एकूण 753 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
मी श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये शिकलो. नववी-दहावीत पाषाणच्या डोंगरावर समाप्त झालेल्या शालेय क्रॉसकंट्री शर्यती मी जिंकलो होतो. राजकोटला अखिल भारतीय आंतर एनसीसी स्पर्धेतील १५ किमी क्रॉसकंट्रीही मी जिंकली. नंतर मी मोटोक्रॉसमध्ये भाग घेतला. बीएमसीसीचा मी फुटबॉल कॅप्टन होतो. २००१ ते २००७...
नोव्हेंबर 19, 2018
गडहिंग्लज - येथील नगर परिषद आणि गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे सुरू असणाऱ्या नगराध्यक्ष युनायटेड चषक अखिल भारतीय स्पर्धेत तिसऱ्या दिवशी सिग्नल गोवा, बेळगाव फ्रेंड्‌स संघांनी उपांत्यफेरीत प्रवेश केला. सॅट केरळ, दिल्ली रेल्वे संघाचे आव्हान संपुष्टात आले. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर...
नोव्हेंबर 16, 2018
कोल्हापूर - व्हाईट कॉलर म्हणून रुबाब मारायचा आणि दरमहा दहा टक्‍क्‍यांनी खासगी सावकारी करायची. अंगलट आले, की मिटवामिटवी करायची. ही नवी पद्धत आता शहरात रुजू लागली आहे. तक्रार नाही, म्हणून पोलिसही काहीच कारवाई करत नाहीत. प्रत्यक्षात पैसे घेणारा आणि देणाराही अब्रू जाईल म्हणून घाबरतो. यातूनच खासगी...
नोव्हेंबर 13, 2018
कोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए) वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेद्वारे हंगामास सुरुवात होईल. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. संघ व खेळाडूंच्या नाव नोंदणीनंतर फुटबॉल...
नोव्हेंबर 13, 2018
नागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आज (सोमवार) शिक्कामोर्तब केले. गेल्या अनेक दिवसांपासून या  विषयावर शक्‍यता आणि अशक्‍यतांचे सावट होते, मात्र मंजुळे यांनी...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - भारतीय महिला फुटबॉल संघाने ऑलिंपिक पात्रता मोहिमेस नवी चालना देताना बांगलादेशचा ७-१ असा पाडाव केला. भारतास सलामीला नेपालविरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली होती. साखळीतील क्रमवारी ठरवताना गोलफरक निर्णायक ठरू शकेल, हे लक्षात घेऊनच भारतीयांनी खेळ केला. नेपाळविरुद्धच्या बरोबरीनंतर...
ऑक्टोबर 29, 2018
मिलान - बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद लढत लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्याविना रंगणार, याची चर्चा फुटबॉल जगतात सुरू आहे. त्याच वेळी रोनाल्डोने आपण युव्हेंटिसकडून खेळत असल्याची आठवण करून देताना २५ यार्ड अंतरावरून जबरदस्त गोल केला.  रोनाल्डोने दोन गोल करीत युव्हेंटिसची सीरिज ‘ए’मधील...
ऑक्टोबर 26, 2018
नागपूर - सध्या देशभर चर्चिल्या जात असलेल्या ‘मी टू’ चळवळीचा फटका आता ‘झुंड’ या हिंदी चित्रपटालाही बसण्याची दाट शक्‍यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे नाव ‘मी टू’मध्ये आल्याने, त्यांची चित्रपटातून हकालपट्टी होण्याची चिन्हे दिसत आहे. ते चित्रपटातून बाहेर पडल्यास पुढील महिन्यात...
ऑक्टोबर 25, 2018
माद्रिद - मातब्बर रेयाल माद्रिदने ‘ग’ गटात व्हिक्‍टोरिया प्लीझेनवर २-१ असा विजय मिळविला. विविध स्पर्धांतील पाच सामन्यांत चार पराभव झाल्यानंतर अखेर त्यांना फॉर्म गवसला; पण प्रशिक्षक जुलेन लोपेतेगुई यांच्यासाठी समस्या कायम आहेत. करीम बेंझेमा याने ११व्या मिनिटाला, तर मार्सेलोने ५५व्या मिनिटाला गोल...
