एकूण 1325 परिणाम
जानेवारी 18, 2019
पिंपरी (पुणे) : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांची सक्तमजुरीची तर गुन्ह्यांमध्ये त्याला साथ देणाऱ्या मित्रास तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. पप्पू ऊर्फ रिजवान मोहम्मद शेख (वय २०), सागर ऊर्फ दाद्या सिध्दु रंजनगी  दोघेही रा. चिंचवड) अशी...
जानेवारी 18, 2019
मुंबई - मुंबईत काही वर्षांत बलात्काराच्या घटनांत वाढ झाली असून, 2013 च्या तुलनेत 2018 हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. मागील पाच वर्षांत 842 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे समोर आले. महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे गुन्हे वाढले असले, तरी गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. माहिती...
जानेवारी 17, 2019
नवी दिल्लीः पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी बाबा राम रहीम याला पंचकुलाच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी 11 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. मात्र, शिक्षा 17 जानेवारीला...
जानेवारी 16, 2019
औरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 15) गुन्ह्याची नोंद झाली. एका महिलेला नोकरी लावून देण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवत त्याने अत्याचार केल्याची माहिती पोलिस...
जानेवारी 16, 2019
घोडेगाव - वचपे (ता. आंबेगाव) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा तब्बल ७ महिन्यांनी घोडेगाव पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी श्‍याम मारुती शिंगाडे (रा. वचपे, ता. आंबेगाव) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरारी आहे.  याबाबत मिळालेल्या...
जानेवारी 15, 2019
लखनौः बलात्कार प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे पीडीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या पीडित महिलेच्या मागे पती व दोन मुलगे असा परिवार आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींची 15 दिवसांपूर्वी निर्दोष मुक्तता झाली होती. यानंतर पीडीत 35...
जानेवारी 15, 2019
भिवंडी - जीवे मारण्याची धमकी देत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चौघा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार भिवंडीत घडला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौघा आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तिघा जणांना अटक केली आहे; तर चौथा आरोपी फरार असून पोलिसांकडून...
जानेवारी 14, 2019
मुंबई - बलात्कारातून नव्हे तर प्रेमसंबंधातून बाळाचा जन्म झाला आहे, त्यामुळे प्रियकरावर दाखल करण्यात आलेली फौजदारी फिर्याद रद्द करावी, अशी मागणी करणारी पीडित महाविद्यालयीन तरुणीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. अशी मागणी मान्य केली, तर समाजात चुकीचा पायंडा पडू शकतो, असे न्यायालयाने...
जानेवारी 13, 2019
नांदेड : नात्यातील एका सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या 16 वर्षीय विधीसंघर्ष बालकावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून निरीक्षणगृहात रवानगी केली. ही घटना 11 जानेवारी रोजी घडली. शहराच्या दत्तनगर भागात राहणाऱ्या एका सात वर्षीय बालिकेवर नात्यातील नंदीग्राम...
जानेवारी 11, 2019
कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत कारभार सुरळीत चालण्यासाठी सहमती लागते आणि त्यासाठी सर्वांना किमान लवचिक धोरण स्वीकारावे लागते. परंतु, तसे करणे म्हणजे माघार घेणे, अशी काहींची समजूत असते; तर ठामपणा म्हणजे आडमुठेपणा, असा काहींचा ग्रह झालेला असतो. असे झाले, की तुटेपर्यंत ताणले जाते आणि शेवटी ज्या...
जानेवारी 10, 2019
मुंबई : गुंगीचे औषध असलेला पेढा देऊन युवतीवर बलात्कार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपीने पीडित युवतीचे नग्न छायाचित्र काढून ते दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात...
जानेवारी 10, 2019
पुणे : शाळेस सुट्टीत नातेवाईकांकडे राहण्यास गेलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात महिलेसह चौघांना विशेष न्यायाधीश एस. के. कर्‍हाळे यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सामुहिक बलात्कारात न्यायालयाने सहआरोपी महिलेला सुनावलेली महाराष्ट्रातील पहिलीच शिक्षा आहे...
जानेवारी 10, 2019
मुंबई - हवालदार महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नवी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवी मुंबई पोलिस दलातील उपनिरीक्षक अमित शेलार याने केलेल्या अर्जावर...
जानेवारी 10, 2019
नागपूर - उपराजधानीतील गुन्हेगारी जरी नियंत्रित असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा बलात्कार, विनयभंग, चोरी, घरफोडी, लूटमार आणि शस्त्राचा वापर अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसतो. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण...
जानेवारी 10, 2019
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे मत सत्र न्यायालयाने आज व्यक्त केले. लेखिका विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात न्या. एस. एस. ओझा यांनी आलोकनाथ यांना सशर्त अटकपूर्व जामीन...
जानेवारी 08, 2019
नेवासे : मद्यपी बापाने दारूच्या नशेत गेल्या सहा दिवसांपासून मारहाण करून व जीवे मारण्याची धमक्या देत आपल्या आठवीत शिक्षण घेत असलेल्या तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देवगाव येथे बुधवार (ता. 2) ते मंगळवार (ता. 08) या दरम्यान घडली. मुलीच्या फिर्यादीवरून या...
जानेवारी 08, 2019
पुणे : आजारी पतीची तब्येत ठिक व्हावी, यासाठी मांत्रिकाचा आधार घेणाऱ्या महिलेवर मांत्रिकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबरोबरच मांत्रिकाने महिलेची 3 लाख रूपयांची फसवणुकही केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिकास अटक केली आहे.  शब्बीर युनुस शेख (वय 45...
जानेवारी 07, 2019
न्यूयॉर्कः गेल्या दहा वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने 29 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला असून, बाळाची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती अहवालाद्वारे देण्यात आली आहे. मात्र, या घटनेमळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या दहा वर्षांपासून कोमात असलेली माहिला गर्भवती राहिली कशी? असा प्रश्न सर्वांना...
जानेवारी 07, 2019
नागपूर - शहरातील कुख्यात गुंड पवन मोरयानी याने पाचपावलीतील एका नामांकित हॉस्पिटलमधील महिला डॉक्‍टरला शारीरिक संबंधाची मागणी केली. नकार देताच आरोपीने डॉक्‍टरवर बलात्काराचा प्रयत्न केला. पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २४ वर्षीय महिला डॉक्‍टर...
जानेवारी 06, 2019
नांदेड : जिल्ह्यात सन २०१७ पेक्षा सन २०१८ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, वाहनचोरी या गंभीर गुन्ह्यात घट झाली. तर विनयभंग, दरोडा, वाटमारी, दंगल आणि जुगार या गुन्ह्यात वाढ झाल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी माहिती दिली.  पोलिस स्थापना दिन आणि पत्रकार दिनाच्या...