लॅस्टिक व...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - राज्यात बंदी असलेल्या प्लॅस्टिकची सर्रास विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) संयुक्त कारवाई केली. लक्ष्मी रस्ता, मंडई परिसर, तुळशीबाग, शुक्रवार पेठ, बोहरे आळी, रविवार पेठ परिसरातील ८० दुकानांची तपासणी करण्यात आली. या वेळी ८...
ऑक्टोबर 02, 2018
जुन्नर: 'स्वच्छता ही सेवा' कार्यक्रमाचा सांगता समारंभ आज (मंगळवार) जुन्नर तहसील कार्यालयाच्या आवारात पार पडला. या निमित्ताने जुन्नर पालिकेच्या वतीने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नवीन एस.टी.बस स्थानक सफाई, नदी घाटांची सफाई, परदेशपुरा बाजार...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत वर्षभरात जमा होणाऱ्या सुमारे 83 लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या संस्था दोन हजार 840 कोटी रुपये खर्च करतात; मात्र तरीही त्यातील निम्म्याहून अधिक कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची शास्त्रशुद्ध प्रक्रिया होतच नाही. कचरा व्यवस्थापनासाठी...
ऑक्टोबर 01, 2018
नाशिकः काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवात ग्रामदैवत कालिकादेवीच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या वर्षीपासून प्रथमच पेड दर्शन करण्याचा निर्णय कालिका मंदिर विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  नाशिककरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकादेवी मंदिर विश्‍वासाची यात्राकाळातील...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे कारवाई करत प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू केली. कल्याण शहरातील मुख्य बाजारपेठेत तसेच भाजीमंडईत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 550 किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. तसेच 53 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - कांदिवलीतील क्रांतिनगर परिसरात पोयसर नदीतून आजपर्यंत एकूण १० टन प्लास्टिक कचरा रिव्हर मार्च संघटनेने बाहेर काढला. शनिवारी चार टन प्लास्टिक बाहेर काढण्यात आले होते. वाढत्या कचऱ्यामुळे सरकारचे प्लास्टिकबंदीचे धोरण अयशस्वी ठरल्याची टीकाही रिव्हर मार्च संघटनेने केली.   रविवारी आंतरराष्ट्रीय नदी...
सप्टेंबर 30, 2018
मुंबई- अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. यावेळी तिने आशिया कप विजेत्या भारतिय क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना ट्विटरवर स्वतःचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.   Hum Jeet Gaye!!! Hum Jeet Gayee!! YeYee Ye Ye!!! Congratulations Team India #INDvBAN #...
सप्टेंबर 29, 2018
एक बंधाऱ्याने वाडीचे आणि मग शंभरहून अधिक बंधाऱ्यांनी साऱ्या गावचेच चित्र बदलले. यासाठी ग्रामस्थांची मेहनत घेतली. परिणामी मेमध्ये विहिरींमध्ये पाणी उपलब्ध झाले. कधीही न पिकणारा भाजीपाला पिकू लागला. उत्पन्नाचा स्रोत वाढला. समृद्धीची पावले उमटू लागली आणि गावची ओळख बंधाऱ्यांचे गाव अशी झाली. आरे-वाकी-...
सप्टेंबर 29, 2018
कऱ्हाड : येथील बसस्थानकात पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टीक विरोधातील कारवाई करत सहा जणांकडून सुमारे तीस हजारांचा दंड वसूल केला. शुक्रवारी (ता.28) सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये सहा व्यापाऱ्यांकडून चाळीस किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून त्यांना प्रत्येकी पाच...
सप्टेंबर 28, 2018
येवला - शहराजवळील अंगणगाव येथे देखण्या अहिल्याबाई होळकर घाटावर गणेशविसर्जन झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा,घाण साचली होती.आजूबाजूला गवतही वाढल्याने विद्रुपीकरण झाले होते.यामुळे आज संतोष जनसेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनी येथे स्वच्छता मोहिम राबवत परिसराला चकाकी दिली. अंगणगाव...
सप्टेंबर 27, 2018
भिलार - महाबळेश्वर पंचायत समिती आणि कुंभरोशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वच्छता ही सेवा" या अभियानंतर्गत तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन व ऐतिहासिक स्थळ असलेल्या किल्ले प्रतापगड व परिसराची लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली. तसेच "पाणी आडवा पाणी जिरवा" या मोहिमेअंतर्गत गडाच्या पायथ्याशी...