ऑक्टोबर 25, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या फुटबॉल संघ नोंदणीला सुरवात झाली. पहिल्या दिवशी १२ संघ व ८० खेळांडूची नोंदणी ‘केएसए’कडे झाली. यामध्ये एका परदेशी, तर दोन पुण्यातील खेळाडूंचा समावेश आहे. शहरातील काही स्टार फुटबॉल खेळाडूंनीही यावर्षी संघबदल केला आहे. २७ पर्यंत नियमित, तर ३० पर्यंत विलंब...
ऑक्टोबर 20, 2018
कोल्हापूर - येथे देवणे गल्लीतील फुटबॉलपटू रोहन सुरेश जाधव (वय २६) याचा डेंगीसदृश आजाराने आज मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर परिसरात ठाण मांडलेल्या स्वाईन फ्लूने मंगळवार पेठेत कोष्टी गल्लीतील डॉ. शंकर विरूपाक्ष करपे (वय ७२) यांचा बळी घेतला. त्यामुळे मंगळवार पेठेवर शोककळा पसरली.   ...
ऑक्टोबर 16, 2018
कोल्हापूर - यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी वरिष्ठ गटातील संघ व खेळाडूंच्या नोंदणीस येत्या २४ ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे. केएसएतर्फे त्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संघांत कमीत-कमी १६ व जास्तीत-जास्त २० खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील तीन खेळाडूंची नोंदणी करता येईल....
ऑक्टोबर 16, 2018
सिडनी : वेगवान धावपटू उसेन बोल्ट याला उत्तेजक चाचणीसाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. निवृत्त झाल्यानंतरही आणि फुटबॉलपटू म्हणून कुठलाही व्यावसायिक करार अजून केलेला नसताना आलेल्या या नोटिसीमुळे बोल्ट आश्‍चर्यचकित झाला आहे.  ट्रॅकवर जागतिक विक्रमांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा बोल्ट याने गेल्यावर्षीच...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे : सकाळी घरोघरी पेपर टाकणाऱ्यांपैकी अनेक जणांनी त्यांच्या कर्तृत्वावर भरारी घेतली आहे. कोणी सनदी अधिकारी तर कोणी उद्योजक, व्यावसायिक झाले आहेत. भारताच्या दक्षिण भागामधील एका छोट्या खेड्यातील छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती, असा विस्मयकारक प्रवास...
ऑक्टोबर 12, 2018
पुणे - "गृहलक्ष्मी' म्हणून घरात आलेली पत्नी "होम मिनीस्टर' बनते आणि रिमोट कंट्रोलसुद्धा! तिच्या पसंतीच्या मालिकांची वेळ सुरू झाली की मग मुकाट रिमोट तिच्या हवाली करून निमूट "इडियट बॉक्‍स'कडे बघत बसणे कर्त्या पुरुषाला क्रमप्राप्त ठरते. बच्चेकंपनीसमोर मात्र त्याच्यातील पिता नकाराधिकार वापरतो आणि न्यूज...
सप्टेंबर 30, 2018
दोन ऑक्‍टोबर 2018 पासून महात्मा गांधी जयंतीचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या "वक्तशीरपणा' या एका महत्त्वाच्या पैलूविषयी... महात्मा गांधीजींच्या आयुष्याचा गोफ इतका विविधरंगी आहे, की त्यातल्या प्रत्येक पैलूतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. ते...
सप्टेंबर 27, 2018
नागपूर - झोपडपट्टीतील अशिक्षित व गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला अखेर मुहूर्त मिळाला आहे. चित्रपटाचे शूटिंग येत्या नोव्हेंबरमध्ये नागपुरात...
सप्टेंबर 27, 2018
नागपूर  : झोपडपट्टीतील अशिक्षित व गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित "झुंड' या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन नागपुरात मुक्कामी असणार आहे. नोव्हेंबरमध्ये हे...
सप्टेंबर 19, 2018
तळेरे - वैभववाडी तालुक्‍यातील कोकिसरे येथील नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून विविध माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन नाशिक येथील सुयोग सुरेश जोशी फाऊंडेशनने त्यांना हा पुरस्कार देऊन गौरव केला.  सुयोग सुरेश जोशी फाऊंडेशनकडून...